________________
८४४ - एकनाथी भागवत. भिक्षुगीतनिरूपण तेविसावा ॥ २२ ॥ चोर जन्मती जिचे पोटी। ते 'मुख्यत्वें प्रकृति खोटी । पिकल्या पिका करूनि लुटी । लपती शेवटी 'तीमाजी ॥ २३ ॥ आदी निर्गुण अंती निर्गुण । मध्ये मिथ्या प्रकृतीसी त्रिगुण । हे मुख्य पिकाचे संरक्षण केले निरूपण चोविसावा ॥ २४ ॥ मोकळे पीक असतां शेती । पशु पक्षी चोर रिघों न शकती। ते सहज सरक्षणउपपत्ती । निर्गुणोक्ती पंचविसावा ।। २५ ।। स्त्रीकामाची धाडी जाण । सकळ पिकासी नागवण । पुरूरवा नागवला आपण । इतरांचा कोण पडिपाडू ॥ २६ ॥ कामासक्ति करितां जाण । प्रमदावंदी पडिले पूर्ण । त्यांसी अनुताप करी सोडवण । हे केले ,निरूपण सविसावा ॥ २७ ॥ निकोप पीक लागल्या हाती । त्याची करावया निष्पत्ती । क्रियायोगाची निजस्थिती । सत्ताविसाव्याप्रती प्रकाशिली ॥ २८ ॥ एवं पीक भोगिले सकळ । त्याचा परिपाक पकान्न सवळ अाविसावा अमृतफळ । अतिरसाळ निजगोड्या ॥ २९ ॥ मृदु मधुर अतिअरुवार । तेणे बासे निवे जेवणार । त्याचा सेवितां ग्रासमान । सवाह्याभ्यंतर नित्यतृप्ती ॥ ४३० ।-आकाक्षेसी निवाली भूक । सुखावरी तृप्तिसुख । त्तो हा अठ्ठाविसावा देख । अलोलिक निजगोड्या ॥ ३१॥ अष्ठाविसाव्याची निजगोडी । चाखावया अतिआवडी । ब्रह्मादिकां आवस्था माढी । चवी चोखडी अनुप्रमः॥ ३२॥ है जिव्हेवीण जेवण । रसनेवीण-गोडपण । अदातां दात पाडूनि पूर्ण । आपुली आपण चवी चाखे ॥ ३३ ॥ श्रीकृष्णे परवडी ऐशी । ताटस्थ केले उद्धवासी। एका जनार्दनचरणी माशी । सुखें त्या रसासी स्वयं सेवी ॥ ३४ ॥ जेथ रिघेमू नाहीं थोरथोरांसी । तेथे सुखेंचि रिघे माशी । एवं धाकुटे जे होती सर्वांसी । कृष्णरस त्यांसी सुसेव्य ॥ ३५ ॥ अगम्य योगें योगभाडार । गुह्यज्ञाने ज्ञान गंभीर । परम सुखाचें सुखसार अतिगंभीर अठाविसावा ॥ ३६॥-या जेवणी जे धाले नर । त्याचे तृप्तीचे सुखो. द्वार । तो एकुणतिसावा संधर । अतिविचित्र निरूपणे ॥३७॥ एकुणतिसान्याची स्थिती । दृढ आकछिली होय चित्ती । तै सकळ भागवताची गती। ये धांवती तयापाशी ॥३८॥ एकुणतिसावा अध्यायो । साध्यसाधना एकात्मभावो । निर्दळोनि अहंभावो । परमानंदें, पहा हो उद्दार देत ॥ ३९ ॥ सकळ भोजना मंडण । तांबूल आणि चंदन । तो तिसावा एकतिसावा जाण । कृष्णनिर्याण निजबोधू ॥ ४४०॥ येणें भोजने, नित्य तृप्ती । त्यासी ममतावर्धे नन्हे प्राप्ती । सकळ कुळ निर्दलूनि एथी । निजधामा निश्चिती हरि गेला ॥४ा पूर्ण बहानुभव ज्यासी। एयवरी ममता नसावी.त्यासी । हें स्वागें दावूनि हपीकेशी। निजधामासी स्वये गेला ॥४२॥ श्रीभागवत महाक्षेत्र । तेथें ब्रह्म मुख्य बीजधर। नारद तेथ मिरासीकर । पेरणी विचित्र तेणे केली ॥४३॥ तेथ श्रीव्यासे अतिशुद्ध। प्राधारे,घातले दशविधं । पीक पिकलें अगाध स्वानंदवोध-निडोरे ॥४४॥ तेथ शुक सला सोंकारा । तेणें फोडिला हरिकथापागोरा । पापपक्ष्याचा थारा । उडविला पुरा १कथा, पाड २ श्रीरूपी बधनात ३ अपायरहित ४ हळुवार, हलफें, पचण्यास सोपें ५ जिव्हार. ६ ए. पाय र ८ तारावर जेवायाला वसविले ९प्रवेश, रिपावा १० भगवद्गुणानुवादरूप रस ११ अगाय १२१ जाले ३गपाचे उद्धार,देकर. १४ बळकट १५ देंकर १६ आशापाश. १७ मिरासदार १८दहा प्रकारच १७" भाउर, पिकासा २० गरागदार. २१ हरिकपारूपी पागोस झणजे नोफपीचा पदर