Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/877

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्याय एकातसावा. बोनी केसीं । तारक हपीकेशी पूर्णत्वे ॥४९॥ पूर्ण ब्रह्म कृष्णावतार । ज्ञानप्राधान्य लीला' विचित्र । त्यांत परम पावन वाळचरित्र बंध सर्वत्र सज्ञाना ॥३५०॥ घेऊनि पशणैश्वर्यसपत्ती । अवतरली श्रीकृष्णमूर्ती । यश श्री औदार्य ज्ञान शाती । वैराग्यस्थिती अभंग ॥ ५१ ।। इतर अवतारी अवतरण । तेथे गुप्त केले साही गुण । कृष्णावतार ब्रह्न पूर्ण ।। पूर्ण पड्गुण प्रकाशिले ॥५२॥ यालागी कृष्णावतार जाण । अनवच्छिन्न साही गुण । त्याचेनि अंगसमें उद्धरण । साँसी जाण सर्वदा ।। ५३ ॥ उद्धरले कृष्णसगती । अथवा कृष्णाचिया अतिप्रीती । तरले देखता कृष्णमूर्ती । हे नवल निश्चिती नव्हे एथें ॥ ५४ ।। हेचि पंगा कृप्पाकीती । अत्यावडी गाता गीती । उद्धरले नेणों किती । अद्यापि उद्धरती श्रद्धालू ॥५५॥ आवडी गाता कृप्पाकीर्ती । कीर्तिमता लामे परम गती । जीते परा ऐसें खणती । ते चौथी भक्ती घरी रिघे ॥५६॥ आर्त जिज्ञासु अर्थार्थी । त्यांची सहजे राहे स्थिती । अखंड प्रकटे चौथी भक्ती । श्रीकृष्णकीर्ती स्वये गाता ॥ ५७ ॥ आवडी गातां श्रीकृष्णकीती । सहजे होय विषयी विरक्ती । शमदमादि संपत्ती । पायां लागती सहजेंची ॥५८॥ कृष्णकीर्तीची जपमाळी । जो अखंड जपे जिह्वामूळी । श्रीकृष्ण त्याजवळीं । सर्व काळी सर्वदा ।। ५९ ॥ आदरें जपता श्रीकृष्णकीर्ती । श्रीकृष्ण प्रकटे सर्व भूती । सहजें ठसावे चौथी भक्ती । परमात्मस्थितीममवेत ॥ ३६०॥ जे भक्तीमार्जी जाण । पूज्य पूजक होय श्रीकृष्ण । मग पूजाविधिविधान । देवोचि आपण स्वयें होये ॥६१॥ अथ गंध धूप दीप जाण । अवघेचि होय श्रीकृष्ण । हे चौथे भक्तीचे लक्षण । आपणां आपण स्वयें भजे ॥१२॥ चौथे भकीचें विदान । भोग्य भोक्ता स्वये श्रीकृष्ण । कृष्णेसी वेगळेपण ! भक्तां अर्ध क्षण असेना ॥६३ ॥ ते काळी भक्तांसी जाण । देह गेहे होय श्रीकृष्ण । जात गोत श्रीकृष्णचि आपणे । ससारही पूर्ण कृष्ण होये । ६४ ॥ ऐशी लाहोनि पराभक्ती । परमहसाची कृष्ण गती । ते कृष्णरूप स्वयें होती । श्रीकृष्णकीर्ती वर्णिता ॥ ६५ ॥ जे स्वरूपी नाही युती । ते कृष्णस्वरूप निश्चिती । भक्त तद्रूपं स्वयें होती । कृष्णकीती वर्णिता ।। ६६॥ कृष्णकीर्तीचे एक अक्षर चहू बेदाचे निजिवहार। सकळ शास्त्रांचे परम सार । कृष्णचरिन कुरुराया ॥ ६७ ॥ जे वेदाचे जन्मस्थान । जें पशास्त्रा समाधान । पैड्दर्शना धुजीवण । तो आठवा श्रीकृष्ण पूर्णावतार ॥ ६८ ॥ अनंत अवतार झाले जाण । परी कृष्णावतार ज्ञानधन । त्याचे चरित्र अतिपावन,। भवबंधनच्छेदक ॥ ६९ ॥ त्या कृष्णाची कृष्णकीर्ती । आदरें- आठविला चित्ती । भवत्र. धनाची समाप्ती । जाण निश्चिती नृपनाथा ॥ ३७० ॥ वैभव श्रीकृष्णकीतीसी । वैराग्य श्रीकृप्पाकीर्तीपासी । श्रीकृष्णकीर्ती बसे ज्याचे मानसीं । ते. कळिकाळासी नागवती ॥७॥ आळसे स्मरता कृष्णमूर्ती असिल पातकें भस्म होती । जे कृष्णकीर्ति सदा गाती। त्यासी चारी मुकी आदणे ॥ ७२ ॥ श्रीकृष्णकीतीचे एकेक अक्षर । निर्दळी महापातकसभार । मोक्ष-देऊनि अतिउदार । जगदुद्धारकारक ॥ ७३ ॥ वहु अवतारी अवतरे १ खरूपावस्था २ रक्षण ३ घर ' ४ भासमडळी ५ दळणे ६ हय. ७ सदा शाखें. ८ समझापणी परदर्श मांची एकता जेथे होते ते श्रीकृष्णरय होय १शानाने पूर्ण १० शेवट, मुटका. ११ सापडत नाहीत १२ भादगाच्या देणगीप्रमाणे खाधीन १३ महापापाचे ढीग,