पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/876

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० एकनाथी भागवत. निःसीम आवडी कीर्ति गातां ॥ २८ ॥ एवं कृष्णकीर्तिकीर्तन । भक्ती कृष्णपद स्वयें घेणे । जग उद्धरावयाकारणे । कीर्ति श्रीकृष्णे विस्तारिली ॥ २९ ॥ जन्मापासूनि अंतपयेत । कृष्णचरित्र अत्यद्भुत । तुज म्यां सागितलें साद्यंत । परामृत निजसार ।। १३० ॥ इत्य हरेभंगवतो रचिरावतारवीयर्याणि चालचरितानि च शतमानी। अन्यत्र चेह च श्रुतानि गृणन्मनुष्यो भक्ति परा परमा सगतो लभेत ॥२८॥ इनि श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कन्धे एकत्रिशोऽध्याय ॥३१॥ ॥ समाप्त कादशस्कध ॥ जन्मापासूनि ज्ञानधन । श्रीकृष्णचरित्र अतिपावन । ज्याचे संगती गोवळे जाण । अज्ञान जन उद्धरिले ॥३१॥ ज्याचिया व्यभिचारासगतीं। गोपी उद्धरल्या नेणों किती। कृष्ण श्यामसुदरमूर्ती । अभिलापी चित्ती दृढ धरिला ॥ ३२ ॥ देखोनि सुंदर कृष्ण मूर्ती । गायी वेधल्या तटस्थ ठांती । पशु उद्धरले कृष्णसगतीं । मा गोपी नुद्धरती कैसेनी ॥ ३३ ॥ गायीगोपिकाचे नवल कोण । वृंदावनींचे तृण पापाण । कृष्णसगें तरले जाण । एसा ज्ञानधन श्रीकृष्ण ॥ ३४ ॥ विर्षे भरोनियां निजस्तना । पूतना घेऊं आली प्राणा । तेही कृष्णसगे जाणा । त्याच क्षणा उद्धरली ॥ ३५ ॥ कंसशिशुपाळादिकासी । द्वेचि तारी हपीकेशी । चंदन लाविता अगासी । अगसमें कुजेसी तारिले ॥ ३६॥ उन्मत्त मदें अतिमूढ । मारू आला कुवलयापीड । त्यासी मोक्षाचा सुरवाडे । उद्ध. रिला सदृढ कृष्णाभिघातें ॥ ३७॥ अरिष्ट करूं आला श्रीकृष्णालागीं । तो अरिष्टे तारिला धरूनि शिगी । अघासुरे गिळितां वेगी । चिरोनि दो भागी उद्धरी कृष्ण ॥३८॥ कृष्णलौ लावूनि टाळी । वक ध्यानस्थ यमुनाजळी । तो कृष्णाते सवेग गिळी । करूनि दोन फाळी तारिला ॥ ३९ ॥ उडवू आला तृणावर्त । त्यासी कृष्णे उडविला आवर्त । अंगसमें कृष्णनाथ । कृपावंत वैरिया ॥ ३४० ॥ गोपाळ नेले चोरचोरू । ठकून आला व्योमासुरू । त्याचाही केला उद्धारू । मोक्षं उदारू श्रीकृष्ण ॥४१॥ केशिया कसाचा घोडा । कृष्णे मारूनि तारिला पुढा । मल्ल मनि मालखंडा। मोक्षाचा उघडा सुकाळ केला ॥४२॥ काळिया नाथिला विखारूं । वृक्षी उपाडिला वत्सासुरू । भवान्धीमाजी श्रीकृष्ण तारू । सयेग उद्धारू जडमूढा ॥ ४३ ॥ जिहीं खेळविला चक्रपाणी । ज्याचे घरीं प्याला पाणी । ज्याचे चोरूनि खादले लोणी । त्याही गौळणी उद्धरिल्या ॥४४॥ रुक्मिया तारिला विटवोनी । वाण तारिला भुजा छेदोनी । कंस तारिला निर्दलूनी । मोक्षदानी श्रीकृष्ण ॥ ४५ ॥ जे जे मिनले सोयरिके । जे कां पाहूं आले कौतुकें। ते ते तारियेले यदुनायके । दर्शनसुखें निववूनी ॥ ४६॥ पाडव तारिल पक्षपाते। वैरी तारिले शस्त्रधातें । यापरी श्रीकृष्णनाथे । उद्धरिली बहुतें निजसंगें ॥४७॥ वैरी तारिले द्वेपवैभवे । भक्त पावले भजनभावे । गोपी तारिल्या सगानुभवें । ज्या जीवें भावें अनुसंरल्या ॥४८॥ गायी तारिल्या सरक्षणेसीं । मयूर तारिले मोरपिशीं । वृक्ष तारिले तुरं १ गवळी, गोपाळ २ जागच्या जागीच राहतात ३ सहजप्राप्ति : कृष्णाने मारत्यामुळे ५ अरिष्ट नावाचा राक्षस ६ भाग ५ शत्रूना ८ नाहीसा केला ९ विपारी सर्प १० ज्ञानोबाराय लिहितात ---"हचि कवण एके मिस । चित्त माझे ठाया प्रवेशे येतु हो, मग आपसें । मीच होणे असे ॥ ४६३ ॥ नारदा धूवा अक्रूरा । शुक्रा हन सनत्कुमारी । झ्या मकी मी यनुधरा। प्राप्य जैसा ।। ४६८॥ तैसाचि गोपिकासि कामें । तया कसा भयसनमें । येरा घातका मनोधर्मे । 1 ।॥ ४६९ ॥"ज्ञानेश्वरी अ०९ - -