________________
अध्याय एकतिसावा. ८३१ भय काय ॥ २७ ॥ ऐसा पोटींचा आवांका । धरून करिगी आशंका । लोकाभिमान नाहीं यदुनायका । स्वेच्छा देखा स्थिति त्याची ॥२८॥ तथाऽप्यपस्थितिसम्भवाप्ययेवान्यहेतुर्यदि शेपशक्तिक । मच्छरमणेतु वपुरन शेपित्त मत्येन कि स्वस्थगति प्रदर्शयन् ॥ १३॥ मायादि तिन्ही गुण । इत्यादि कारणां कारण । निजागें श्रीकृष्ण आपण स्वये कारण अनादित्वें ॥ २९ ॥ ब्रहां. कोटी अनंत । उत्पत्तिस्थितिप्रलयावर्त । करूनि श्रीकृष्ण अलिप्त । सामर्थ अद्भत श्रीकृष्ण ॥ १३०॥ अशेपाही परम शक्ती । श्रीकृष्णलेश सामथ्येवंती । कृष्णदेह तो विदेहस्थिती। स्वेच्छाशक्ती स्वधामा गेला ॥ ३१ ॥ इहलोकींची आसक्ती । श्रीकृष्णासी नाही चित्ती । निजधामाची अतिप्रीती । तेही निश्चिती असेना ॥ ३२ ॥ निजदेहे इहलोकी बस्ती । स्वेच्छा न मानीच श्रीपती । माझ्या देहाची अगम्य गती । तेणे साधकस्थिति भंशेल ॥ ३३ ॥ माझा देह चैतन्यधन । तेथें पाधीना विषयसेवन । हे देखोनि साधक जन । देहसाधन माडिती ।। ३४ ॥ पायो साधूनियां पूर्ण । दृढ करूनि देहधारण | माझ्याऐसे विषयसेवन । कराया अभिमान वाढेल ॥ ३५ ॥ ऐसा वाढल्या देहाभिमान । माझें मावळेल निजात्मज्ञान । यालागी विदेहेंसी श्रीकृष्ण । गेला निघोन निजधामा ।। ३६ ॥ माझें न कळतां निजात्मज्ञान । परी माझ्याऐसे विषयसेवन । करूं लागती योगी जन । यालागी श्रीकृष्ण निजधामा गेला ॥ ३७॥ माझ्या देहाची स्थिति गती। शभु स्वयंभू कदा नेणती । मा इतरासी ते गती । कैशा रीती कळेल ॥ ३८ ॥ परी माझेऐसा देहाभिमान । बाढविती योगी जन । हे जाणोनिया श्रीकृष्ण । विदेह आपण निजधामा गेला ।। ३९ ।। ज्याचे देहाचे दर्शन । देखता सबाह्य निवे मन । त्याही देहाचे मिथ्याल पूर्ण । दावूनि कृष्ण निजधामा गेला ॥ १४०॥ एवं स्यागवावया देहाभिमान । कृष्ण निजधामा करी गमन । तारावया साधक जन । कृपाल पूर्ण दीक्षा दावी ॥४१॥ एथगरी वैराग्यदृढस्थिती । देहाभिमानाची विरकी । साधावी निजात्मप्राप्ती । हे दीक्षा श्रीपति दावूनि गेला ॥ ४२ ॥ जेणे देहें स्वयें श्रीकृष्ण । आचरला अनेक विदीन । परी ज्ञात्यासी न लगे दूपण । हे पूर्णत्व पूर्ण प्रकाशले ॥४॥ जैत अथवा आल्या होरी । ज्ञान मैळेना दोहीं परी । ज्यासी मिथ्या भास नरनारी । तो सदा ब्रह्मचारी व्यभिचारामाजी ॥४४॥ स्त्रीपुत्रादि गृहयासी । असोनि नित्य सन्यासी। हेही लक्षण हृषीकेशी । येणे अवतारसी दाविले ॥ ४५ ॥ अगी दाविले गोवळेपण । सवेचि स्वामित्व आले पूर्ण । "शेखी सेवक जाहला आपण । तरी पूर्णत्वपण मळेना ||४|| एकाचे घरीं उच्छिष्टं काढी । एकाची अगें धूतसे घोडीं । तरी पूर्णत्वाचिये जोडी । उणी कवडी नव्हेचि ॥ ४७ ॥ एकाची निमाली आणिली वाळें । एकाची समूल निखिली कुळे । इंही दोही परी ज्ञान न मळे । हेही पाजळें प्रकाशिलें ॥४८॥ एकाचा जाहटा १य २ सही ३ श्रीकृष्ण काही कार आपले शारीर भूलो टेवले असर तर सचिदाहरण पेन भारमनिष्ठ पुरुपही दिव्यावीचा अनादर करा योगदलाने देहीदि मिया भूलोकी राह अगटे भरा म न मम्या पार्थ सर्वश'ही गीतोकि प्रसिद्ध आटे ४ ससहपाराभवाचा माग पद पटेल ५ देह रोक्टा मियाm सकि साकण्याचा योरानाड़ी फिसा पालन देण्यासाठी. ५ परिपाटी, मार्ग. ८ मोकारया सीसा जया जप १० पाणले ११ सरतेशेवटी. १२ सरल तीन, - -