________________
अध्याय एकतिसावा ८२५ अध्याय एकतिसावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो श्रीसद्गुरु अच्युत । तू देही असोनि देहातीत । गुणी निर्गुणत्वे वर्तत । देहममल तुज नाही ॥१॥ देहममता नाही निःशेख । तानेपणी प्यालासी विसं । पूतना शोपिली प्रत्यक्ष । दावाग्नि देख प्राशिला ॥२॥जो तूं वैकुंठपीउविराजमान ! त्या तुज नाही देहामिमान । होऊनि गोवळासमान । हुरी पालिशी जाण स्वयं ॥ ३॥ तुज पानावया कर्मवळे । मदा सोशिती सोपळे ओवळे । तो तूं मेळवूनि गोवळे । जेवणमेळे स्वयं करिसी ॥४॥ ज्यात ह्मणती दुराचार । तो तूं करूनि व्यभिचार । केला गोपिकाचा उद्धार । हे अगम्य चरित्र वेदशास्त्रा ॥ ५ ॥ घरौं सोळा सहस्र नारी । नादसी साठी लक्ष कुमारी । तरी पाळब्रह्मचारी । सनत्कुमारी पदिजे ॥६॥ तुझे ब्रह्मचर्याची थोरी | शुरु नारद धदिती शिरी । हनुमत लोळे पायांवरी । तू ब्रह्मचारी नैष्ठिक ॥७॥ व्रतबंध नव्हता आधी । तुवा भोगिली गोवळी पंधी। तो तूं उर्वरेता त्रिशुद्धी । तुज भीम चदी सर्वदा ॥ ८॥ नवलक्ष गोकंठपाशी । तुज वाधवेना हृषीकेशी । तो तू भावार्थ चाधिलासी । रासकीडेसी गोपिकी ॥ ९॥ जैसे जैसे त्याचे मनात । तसतसा तू क्रीडा करित । सहा मास रात्रि करूनि तेथ । तत्मेमयुक्त विचरसी ॥१०॥ तो तू कामासी नातहत । कामिनीकाम पूर्ण करित । लाजनि विधिवेदार्थ । गोपिका समस्त तारिल्या ॥११॥ गोपिका तारित्या प्रेमाद्भुतें । गायी तारिल्या वेणुगीते। गाकिये तारिले समस्ते । श्रीकृष्णनाथें निजयोगें ॥ १२ ॥ कंस तारिला दुवुद्धी । व्याध तारिला अपराधी । ऐसा कृपालु तूं त्रिशुद्धी । ससोरअवधी श्रीकृष्णा ॥१३ । नुलंघवे श्रीकृष्णाच्या बोला । यम गुरुपुत्र आणूनि दिधला । तो श्रीकृष्ण निजतनू त्यागिता जाहला । जो नव्हे अकिला कळिकाळा ॥ १४ ॥ भागवर्ती कळसाध्यायो । जेथ निजधामा जाईल देयो। तो अति गहन अभिप्रायो। सागे शुकदेवो परीक्षितीसी ॥ १५॥ कळसावरतें न चढे काम । तेवी देवें ठाकिल्या निजधाम । राहिला निरूपणाचा सभ्रम । कळसोपक्रम या हेतु ॥ १६ ॥ वेदशास्त्रार्थनिनिहो । देही नुपजे अहंभायो । तो हा एकतिसावा अध्यावो । जेथ निजधामा देवो स्वेच्छा निधे ॥ १७ ॥ कृष्णाचें निजधामगमन । ब्रह्मादिकां अतयं जाण । एका जनार्दनकृपा पूर्ण । विशद व्याख्यान सागेल ॥१८॥ दारुकें द्वारके प्रयाण | केलिया निजधामा निधे श्रीकृष्ण । ते निर्याणकाळीचे दर्शन । पाहा देवगण स्वये आले ॥१९॥ तेचि अर्थीचें निरूपण । श्रीशुक सागे आपण । श्रोता परीक्षिति सावधान । कृपणनिर्याणनवणार्थी ॥२०॥ १ यानी २ विप ३ पठाचा समाद असून तुला देहाभिमान नाहीं (आमी शुद मानव काही सत्ता नसून कोरडा अभिमान बाळगतों) ४ गवळ्यासारसा ५ हुपदी किंचा हुबरी है खेळ आहेत हुवरी हमामा यावर तुओयादि भक्ताचे काही अभग आहेत "तुर्शी कोण घाली इधरी । साही पागरया अठरा धारी । सहसमुग्णावरी हरी । दशेपा शिणा विले" हा तुपोषाचा अभग पहा ६ निछावत, हाताचा ७ ज्याच्या वीयाला सलन ठाऊक नाही असा ८ गाईच्या दाव्या ९ मनोरथ १० चैदावा पाजूम ठेवून ११ वारसम्याने १२ तू संताराची अखेर आहेस अवधी झगजे शेवटची सीमा पसाराचा जेथ अत्यत सि तेय तुझ्या सल्यावर प्रसर आहे १३ अफित, साधीन १४ीवाह क्षणजे व्यवस्था एभा १०४