Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/857

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसाना बहुतां मुंग्याच्या विपरासी । जेवीं आगी लावावी हृषीकेशी । तेवीं है वार्ता द्वारकेसी। म्या सुहृदांपाशी सांगावी ।। ६५ ॥ जेवी फळते फुलते वनीं । भडकेनि लावाया दावानी। तैसा भडका हा सुहृदांचे कानी । कृष्णनिधनानी कोण लावी ।। ६६ ॥ जेवीं बुडतयाचे माथां । पापाण न देववे सर्वथा । तेवीं कृष्णासहित कुळाच्या घाता। मी नव्हे सांगता सुहृदांसी ॥ ६७ ॥ सुख द्यावे सुहृदासी । तें राहिले हपीकेशी । घेऊनिया महादु.खाचिया राशी । सुहृदापाशी मी ने वंचे ॥ ६८॥ ॥ आशंका॥ ॥ ह्मणसी जन्मवरी अवज्ञा । तुवा नाही केली अतिप्रज्ञा । तो तूं अतकाळीच्या वचना । कां अवज्ञा करितोसी ॥६॥ कृष्णा अतकाळीचे श्रीमुख । पाहतां मज अत्यंत सुख । ते साडूनि जनांसी दुःख । द्यावया देख मी न वचे ।। ३७० ।। कुळनिधनाचें घोर दुःख । कृष्णनिधने संतापक । माझे वचनमात्राचे विखं । जगासी देख न देववे मज ।। ७१ ।। तुझे आकरितां देख । जगासी धावे महादास । तुझे अवशेचा उल्लेख । नरकदायक मज होय ॥ ७२ ॥ माँ आपणचि घेऊनि विख । तुजपुढे मरता देख | उत्तम गति अलोलिक । भी निजनिष्टक पावेन ।। ७३ ॥ ऐसे क्षणोनि आपण । दारुके घातलें लोटागण । मस्तकी धरिले श्रीचरण । सर्वथा जाण सोडीना ॥ ७४ ।। देखोनि दारुकाचा भावो । कृ द्रवला देवाधिदेवो जेणे निर्दळे शोकमोहो। ते वर्म पहा हो सागत ॥ ७५ ॥ पचमढर्ममास्थाय ज्ञाननिष्ठ उपेक्षक । म-मायारचनामेता धिज्ञायोपशम मज ॥ ५९॥ माझ्या धर्माचे निजलक्षण । दृढ आश्रयता आपण । पावोनि माझे ज्ञान विज्ञान । तुं ब्रह्मसपन्न स्वयें होसी ॥७६ ॥ माझे धर्माचे निजलक्षण । तु झणसी कोण कोण । एक दारुका सावधान । सद्धर्म पूर्ण ते ऐसे ॥ ७७ ॥ हृदयीं नित्य माझे ध्यान । मुखीं माझं नामकीर्तन । श्रवणी माझं कथाश्रवण । करी मदर्चन सर्वदा ॥ ५८ ॥ नयनीं मम मूर्तिदर्शन । चरणी मदालया गमन । रसनें मम तीर्घप्राशन । मत्मसादभोजन अत्यादरें ॥ ७९ ॥ साष्टांगें मजचि नमन | आल्हादें ममता आलिगन । सप्रेम माझे सेवेषीण । रिती अर्धक्षण जाऊं नेदीं ॥३८०॥ ऐसी सेवा करिता पहा हो । सर्व भूती देसे मझारो। हा सर्वधर्मामाजी रावो । तेथें अपायो कदा न रिघे ॥ ८१॥ सर्व भूती माझे दर्शन । तेव्हा वैराग्य पोसड़े पूर्ण । तेथ सहजे उठे शुद्ध ज्ञान । देहामिमानच्छेदक ॥ ८२॥ देहामिमान होता क्षीण । अपेक्षेसी पड़े शून्य । तेव्हा निरपेक्षता पूर्ण । सरले जाण ठसावे ॥८३॥ निरपेक्षतेची दशा कैसी। विषय भेटलिया इद्रियासी उपेक्षा करी त्यांसी। जेवी मृगजळासी सज्ञान 1८४॥ या दृष्टी पाहता घराचर । समूळ मिया व्यवहार । जेवीं दोराचा सर्पाकार । तेवीं भ्रम ससार भासत ॥ ८५ ॥ केवळ दोराचा साकार । तो धेत कृष्ण की रक्तावर । तेनी विपी विपयव्यवहार । मिथ्या संसार मायिक ॥ ८६ ।। जेवीं शुक्तिकेचा रजताकार । न घटे एकही अलंकार । तेरा आभासे ससार । मिथ्या व्यवहार मायिक ॥ ८७ ॥ मळी मिप्या भयभान । स्या भ्रांतासी भवबंधन । तेथील जे मुक्तपण । तोही भ्रम जाण सोलीप 11 ८८ भादों सज्ञान पूर्ण । निर्दलनि भवबंधन । दृढ़ साधिले मुरुपण । ही जल्पन मायिक ॥ ८९ ॥ १ पोलणार नाही २ आशामा ३ थोर ४ पानी विष ५मा मिनपाने परत वर AAI या जिव्हे। १२ रिकामा १२शिंपी भारी १ मा पूजन १० माया मंदिरात