पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/856

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२२ एकनाथी भागवत. श्रीकृष्णाचे वदन । दारुकासी आले रुदन । आसुंवीं नयन लोटले ॥४२॥ दीर्घस्वरें देऊनि हांक । दारुक रडे अधोमुख । अंती श्रीकृष्ण झाला विमुख । हे अतिदुःख मज माझें ॥ ४३ ॥ दुःखें चरफडीत मोटा । करें पिटीत ललाटा । मर मर विधातया नष्टा । वोखटें अदृष्टा का लिहिले ॥ ४४ ॥ मग ह्मणे श्रीकृष्णनाथा । तुजपुढे वापुढे विधाता। तुजवेगळा मी राहतां । अतिदीनता पावेन ॥ ४५ ॥ तुझेनि वळें श्रीकृष्णा । म्यां कळि. काळा घातला आंकणा । तो मी काळाचा वोळंगणा । को करिसी पोसणा जगाचा ॥ ४६ ॥ ऐसे ऐकोनियां वचन । ना भी ाणे जनार्दन । मग आश्वासून पूर्ण । गुह्य आलोचन सांगत ॥ ४७ ॥ आजिच्या काळाचे काळगती । तूं एक उरलासी निकटवर्ती । तुज म्यां राखिले निजकार्यार्थी । वेगी द्वारावती तूं जाई ॥४८॥ गरम द्वारावती सूत ज्ञासीना निधन मिव । सङ्कर्षणस्य निर्माण यन्धुम्यो हि माशाम् ॥ १६ ॥ द्वारकाया च न स्पेय भवानि स्वस्वमन्धुमि । मया त्यका यदुपुरी समुद्र सावयिष्यति ॥ ७ ॥ स्व स्वं परिग्रह सर्वे आदाय पितरी च न । भनेनाविता सर्व इन्द्रप्रस्य गमिष्यथ ॥ १८ ॥ तूं जाऊनि द्वारकेत । यादवाचा निधनवृत्तांत । परस्परें कलहयुक्त । निमाले समस्त हैं सांग ॥ ४९ ॥ वळिभद्रे निजात्मस्थिती । देहो त्यजिला योगगती । माझी ही दशा समस्तांप्रती । यथानिगुती सांगावी ॥ ३५० ॥ तुवा जाऊनिया त्यापाशीं । शीघ्र सागावें समस्तासी । कोणी न रहावे द्वारकेसी । निघावें वेगेंसी ममाज्ञा ॥५१॥ द्वारका त्यागावयाचे कारण । तुज मी सांगेन आपण । दारुका तूं अतिसज्ञान । विश्वास पूर्ण मज तुझा ।। ५२॥ यालागीं तुज राहवूनि एथ । अंतकाळीचे गुज सांगत । तुवां जाऊनि द्वारकेंत । बाहेर समस्त काढावे ॥ ५३ ।। वाहेर काढावयाचे कारण । म्यां द्वारका त्यागिल्या जाण । समुद्र येऊनि आपण । नगर सपूर्ण बुडवील ॥ ५४ ॥ ठावं मागूनि समुद्रापाशी । म्या वसविलें द्वारकेसी । मज गेलिया निजधामासी । तो अवश्यतेसी बुडवील ॥५५॥ यालागी सत्वर गमन । शीघ्र करावें आपण । माझी माता पिता समस्त जन । द्वारकेहून काढावे ॥५६ ॥ जंव समुद्र वुडविना तो ठावो । तंववरी आपुला समुदायो । घेऊनि सकळ परिग्रहो। शीघ्रतरे पहा हो निघावें ॥ ५७॥ झालिया राज्यलोट । चोराकुळित होईल वाट । कोणी नवजावे ऐकवट । अवघी एकवाट करावी ॥५८॥ अर्जुनाचेनि सांगातें । एकत्र मिळनि समस्ते । शीम जावे इंद्रप्रस्थातें । तो मार्गी त्यातें रक्षील ।। ५९ ॥ ऐसे ऐकतां कृष्णवचन । दारुकासी आले रुदन । न वचे साडूं पाहे प्राण । जळेंवीण मीन जैसा ॥ ३६०॥ निजकुळासी करूनि घात । गेला गेला रे श्रीकृष्णनाथ। मी काळमुखाद्वारकेआत जावों हा वृत्तात सागावया ॥६॥ गिळूनि श्रीकृप्णनिजसुखा । हाणती हा आला काळमुखा । सकळ जगाचिया दुःखा । सूचक देखा मी होईन ।। ६२॥ ऐकता माझिया वचनासी । प्राणात होईल सर्वासी । एवढे द्यावया महादु खासी । न वचे हपीकेशी मी तेथें ॥६३ ॥ ज्यासी म्या सागावी हे वाता। त्याच्या करावे जीवघाती । एवढी घोर निष्ठुरता । नव्हे प्राणनाथा माझेनी ॥ ६४ ॥ गुलेंगा मा २ दीन, गरीब, ३ दाय, पाश ४ तावेदार, दास ५ भिऊ नकोस ६ युची ७ जागा ८ परिवार, ... फार लवकर १० चोरांनी गजबजलेली १५ एकेकट्या जाऊ नये १२ वचन १३ मासा. १४ कास्तोप्या १५सरण करविणारा, स्मारक १६ ही बातों ऐकताच प्राण सा