________________
अध्याय तिमाचा ८०७ स्थिती । जे कृष्णकीतीते वर्णिती । तेही पावती अतिशोभा ॥ ३६ ॥ कवीश्वरा नवरसिकू । नवरगडा श्रीकृष्ण एकू। जो जो वर्णी रसविशेखू । तो तो यदुनायकू स्वयें होय ॥ ३७॥ महाकवि आदिकरूनी । कवीश्वरा कीर्तिजननी । जे विनटले हरिकीर्तनीं । बंद्य वाणी तयाची ॥ ३८॥ श्रीकृष्णकीर्तिपवाडे । ज्याची वाणी अवर्द्ध पडे । ते वाचा वानिजे चंद्रचूडें । त्याच्या पाया पडे यमकाळ ॥ ३९ ॥ जेथें श्रीकृष्णकीर्तिकीर्तन । तेथे कर्माकर्माची उजवण । होय ससाराची वोळवण । जन्ममरणसमवेत ॥४०॥ यापरी कीतीचे महिमान । सर्वार्थी अगाध जाण । कृष्णकीर्तिकविता जाण । परम पावन तिहीं लोकीं ॥४१॥ कवीश्वराची कृष्णकीर्ती । ऐकता वाढे श्रद्धा प्रीती । तेणे योरोवे कृष्णभक्ती । हे कविताशक्ती अगाध ॥ ४२ ॥ ऐशी अगाध कृष्णकीर्ती । मा त्या कृष्णाची कृष्णमूर्ती । जे अखड ध्याती देखती । ते ते होती तद्रूप ॥ ४३ ॥ ज्यासी अखंड ध्यानी कृष्णमूर्ती । ते ते तद्रूपता पावती । हे नवल नव्हे कृष्णस्थिती । जे द्वे देखती तेही मुक्त ॥ ४४ ॥ ज्याचे रथी मेघश्याम । सारथी झाला पुरुषोत्तम । यालागी पार्थाचा पराक्रम । मिरवी नाम विजयत्वे ॥४५॥ सदा जयनशील पूर्ण । यालागीं अर्जुना नाम जिष्णू । ज्याचे युद्धीचा पण कठिणू । सिद्धी श्रीकृष्णू पाववी ॥ ४६॥ ते बैसोनि अर्जुनाचे रथीं। विचरता युद्धक्षिती । जे जे देखती कृष्णमूर्ती । ते ते कृष्णस्थिती पावले ॥४७॥ जेथ कृष्णाचा पडे पदरेणू । तेथे चहूं मुक्तीसी होय सैणू । ऐशी पावन श्रीकृप्णतनू । कैसेनि श्रीकृष्णू सांडिता झाला ॥ ४८ ॥ ह्मणाल ब्रह्मशापाभेण । शरीर साडिले श्रीकृष्ण । हे वोलचि अप्रमाण । कृष्ण ब्रह्म पूर्ण परमात्मा ॥ ४९ ॥ हेळण छळण दुर्वचन । द्विजा न करावा अपमान । त्याचा वाढवावया पूर्ण सन्मान । तनुत्यागें श्रीकृष्ण द्विजशाप पाळी ॥ ५० ॥ कृष्ण परमात्मा परिपूर्ण । तेणेही निजकुळ निळुन । सत्य करी ब्राह्मणवचन । विप्रशाएँ आपण निजतनू त्यागी ॥ ५१ ॥ तो तनुत्यागप्रकार । साङ्ग समूळ सविस्तर । सागताहे शुकयोगींद्र । परिसे नरेद्र त्यक्तोदक ॥ ५२ ॥ पाडव. कुळी कुळदीपक । जन्मला परीक्षितीच एक । जो होऊनि त्यक्तोदक । भागनतपरिपाक सेवित ॥ ५३ ॥ ब्रह्मानारदव्यासपर्यत । भागवत उपदेश गुह्य गुप्त । तो परीक्षितीते जगाआत । केला मकटार्य दीनोद्धारा ॥५४ ॥ धर्मवशी अतिधार्मिक । जन्मला परीक्षितीच एक । भागवतरसी अतिरसिक । अतिनेटक श्रवणार्थी ॥ ५५ ॥ ऐसा जो का परीक्षिती । तेणे अत्यादर केली विनंती । शुक सुसावोनि चित्तीं। काय त्याप्रती बोलिला ॥५६॥ मापिघाच-दिवि भुन्यन्तरिक्षे च महोत्पातान् समुत्थितान् । हवामीनान सुधर्माया कृष्णा माद यनितम् ॥ ५॥ शुक ह्मणे परीक्षिती । उद्धव गेलिया वनाप्रती । मागे विनर्भूत द्वारापती । त्रिविध उत्पाती अतिव्याप्त ॥ ५७॥ दिवि भुवि अतरिक्षगत । उठिले गा महोत्पात । दिवमा उल्कापात होत । भूतें खाखात अतरिक्षीं ॥ ५८ ॥ गगनीं उगपले विविध केतु । दडकेत १ नित्य नवे रंग ऐनगारा खेसह २ काव्यशासनियमाना सोहन चालगारा ३ सिराने ४ समाप्ति ५ ते ६ ध्यानीं ७ 'विजय' नावाा अनुन गाजत आहे ८ वियITोभणारा चार अगना १० रमर ११ पायाची धूद्ध १२ उत्सव, आप १३ अवहेलना १४ सद्दारूल १५ दहत्यागाचा प्रकार १६ गोटर आहे - पाराही घ्या असा १५ वत्सक १० विघ्नाना चापरेकी १९ मनराळात, वातावरणात २० तारा पा १ मा मा करीत उटलेली