पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/835

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा यापरी श्रीकृष्णनाथ । भक्तकृपाळ कृपावंत । काढूनि वेदसारामृत । निजभृत्यां देत निर्भय ॥ ९३ ॥ऐसे वेदसारामृत पूर्ण । भृत्यासी पाजूनि श्रीकृष्ण । निजभक्ताचे जन्म मरण । निर्दळी सपूर्ण भवभय ।।९४ ।। जगाचे माया मुख्य कारण । कृष्ण मायेचे निज. कारण । जे स्वरूप सच्चिदानदधन । त्यासी सज्ञा श्रीकृष्णनामाची ।। ९५ ॥ घेऊनि मायामनुष्यनट । पुरुपामाजी पुरुपश्रेष्ठ । पूर्ण ज्ञाने ज्ञाननिष्ठ । वंदनीं परिष्ठ श्रीकृष्ण ॥९६॥ त्यासी काया वाचा आणि मन । सर्वार्थी अनन्यारण । यापरी श्रीशुक आपण । करी मनें नमन श्रीकृष्णा ॥ ९७॥ ऐसे श्रीशु केले नमन । तेणे परिक्षिती सप्रेम पूर्ण । भक्तकृपाळु एक श्रीकृष्ण | दुसरा जाण असेना ॥९८ । उद्धव पावला परम निर्माण । सरले ज्ञानकथानिरूपण । जगी श्रेष्ठ भगवद्धजन । भत्ताअधीन श्रीकृष्ण ॥ ९९ ॥ जे जे भक्ताचे मनोगत । ते ते पुरवी श्रीकृष्णनाय । शेखी निजपदही देत । कृपा समर्थ भक्तांची ।। १०००। निजधामा निघता श्रीकृष्ण । उद्धव न करिता हे जरी प्रश्न । तरी हे परमामृत्तकथन । सर्वथा श्रीकृष्ण न चोले ॥१॥ यालागीं उद्धवाचा महाथोर । जगासी जाहला उपकार । भक्तिज्ञानवैराग्यसार । ज्याचेनि शार्ङ्गधर स्वयें बदला ॥२॥ उद्धचाचेनि धर्म जाण । भवाब्धि तरे त्रिभुवन । ऐसे बोलविले ब्रह्मज्ञान । जे गुह्य भजन सप्रेम ॥३॥ उपेक्षुनि चारी मुक्ती । जगी थोराविली हरिभक्ती । एवढी उद्धवे केली ख्याती । त्रिजगती तरावया ॥ ४ ॥ एकादशाचेनि मावे । घातली भक्तिमुक्तिपन्हे । एवढी कीर्ति केली उद्धवे । जडजीवे तरावया ॥५॥ धेनूच्या ठायीं क्षीर पूर्ण । हाता न ये वत्सेंवीण । तेवी श्रीकृष्णाचे पूर्ण ज्ञान । उड़वे जाण प्रकट केले ॥ ६॥ कृष्णोद्धवसवादकथन । ते अतिशय ज्ञानघन । तेथ मी अपुरते दीन । केवीं व्याख्यान करचल ॥७॥ कृष्णोद्धवज्ञानधन । त्याचे करावया व्याख्यान । साह्य जाहला जनार्दन । जो सर्वज्ञ सर्वार्थी ॥ ८॥ पर्दपदार्थसगती। ज्ञानाची परिपार्कस्थिती । वैराग्ययुक्त भक्तिमुक्ती । हेही व्युत्पत्ती मी नेणे ॥ ९॥ माझं जें का मीपण । तेही जाहला जनार्दन । तेव्हा पदपदार्थव्याख्यान । कर्ता जाण तो एक ॥ १०१०॥ तो एक एकपणाचेनि भावें। ऐक्यता पावला स्वभावे । एका जनार्दन या नावे । हा अब देखें विस्तारिला ॥ ११ ॥ माझे बुद्धीचीही बुद्धी । जनार्दन जाहला अर्थावबोधी । कवित्वयुक्तपदवधी । वदता त्रिशुद्धी जनार्दन ॥ १२॥ माझे मीपण रूप कर्म गुण । मूळी पाहता मिथ्या जाण । परी तेही जाहला जनार्दन । ऐसें एकपण पढियंतें ॥ १३ ॥ नावें भावे एकपण यालागी तुष्ट जाहला जनार्दन । तेणे माझ्या नावाऐसे जाण । जगी एकपण प्रकाशिले ।।१४।। एका या नामाचे कौतुक । जनार्दनासी आत्यंतिक । तेणें तो मजशी जाहला एक मी तु देख हाणताही ॥ १५॥ एका या नावाचे कौतुक । जनार्दनासी ऐसें देस । एकत्वं प्रकाशी अनेक । अनेकी एक अविकारी ॥ १६ ॥ नावें एक भावें एक । त्यासी देना सर्वदा ऐक्य । मग तो एकानेक । मिन्नत्व देस असेना ।। १७ ॥ है एकत्व जय न हाता । तब न भे देवाची प्रसन्नता । एकत्सावाचूनि सर्वधा । अकात्मता कळेना १ मायेच्या योगाों माध्याचा चेप २ शुगा शाहनावाचे धनुष्य पेगारा ३ साइविली ४ माने, मि, मा ५ भक्तिमुचि लोकांना घोटण्याची पोई ६ दूध ७ कानपूर्ण ८ असमर्य, अलमज वादप सापटारण १० पुणावस्था ११ फार प्रिम १२ फारच १३ साभत नाहीं + - - -