________________
अध्याय एकोणतिसावा. ७९९ हे तृतीयस्कंधींचे निरूपण । प्रसगें एथे आले जाण । विदुर बोलिला अतिगहन । तेचि वचन अवधारा ॥ ६॥ काह कीटकयत्तुच्छ कच कारण्यवारिधि । तेनाह सारितोऽस्यद्य मुमूर्षु केशव यथा ॥ १ ॥ विदुर ह्मणे मी मशक । रंकांमाजी अतिरक । त्या मज मरे यदुनायक । कृपा अलोलिक दासाची ॥७॥ नाठवीच देवकीवसुदेवासी । नाठवीच बळिभद्रपाडवासी । तो आठवी मज दासीपुत्रासी । हपीकेशी कृपाळू ॥ ८॥ जेवीं मरता स्मरे नारायण । तेवीं अंती मज स्मरला कृष्ण । यापरी भक्तप्रतिपाळू जाण । कृपासिधु पूर्ण श्रीकृष्ण ॥९॥ ॥ आशंका ॥ द्वारकेसी असता श्रीकृष्ण । तेचि उद्धवे केले गमन । त्यासी प्रभासींचें कृष्णनिधन । ह्मणाल सपूर्ण अश्य ॥ ९१० ॥ उद्वव विदुरसवादखूण | येचि अर्थाचे निरूपण । समूळ सांगेन कथन । तें सावधान अवधारी ॥ ११॥ उद्धव जाता मागौँ आपण । अवचिती जाहली आठवण । न पाहता कृष्णनिधन । मी का गमन करितों हें ।। १२ ॥ कृष्णचरित्र अतिगोड । तें सांडूनि तीर्थी काय चाड । ऐसा विचार करूनि दृढ । श्रद्धेने प्रौढ श्रद्धाळू ॥ १३ ॥ परतोनि कृष्णापाशीं जाता । तो मज राहो नेदी सर्वथा । कृष्णामागे कळो नेदिता । आला गुप्तता मंभासेसीं ॥ १४ ॥ तेवही राहोनिया गुप्त । पाही लागला कृष्णचरित । तंव यादवकुळाचा घात । देखिला समस्त उद्धवें ॥ १५ ॥ कुळ निर्दळूनि एकला । कृष्ण अश्वत्थातळी बैसला । तेथ जराव्याधे वाण विधिला । चरणी लागला मुंगशंका ।। १६ ।। चरणी लागताचि घावो । थोर सुखें सुसावला देवो । कृतकार्य जाहले निःसदेहो । निजधामा पहा हो जावया ॥ १७ ॥ वाण लागता भलतेयासी । घायें होती कासाविसी । ते दशा नाही श्रीकृष्णासी । देहत्व त्यासी अतिमिथ्या ॥ १८ ॥ जेवीं घाय लागता छायेसी । पुरुष नन्हे कासाविशी । तेवीं च्या विधिता वाणेसीं । ग्लाती कृष्णासी असेना ॥१९॥ ते सधी मैत्रेय आला । त्यासी ज्ञानोपदेश केला । ते काळी विदुर आठवला । कृपा कळमळला श्रीकृष्ण ॥९२०॥ आजि येथे विदुर असता । तरी मी ब्रह्म उपदेशिता । मैत्रेया तुज सागतो आता त्यासी तू तत्त्वता उपदेशी ॥ २१ ॥ पावोनि कृष्णगुह्यज्ञान । मैत्रेयासी परम समाधान । तो हाणे कलियुग धन्य धन्य । ब्रहांचादी जन पहसाल होती ॥ २२ ॥ सर्व प्रा बदिप्यत्ति सम्मासो च कलो युगे । नैव तिष्ठति मन्नेय शिसोदरपरायणा ॥३॥ __ वादकत्वे कलियुगाप्रती । बहुसाल ब्रह्मवादी होती । परी न राहती ब्रह्मास्थिती । जाण निश्चिती मैत्रेया ॥ २३ ॥ चदूनिया ब्रह्मज्ञान । होती शिनोदरपरायण । जिह्वा शिश्न जो आवरी जाण । तया ब्रह्मज्ञान कलियुगीं ॥२४ ॥ ऐकोनि मैत्रेयसवादासी । उद्धव आला श्रीकृष्णापाी । प्रदक्षिण करूनि त्यासी । मग पायासी लागला ॥ २५ ॥ ऐकन मैंने याचे ज्ञान । देखोनि कृष्णाचे नियोण । उद्धव निघाला आपण । ते ऐक लक्षण परीक्षिति ॥ २६॥ १ माशीप्रमाण तुच्छ २ विलक्षण ३ अशीच आवी शनेश्वरीत आहे- न सागेपि पितया पगुदयासी । जें । पामेचि माते देसीसी । में न सांगचि यधु चळिमद्रासी । तें गुम अजुर्नेसी पोलत' अ. ४-८ ४ भक्तरापान ५ प्रभारपणातील ६१णाच निजधामाला जाणे ५ अकस्मात् ८ प्रभास क्षेत्रास ९पाण मारला १० मृग असेल का शकेन ११ ग्लानी १२ दौने १३ वेदाती १४ विपयाक्रांत - - - -- -