पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/827

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. इंक्षयान्दाया विधूताशेपफरमप । वसानो वल्कलान्या यन्यभुर सुपनि स्थर ॥१२॥ करूनि अलकनंदेचे स्नान । करावे विध्युक्त तीर्थविधान । मग तेथे वसावे आपण । वसते लक्षण ते ऐक ।। १४ । त्यजूनि वस्त्रे आभरण । कराची वल्कले परिधान । करूनि वनफले भोजन । रहावे आपण अनुद्वेग ॥ १५ ॥ आपुली पूर्ण निस्पृहता । दावावी लोकसग्रहार्थी । निजसुखें तेथे असतां । इंद्वसहिष्णुता दावावी ॥ १६ ॥ निनिक्षुदन्दमाताणा सुशील सयतेन्द्रिय । शान्त समाहितधिया ज्ञानविनानमयुत्त ॥ ३ ॥ तूं ज्ञानविज्ञानसपन्न । तुज वाधा न वाघे जाण । तरी देवसहिष्णुता पूर्ण । दावावी आपण लोकहितार्थी ॥ १७ ॥ तुज नाही विषयासक्तता । तरी नेमावें इंद्रियार्या । प्रकट करावी सुशीलता । निजशातता दावावी ॥ १८ ॥ निजवुद्धीचे समाधान । सहजे प्रकटवावे आपण । मजपासूनि जे प्राप्त ज्ञान र त्याचे अनुसधान दावावे ।। १९॥ मत्तोऽनुशिक्षित यत्ते विविनमनुभावयन् । मय्यावेशितवाफूचित्तो मद्धर्मनिरतो भव ॥ या स्थिती तुज वसता जाण । वहुसाल तुज येतील शरण । तूं पावलासि माझे ज्ञान । हे सर्वही जन जाणती ॥ ८२० ॥ पावोनिया ब्रह्मज्ञान । स्वयें उद्धरला आपण । न करी जो दीनोद्धारण । हे भंडपण ज्ञात्याचें ॥ २१ ॥ एक पावोनि ब्रह्मज्ञान । शिष्य उपदेशी आपण । बोध न करवे परिपूर्ण । ते निष्ठा हीन निवार्य ॥२॥ शिष्य बोधेवीण चरफडी । गुरु गुरुपणे बडबडी । घरींच्या घरी चुकामुकी गाढी । हे वोधपरवडी अवद्ध ॥ २३ ॥ परचित्तप्रबोधवृत्ती। हे सामान्य नव्हे स्थिती । ब्रह्मज्ञानाची पूर्ण निष्पत्ती । या नाव निश्चिती उद्धवा ॥ २४ ॥ स्वयें तरोनि जना तारी । हे ज्ञानाची अगाध योरी । ते म्या दिधली तुझ्या करी। जन उद्धरी उद्धवा ॥ २५ ॥ शिष्यसुक्षेत्री ब्रह्मज्ञान । ज्याचे नव्हे वर्धमान । तववरी नाही पूर्णपण । उद्धवा जाण निश्चित ।। २६ ॥ जेबी पिकलिया वृक्षाप्रती । पक्षी तुष्टले स्वये येती । तेवी निडारली ब्रह्मास्थिती । तेय शिष्य पावती स्वानद ॥ २७ ॥ बोले उपदेशिती ब्रह्मज्ञान । बोध नव्हे ते निवीर्य जाण । ते तूं हाणसी कोसेन । ऐक सागेन उद्धवा ॥२८॥ अनुभवा आले नहाज्ञान । तेणे अगी ये जाणपण। तेथ सचरे ज्ञानाभिमान । तेणें वीर्य क्षीण ज्ञानाचें ॥ २९ ॥ जंव जंव ज्ञाता निरहकार । तव तंव ज्ञानासी वीर्य थोर । त्याची होता कृपामान । बोध साचार शिप्यासी ॥८३०॥ तुज फावले माझे ज्ञान । उपदेशिसी शिष्यजन । ते तुज देतील सन्मान । तरी तू ज्ञानाभिमान धरू नको ॥ ३१ ॥ सद्गुरूसी सनां भूती । सर्वदा ब्रह्मप्रतीती । तेथ शिप्यासी ये भव्यक्ती काय ब्रह्मास्थिती पळाली ॥ ३२॥यालागी शिष्यों नीचपण सर्वयान देसावे आपण । शिप्य देखाचा ब्रह्म पूर्ण । हे मुख्य लक्षण गुरूचें ॥ ३३ ॥ तेचि निरभिमान स्थिती। उपदेशी शिप्याप्रती निरभिमानापरती । दशा त्रिजगती असेना || ३४॥ शास्त्राप्रमाणे २ समाधानानें. ३ शीतोष्ण, सुखदु सादि समस्तीने सहन करयों ४ नियमित टेवावे ५ सतत चिंतन ६अनेक प्रकारचे लोक कमीपण ८ नेभळी, निरुपयुस ९ तळमळ १० उपदेशाचा प्रकार ११ दुसऱ्याचे चित्तात प्रकाश पाडणे १२ प्राप्ती १३ शिष्यरूप उत्तम क्षेत्रात उपदेश ठसत नाही तोपर्यंत पूर्णता आली नाही १४ पूगन्वास आली १५ कोणत्या प्रकाराने १६ मी ज्ञाता हा अहकार जसजसा ओसरू लागतो तसतसे मानाचे सामर्थ वाहत जातें १७ माता झार्द १८ ब्रह्माचा अनुभव १९ जीवपणा, शिष्यात काय प्राव नाही १२० निरभिमानता ही सरलष्ट अवस्था होय