Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/825

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ऐशी ज्यापाशी माझी स्थिती । तोचि मोक्षावरील करी भक्ती । इतरांसी हे अतयं गती। जाण निश्चिती उद्धवा ।। ७२ ॥ उद्धव पावला अगाध गती । त्यासी सर्वज्ञ लोकोपकारार्थी । पांचवावया ब्रह्मशापाहाती । उपाय श्रीपति स्वये योजी ॥७३॥ नारदासी ब्रह्मज्ञान । त्यासीही दक्षशापबंधन । एके ठायीं न राहे जाण । करी परिभ्रमण शापार्थ ॥७४ ।। ब्रह्मशाप अतिदारुण । हे जाणोनिया श्रीकृष्ण । उपदेशनि ब्रह्मज्ञान । उद्धवा आपण दूर दवडी ॥ ७५ ॥ उद्धव जन्मला यादववशी । यादव निर्मती ब्रह्मशासी। तेथ पांचवावया उद्धवासी । बदरिकाश्रमासी स्वयें धाडी ॥७६ ॥ ब्रह्मशापाचेनि आघातें। यादव निमती स्वगोत्रघाते । उद्धवा वाचवावया तेथे । बदरिकाश्रमातें हरि प्रेरी ।। ७७ ।। उद्धवासी जे झाले ज्ञान । त्याहूनि बदरिकाश्रम पावन । हे सर्वथा न घडे जाण । ब्रह्मशापाभेण पळवित ॥ ७८ ॥ उद्धवाऐसे अनर्घ्य रल । ज्यासी माझी स्थिति जाहली सपूर्ण । त्यासी वाचवावया श्रीकृष्ण । पाठवी आपण बदरिकाश्रमा॥ ७९ ॥ श्रीभगवानुवाच ॥ गयोद्धय मयाऽऽदिष्टो बर्यास्य ममाश्रमम् । तन मस्पादती दे सानोपस्पर्शने शुचि ॥ ४ ॥ गंभीरगिरा चोले श्रीकृष्ण । उद्धवा तुज जाहले ब्रह्मज्ञान । तुटले स्नेहपाशवंधन । तरी ममाज्ञा करी गमन वदरिकाश्नमा ॥ ७८० ॥ त्या वदरिकाश्रमाचे महिमान । लोकसग्रहार्थ सपूर्ण । तरावया जड मूढ जन । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥ ८१ ॥ तो वदरिकाश्रम माझें स्थान । तेध नित्य माझं अनुष्ठान । तया स्थानाचे दूरदर्शन । करी निर्दळण कलिकल्मपा ।। ८२॥ ज्या पर्वताचे स्पर्शन । मानवा करी परम पावन । जे बदरीचे नामस्मरण । विभाडी दारुण महादोपा ॥८३॥ तेथेही माझें पादोदक । अलकनदा पवित्र देख । जिचेनि स्पर्शमानें लोक । होती अलौकिक पावन ।। ८४ ॥ जेय श्रद्धायुक्त करिता स्नान । जीवाचें तुटे भवबंधन । ज्यासी घडे आचमन । तो उद्धरे जाण पितरेंसी ।। ८५ ।। ऐसे वदरिकाश्रम माझें जाण । अतिशये परम पावन । झणसी के केले ते त्वां स्थान । ऐक ते कथन उद्धवा ।। ८६ ॥ रजोगुणे जिले जन । ते जाहले भोगकर्मी प्रवीण । भोगासी बुडता पूर्ण । दों रूपी मी जाण अवतरलों ।। ८७ ॥ तम निरसी रविचन्द्र पूर्ण । तैसा मी जाहलो नरनारायण । बदरिकाचलामाजी जाण । केला सपूर्ण नित्योदयो ॥ ८८॥ भज्यपूज्यत्वे मी नारायण । नररूपं मीचि भक्त जाण । तेय भक्ति वैराग्य ज्ञान । म्या आचरोन प्रकाशिलें ॥ ८९ ॥ तो वदरिकाश्रम माझें स्थान । तेथें सर्वदा मी आपण | अद्यापि करितों अनुष्ठान । भतिज्ञानवैराग्यें ॥ ७९० ॥ नरनारायणस्थिती । मी अवतरली जे पर्वती । तेथ तोडिले वोरीऐशी मागुती । माझी निजभक्ती फापाँइली ।। ९१॥ यालागी बदरिकाश्रम । त्या स्थळासी म्या ठेविलें नाम । तेथें फिटेल भवनम । यापरी परम पावन ते स्थळ ॥ ९२ ॥ त्या वदरिकाश्नमाप्रती । तुवा जावे गा १ मारणाच्या शापापासून २ मरण पावणार ३ परस्पराया आपातानी ४ पेवळ शापभयाने ५ अमूल्य ६ वास्तव्य ७ कलिसनधी दोपास ८ हायलून देते ९ या नावाची ना १० अत्यत ११ पितरामुस १२ स्थान १३ उपम फेठे १४ अपार १५ भजनपूजनास योग्य १६ बोरीचे किंवा दुसऱ्या कोणत्याही जातीचे घार तोटलें असता ते पुन लसलसून वाटते १७ फोफावली, गृद्धिंगत झाली ए मा १..