Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत मुक्त हरिभजनें ॥२१॥ भावे करितां भगवद्भक्ती । भुक्ति मुक्तिही न वांछिती । तरी त्यांपाशी चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ।। २२ ॥ हा भागवताचा निजमहिमा । अनुपम नाही उपमा । भावे भजोनि पुरुपोत्तमा । परमात्मगरिमा पावले ॥ २३ ॥ अगाध भगवंताची भक्ती । भक्ताची उत्कृष्ट प्राप्ती । ऐकतां विदेहचक्रवती । आश्चर्ये चित्ती चमत्कारिला ॥२४॥ ह्मणे धन्य धन्य भगवद्भजन । हरिखें कवीस लोटांगण । घालितां चालिले स्फुदन । रोमांचित नयन अश्रुपूर्ण जाहले||२५|| आनंदस्वेदकांपत नावेकराहिला तटस्थ । सवेचि जाहला सावचित्त । ह्मणे झणीं महंत न पुसता जाती ॥ २६ ॥ ऐशिया अतिकाकुलतीं । नेत्र उघडोनि पाहे नृपती । बैसली देखोनि मुनिपंक्ती । अतिशयें चित्ती सुखावला ॥ २७ ॥ तेणे सतोपें डोलत । ह्मणे पूर्णप्राप्तीभगवद्भक्त । जगी कैसे कैसे विचरत । ती चिन्हें समस्त पुसो पाहीं ॥२८॥ राजोवाच-अथ भागवत धूत यद्धों यादृशो नृणाम् । यथा चरति यते योलिङ्गभगवत्प्रिय ॥ ४ ॥ भक्ता पूर्ण प्राप्ति सुगम । ऐकता राजा निवाला परम । तो भक्तचिहानुक्रम । समूळ सवर्म पूसत ॥ २९॥ विदेह ह्मणे स्वामी मुनी। पूर्ण प्राप्ति आकळोनी । ते भक्त कैसे वर्तती जनीं । ती लक्षणे श्रवणी लेवधा मज ।। ६३० ।। भक्तलक्षणभूपण । तेणे मंडित करा श्रवण । सावध ऐकता सपूर्ण । होइजे आपण भगवत्तिय ॥ ३१॥ त्याचा कोण धर्म कोण कर्म । कैसे वर्तती भक्तोत्तम । हृदयीं धरोनि पुरुपोत्तम । त्यांचे वोलतें धर्म ते कैसे ॥३२॥ कोणे परी कैशा स्थिती । हरिभक्त हरीस प्रिय होती । ऐशिया लक्षणाचिया पक्ती । समूळ मजप्रती सागिजे स्वामी ॥ ३३ ॥ विदेहाच्या प्रश्नावरी । सतोपिजे मुनीश्वरी । कवीधाकुटा जो हरी । तो बोलावया वैखेरी सरसावला ॥ ३४ ॥ हरिनाच-सर्वभूतेषु य पश्येद्भगवदायमात्मन । भूतानि भगवत्यारमन्येप भागवतोत्तम ॥ ३५ ॥ हरि ह्मणे रायाप्रती । अमित भक्तलक्षणस्थिती । एक दिगंबरत्वे वर्तती । एक स्वाश्रमस्थिती निजाचारें ।। ३५ ।। एक सदा पडले असती । एकाची ते उन्मादस्थिती । एक सदा गाती नाचती । एक ते होती अबोलणे ॥३६॥ एक गर्जती हरिनामें । एक निर्दाळिती निजकर्मे । एक भूतदयाळू दानधर्मे । एक भजननेमें राहती ।। ३७ ।। ऐशा अनंत भक्तस्थती । सागता सागावया नाकळे वृत्ती । त्यामाजी मुख्य सकलितीराया तजप्रती सांगेन ॥ ३८॥ पूर्णप्राप्तीचा मुख्य ठायो । सर्वा भूती भगवद्भावो । हाचि पूर्णभक्तीचा निजंगौरवो। तोचि अभिभावो हरि सागे ॥ ३९ ॥ सर्व भूती मी भगवत । सर्व भूते मजआत । भूती भूतास्मा मीचि समस्त ।मीचि मी येथपरमात्मा।।६४०॥ऐसे जे पूर्णत्वाचे मीपण । तेणेवाड़े आत्माभिमान । सहजे निरसे निजनिरभिमान । ते शुद्ध लक्षण ऐक राया ॥४२॥ शुद्ध भक्ताचे निजलक्षण । प्रत्यगात्मयाचे जे मीपण । तेही मानूनिया गौण । भावना पूर्ण त्याची ऐसी ।। ४२ ।। सर्वा भूर्ती भगवत । भूते भगवंती वर्तत । भूती भूतात्मा तोचि समस्त । मी हणणे तेथें मीपणा न ये ॥४३॥ सर्व भूती भगवंत पाही । भूतें भगवताचे ठायीं । हे अवघे देखे जो स्वदेहीं । स्वस्वरूप पाही स्वयें होय ॥४४ ॥ तो भक्तामाजी अतिश्रेष्ठ । तो पियभोग , परमामाच्या थोर पदवीला किया थोरवीला ३ आनदाच्या घामाने ४ क्षणभर ५ स्तम्घ ६ सावध ७ रहस्याराह ८ पानी अरदाराप्रमाणे घाला ९ घरी १० नमत्वे, सर्वसग सोडून ११ स्वर्णाश्रमधर्म पाइन १२ न पोरणारे, नागी १३ अनेक १४ भकांचे वागण्याचे प्रकार १५ सक्षेपाने १६ सर्वभूती भगवत पाहणे १७ थोरवी. १८ चापा देह जो महाकारण खाच्या अमिमानी पुष्पाचे १९ स्वस्वरूप