Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 अध्याय दुसरा करितां श्रवण स्मरण कीती । तेणे वाढे सप्रेम भक्ती । भक्त विसरे देहस्फूर्ती । ऐक तेही स्थिती सागेन राया ॥ ५५ ॥ गुवात स्वामियनामकीया जातानुरागो दुतचित्त उच्चै ।। हसत्यथो रोदिति रौति गायत्युन्मादवनृत्यति लोकनाथ ॥ ५० ॥ हरिनामगुणकीर्तनकीर्ती । अखंड आवडे जागृती । स्वमीही तेचि स्थिती । दृढ हरिभक्ती ठसावे ।। ५६ ॥ ऐशियापरी भक्तियुक्त । दृढतर जाहले ज्याचे व्रत । तव तंव होय आर्द्रचित्त । प्रेमा अद्भुत हरिनामकीतीं ॥ ५७ ॥ आत्मा परमप्रिय हरी । त्याचे नामकीर्तीचा हर्ष भारी । नित्य नवी आवड वरी । सवाह्याभ्यंतरी हरि प्रगटे ॥५८॥ चुकल्या मायपूतां सकटी । एकाकी पहुकाळ जाहली भेटी । तेणे बोरडे घालोनि मिठी । चाले जेवीं पोटी अनिवार रुदन ।। ५९ ॥ तेवी जीवशिवा अचटी। भक्तीचे पेठे जाहली भेटी । आत्मसाक्षाकारें पडे मिठी । ते सधीमाजी उठी अनिवार रुदन ।। ५६० ॥ परमात्मयासी आलिगन । तेणे अनिवार स्कुंदन । रोमाचित रुदन । सप्रेम पूर्ण उसासोनि करी ॥६१॥ सवेचि गदगदोनि हासे । मानी मजमाजींच मी असे । मा चुकलो भेटलो हे ऐसे । देखोनि आपुले पिसे हासोचि लागे ॥ ६२ ॥ मी अखडत्वे स्वयें सचलो । अभेदपूर्णत्वे अनादि रचली । तो मी अव्ययोमणे जाहला मेला येणं आठवे डोलडोला हासोचि लागे॥६३ ॥ पळता दोराच्या सभेण । पडे अडखळे भये पूर्ण । तोच दोराते घोळखोन । आपणिया आपण स्वयें हासे ॥ ६४ ॥ तेवीं ससाराचा अभावो । देहभाव समूळ वायो । तेथें नाथिली ममता अहंभावो । मज होता पहावो हाणूनी हासे ॥६५॥ बाप गुरुवाक्य निजनिहो । देही असता विदेहभावो । माझे चारी देह जाले धागो । येणे अनुभवें पहावो गजों लागे ॥ ६६ ॥ ह्मणे धन्य धन्य भगवद्भक्ती । जिणे मिथ्या केल्या चारी मुक्ती । मी परमात्मा निजनिश्चिता । येणे उल्हासे त्रिजगती गर्जवी गजरें ॥ ६७ ॥ धन्य भगवताचें नाम । नामें केलो नित्य निष्काम । समूळ मिथ्या भवभ्रम । गोंनि नि सीम हाक फोडी ॥६८॥ आता दुजे नाहीच त्रिलोकी । दिसे ते ते मीच मी की । मीच मी तो एकाकी । येणे वाक्य अलोलिकी हाक फोडी ॥ ६९ ॥ दुर्धर भववध ज्याचेनी । नि डोप गेला हारपोनी । त्या सद्गुरूच्या निजस्तपनी । गर्जवी वाणी अलोलिक ॥५७० ॥ ह्मणे ससार झाला वानो। जन्ममरणाचा अभावो । कळिकाळासी नाही ठावो । ह्मणोनिया पहायो हाक फोडी ७१॥ ऐशा हाकावरी हाका । फोडू लागे अलोलिका । सवैचि गाये निजात्मसुखा । स्वानंदें देसा इल्लतु ।। ७२ ॥ परम सख्याची गोड कथा । तृप्ती न बाणे स्वयें सागता । तेवीं निजानुभव हरि गाता । धणी सर्वथा पुरेना ॥ ७३ ।। त्याचे गाणे ऐकता। सुखरूप होय सज्ञान ओता । मुमुक्षा होय परमावस्था । जरी तो अवचिता गावों लागे॥७४ ।। गाता पदोपदी निजसुख । कोदाटे अधिकाधिक । वोसता परम हरिस । स्वान अलोलिक नाचो लागे ।। ७५ ॥ सारूनि दुजेपणाचें काज। निरसोनि लौकिकाची लाज । अहभावेविण सहज । १ परतो २ एकाएकी ३ आपरी आपणास भोग्य पद्धन ४ दीप श्वास सोडून ५माझे मी मजमाजी असे ६ मरिनाशी ७ मी सवगत परिपूर्ण असून याजवर 'मी जनलो मी मेला या भ्रानीत कराा राहिरों या आपल्या मूसपणाच सारण वा ८ सापाच्या भीतीन ५ मिथ्या १० कपिलेला १५विरक्षण जसभषो १३ वही १४ मुमुक्ष। १५ मा आला अग्रता