________________
. एकनाथी भागवत. भजन करितां चढोवदी। माझिया भक्तीची लागली गोडी । जोडिलें जोडी हरिप्रेम ॥७२॥ सप्रेम भक्ति करितां जाण । तेणें मी भक्तासी तुष्टमान । माझें अंतरंगंभजन । मद्भक्त आपण स्वयें लाहे ॥ ७३ ॥ अंतरगंभक्ति मणमी कोण । तें भक्तीचें निजलक्षण । उद्धवाप्रति श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सागत ॥ ७४ ॥ _मामेव सर्वभूतेषु पहिरन्तरपासम् । इक्षेतारमाने चारमान यथा सममलाशय ॥ १२ ॥ भावे करिता माझी भक्ती । शुद्ध होय चित्तवृत्ती । तेणे आत्मदृष्टीची स्थिती । गुरुकृपा पावती मद्भक्त ॥७५॥ पाहता निजात्मदृष्टीवरी । मी सर्व भूतांच्या अंतरी । अंतरीच हा निर्धार धरी । तंव भूतांचाहेरी मज देखे ॥ ७६ ॥ जो परावरादि अनंत । तो मी भूताबाह्य भगवंत । मी तोचि होय माझा भक्त । मिळोनि मजआंत मद् ॥७७॥ जैसजैशी माझी व्याप्ती । तैसतैशी भक्काची स्थिती । जें जें देखे भूतव्यक्ती । तेथ सबाह्य प्रतीती मद् ॥ ७८ ॥ जेवीं घटामाजी घटाकाश । तेचि घटासवाह्य महदाकाश । तेवीं भूतासवाह्य भी चिद्विलास । माझा रहिवास निजरूपं ॥ ७९ ॥ निश्चयेंसी निजप्रतीति । भंगवद्भाव सर्वा भूती । तेचि भक्ताची भजती स्थिती । ययानिगुती हरि सांगे ॥ २८०॥ ___ इति सर्वाणि भूतानि मद्भायेन महाद्युते । सभाजयन्मन्यमानो ज्ञान केवल्माधित ॥ १३ ॥ उद्धवा तुझें भाग्य अमूप । तूं ज्ञाननिधि कैवल्यदीप । सर्व भूतीं माझें रूप । चित्स्व. रूप सबाह्य ॥ ८१ ॥ यापरी गा सर्वभूती । माझ्या स्वरूपाची अनुस्यूती । लक्षोनि जो करी भक्ती । नानाव्यक्ती समभावे ॥ ८२ ॥ भिन्न रूप भिन्न नाम । भिन्न स्थिति भिन्न कर्म । जग देखताही विषम । मद्भक्तां सम मद्भावो ॥८॥ भूते देखताही भिन्न । भिन्नत्वा न ये ज्याचे ज्ञान । मद्भावें भजे समान । त्यासी सुप्रसन्न भक्ति माझी ॥ ८४ ॥ ज्यासी प्रसन्न माझी भक्ती । त्याचा आज्ञाधारक मी श्रीपती । जो भगवद्भावे सर्व भूती । सुनिश्चिती उपासक ॥ ८५॥ आशंका॥ ॥ तुझी वेदाज्ञा तंव प्रमाण । अतिशयें पूज्य ब्राह्मण । उपेक्षावे असुरजन । चाडाळ जाण अतिनिद्य ।। ८६ ॥ कर्मभ्रष्ट जे जे लोक । त्याचें पाहो नये मुख । हे वेदमर्यादा देख । तुवाचि निष्टक नेमिली ॥ ८७ ॥ तेथ सर्व भूर्ती समान । केवीं घडे भगवद्भजन । ऐसा विकल्प कल्पील मन । तरी ऐक महिमान भक्तीचे ।। ८८ ॥ जव अधारासी सवळ रोती । तंवचि प्रतिष्ठा दीपस्थिती । तेथे उगवल्या गर्भस्ती । दीपाची दीप्ति असतांचि नाही ।। ८९ ॥ तेवी जंचवरी दृढ अज्ञान । तंवचि वेदाज्ञा प्रमाण ज्यासी माझें अभेदभजन । तयासी वेद आपण स्वयें वदी ॥२९॥ वेद वापुडा तो किती । ज्यासी माझी अभेदभक्ती । त्यासी मी वंदी श्रीपती । सदा वशवर्ती तयाचा ॥ ९१ ॥ अभेदभक्ति जेथ पुरी । मी नाटिकारू त्याचे घरीं । त्याचा ससार १अधीकाधिक प्रेमान २ प्रसन्न ३ आत्मभजन ४ सर्व भताच्या ठिकाणी व आपल्या ठिकाणी परमात्म्याला पाहणे ही अतरंगमति होय "भतमात्री हरीवीण न पाहेचि दुजेपण'-तुकाराम ५ तेणे क्षणे ६ पर-श्रेष्ठ व अवरकनिष्ठ या दोघांलाही मत न लागलेला ७ आत बाहेर व्यापणारा ८ अनुभव ५ चैतन्यकळेची व्याप्ती १० 'सा भूती भगवद्वार' हीन भकाची कसोटी होष ११ मोठे १२ सर्व भतात माझें खरूप अनुस्यूत हाणजे ओतप्रोत-असड़-भरलेले भाई ६ सक्षन भजन करावे. १३ राक्षम १४ निक्षन १५ रान, १६ सर्य, १७ असूनही १८ राहणारा निन्हाडकरी, नारटार ठिकाण. JANA