Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/797

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. वर । सरिता प्रतीची पवित्र जिचेनि जळें नर पावन ।। ४९ ।। कृतमाला पयस्विनी। अतिपवित्र ताम्रपर्णी । पवित्र क्षिती नैमिपारण्यीं । साधकालागोनी सुसेध्य ॥ २५० ।। असो हे पवित्रतेचें महिमान । पावना पावन आहे आन । जेथे वसले भक्त सज्जन । तो देश पावन साधी ॥ ५१ ॥ जे गांधी वसती माझे भक्त । तत्सर्ग तो गाय पुनीत । जे देशी वसले साधुसंत । तो देश पुनीत त्याचेनी ॥ ५० ॥ भक्ताचा वारा लागे जिकडे । अतिपवित्रता होय तिकडे । ते तत्सगती ज्यासी घडे । पवित्रता जोटे तयासी ॥५३॥ चंदनाचे सगतीवरी । सुपास होती औरीवोरी । त्यात देवद्विज वंदिती शिरी । तेवी माधका करी सत्सग ॥ ५४॥ जे केवळ काठ कोरडें । सगें मोल पावले गाढे । त्याची श्रीमंता चाड पडे । मस्तकी चढे हरिहराच्या ।। ५५ ।। जै निजभाग्याची सपत्ती । तैचि जोडे सत्सगती । सत्सगें पानन होती । जाण निश्चिती साधक ॥ ५६ ॥ माझे स्वरूपी ज्याचे चित्त । असंड जडले भजनयुक्त । त्यासीच बोलिजे मद्भक्त । तेचि सत सज्जन ॥५७ ॥ माझे भक्तांचें औचरित । सुर नर असुर वंदित । साधीही तेचि एथ । स्वयें निश्चित साधावं ॥ ५८ ॥ जे श्रेष्ठ विनटले भक्तीसी । नारद महाद अवरिपी । तेचि भक्ति अहर्निशीं । साधी सद्भावेसी साधावी ।। ५९ ॥ पृथा मनेण या मह्य पर्ययात्रामहोत्सवान् । कारयेद्गीतनृत्याधर्महाराजविभूतिमि ॥ ११ ॥ पार्पिकी यात्रा पर्व पूजा । भावे अर्पावी अधोक्षजा । छत्रचामरादि वोजा । गरुडध्वजांकित चिह्नीं ॥ २६०॥ ऐशिया महाराजविभूती । देवासी अर्पाव्या श्रद्धास्थिती । भजनालागी अहोरातीं। उल्हास चित्ती अनिवार ॥ ६१॥ अश्वगंजादिआरोहण । शेपशयन गरुडासन । महामहोत्सव नरयान । रथोत्सव जाण करारा ॥६२॥ दाळ घोळ निशाण भेरी । शंस मृदंग मंगलतुरी । नाद ने संमाय अवरीं । जयजयकारी गर्जती ।। ६३ ॥ तेथ गीतनृत्यपचाडे । कीर्तन करावे वाडेंकोडें । हुथैरी आखरी वागडें । देवापुढे धरावे ।। ६४ ॥ तोड करूनि वाकुडे । वाकुली दावावी देवाकडे । वर्णावे देवाचे पाडे । रगापुढे गर्जत ॥ ६५ ॥ गोपाळकाल्याचा विन्यास । गसक्रीडेचा उल्हास । गोपाळवेपाचा विलास । मनोहर वेप दायाना ॥ ६६ ॥ दावावी मालेखड्याची परी। झोवी घ्यावी नानाकुसरी । दडी मुंडपी उरी शिरीं । परस्परी हाणत ॥६७ ॥ मल्लवियेच्या आसुडी । थडक हाणोनिया गाढी । माळमर्दना परवडी । रगी गुढी उभवावी ॥ ६८ ॥ कुंवलयापीड उन्मत्त । त्याचे उपटोनि गजदत । गोपाळवे डुलत । रगात मिरवावे ॥ ६९ ॥ पानावी देवासी वाढीव । करावी देवाची भौटीव । एसे दावूनि हायभाव । महामहोत्सव करावा ॥ ७० ॥ असल्या सामर्थ्यभव । स्वयें करापे सकळ उत्सव । नातरी मिळोनिया सर्व । महामहोत्सव करावे ॥१॥ऐशिया अनन्य आवडी । १ सेवन करण्यास योग्य २" पविन ते मुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती"-तुकाराम ३ बाभन्द व बोरी ४ आरड, नहर ५ भाचरण ६ सादर झाले ७ सार्वभोम रानाच्या ऐश्वर्यभोगासारगे भोग मला अपाये ८ घोड्यावरून किंवा हतावहन मिरवणूक काढावी . पालखी. १० मावत नाही ११ हे मुलांचे खेळ आहेत १२ आदी १३ गुणानुवाद १४ उद्योग, प्रकार १५ मस्तकानी १७ या नावाच्य रसाचा इत्ती १८ उत्कृष्ट वावा. १९ स्तुती ए.मा ९७