पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/799

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ७१ माझे शिरी । योगक्षेम करी मी त्याचा ।। ९२ ।। अभेदभकी महिमान । तिच्या पायां लागे आत्मज्ञान । तेथ बंधनिंद्य समसमान । विषमीही जाण विकारेना ॥ १३ ॥ माणे पुरकसे खेने प्रह्मण्येऽ स्फुरिङ्गके । भरे करके धर समयपण्डितो मत ॥ १४ ॥ ज्यांचे वंदिता पदरज जाण । पवित्र होइजे आपण । ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण । त्यांचे हृदयी चरण हरि वाहे ।। ९४ ॥ ऐसे अतिवंद्य जे पाहाण | आणि चाडाळामाजी निद्य हीन । तो पुल्कसु द्विजवरासमान । हरिरूपं जाण भक्त देखे ॥ ९५ ॥ सुवर्णविष्णु सुवर्णश्वान । एक पूज्य एक हीन । विकू जाता मोल समान । निद्ययंध जाण आत्मत्वी तसे ।। ९६ ।। पुल्कस आणि ब्राह्मण । जातिभेद विपमपण । आत्मदृष्टी पाहता जाण । दोघे समान चिद्रूप ॥ ९७ ॥ जो बचि ब्रह्मस्व चोरी । जो ब्राह्मणा अतिउपकारी । दोघे निजात्मनिर्धारीं । सद्रूपें करी समसाम्य भक्का ।। ९८ ॥ जेवीं डावा उजवा दोनी हात । एक नरकी एक पुण्यार्थ । हा कोकमविपरीतार्थ । समान निश्चित ज्याचे त्यासी ॥ ९९ ॥ तेवीं सर्वस्वे ब्राह्मणाचा दाता । कां जो ब्राह्मणाचा अर्थहरिता । दोहींसी कर्माची विपमता । निजात्मता समान ॥ ३०० ॥ सूर्य आणि खद्योत । तेजविशे भेद भासत । निजात्मतेजे पाहता तेथ । समसाम्य होत दोहींसी ॥ १ ॥ दावाग्नि आणि दिवा । भेद भासे तेजवैभवा । निजतेजें समानभावा । तेवीं तेजप्रभावा आत्मत्वे समता ॥ २ ॥ एक सत्त्ववृत्ति अतिशात । का जो क्रूर तामस क्रोधयुक्त । गुणवैषम्य भेद भासत । आत्मत्वे निश्चित समसाम्य ॥३॥ कर्पूराग्नि सोज्वळ फुडी । राईसगें तो तडफडी। तेवीं सत्त्वतमपरवडी । शाति आणि गाढी क्रोधावस्था ॥ ४ ॥ एक आपस्काळी सर्वसत्ता । होय एकाचा प्राणरक्षिता। एक प्राणदात्याच्या घाता। प्रवर्ते क्रूरता कृतघ्न जो ॥ ॥ हे पुण्यपापविषमता जाण । ऐसेही गयीं भक्त सज्ञान । वस्तु देखती समसमान । उभयता जाण निजात्मवोधे ॥ ६ ॥ वृक्षासी जो प्रतिपाळी । का जो घाव पाली मुळी । दोघाही समान पुप्पी फळी । तेवीं आत्ममेळीं पातक्या घाली ॥७॥ द्विजाचे सोवळे धोत्र । का मद्यपियाचे मलिन बस्त्र । सुबष्टी समान सूत्र । मशक सृष्टिकर आत्मली तैसे ।। ८ ।। मशक आणि सृष्टिकर्ता । भजनीं समान महता है चौथे भक्तीची अवस्था । अपावो सर्वथा रिधो न शके ॥९॥ जेथूनि येवो रिघे अपायो। तेथेंचि देखती भगवद्भागो । तेन्हा अपाय तोचि उपारो । मद्भक्ता पहा हो मगजनी ॥ ३१०॥ ईश्वर आणि पापाण | भजनी महत्ता समान । हैं भकीचे मुख्य लक्षण । चौथी भक्ति जाण या नाच ॥ ११ ॥ स्वकर्म धर्म वर्णाचार । करिताही निजव्यवहार । ज्यासी सर्वभूती मदाकार । तो भक्त साचार प्रिय माझा ॥ १२ ॥ ज्यासी सर्वभूतीं बुद्धि समान । तेचि भक्ति तेंचि ज्ञान । तेंचि स्वानंदसमाधान । सत्य सज्ञान मानिती ॥ १३॥ असो सज्ञानाची कथा । ज्यासी सर्व भूती समता । तो मजलाही मानला --- १ पुढील लोकात अमेदभकीचे मर्म उत्तम प्रकार सागितले आहे बाह्मण आनि वाडाळ, मामान चोरणारा और आणि ब्राह्मणास दान देणारा दाता, सूर्यासारसा प्रवह तेजोगोळ व अल्पसा स्फुलिंग, शात आणि फर, याप्रमाणे जातीने। कृतीन, गुणानी, व सभावाने परसराशी विरुद्ध पदार्थ याजकडे " आत्मदृष्टी पाहता जाण । दोभे समान चिपे". २ माशी आणि ब्रह्मदेव ३ अपाय ४ खताच्या वर्गाला पाश्रमाला योग्य फर्मे व धर्म करणारा असून