पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/794

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६४ एकनाथी भागवत. राची वनफळे । खासी कृपावळे सप्रेम ॥ ३३ ॥ ऐसें भक्तांचे निजप्रेम । तो तूं प्रतिपा. ळिसी मेघश्याम । त्या तुजमाजी नाहीं विषम । तूं आत्माराम जगाचा ॥ ३४ ॥ 'एतदशेपयंधो' तूं अतयोमी निजसखा । परमात्मा हृदयस्थ देखा । तुजमाजीं भूता भौतिकां । भिन्न आवाका असेना ॥ ३५॥ तूं जडाते चेतविता । मूढाते ज्ञानदाता । सकळ जीयां आनंदविता । तुझियाचि सत्ता जग नादे ॥३६॥ मातापित्यांचे सख्यल देखा । तो प्रपंचयुक्त आवाका । तूं हृदयस्थ निजसखा । सकळ लोका सुखदाता ॥३७॥ ऐसा तूं सर्वांचा हृदयस्थ । सर्ववंद्यत्वे अतिसमर्थ । जाणसी हृदयींचा वृत्तांत । स्वामी कृपावंत दीनांचा ॥ ३८ ॥ यापरी गा हपीकेशी । दीनदयालु निजभक्तासी । ऐशिया साडूनि स्वामीसी । कोण धनांधांसी भजेल ॥ ३९ ॥ तयाऽसिलामदयितेश्वरमाश्रिताना सर्वार्थद स्वकृतविद्विसूजेत को नु । को वा भजेन किमपि विस्मृत्तयेऽनु भूत्य किया भवन सय पादरजोजपा न ॥४॥ विधाता आणि हरि हर । हे मायागुणों गुणावतार । तूं मायानियंता ईश्वर । भक्तकरुणाकर सुसदाता ॥ १४० ॥ त्या तुझी करिता निजभक्ती । चारी पुरुषार्थ चारी मुक्ती। भक्तांसी लोटांगणी येती । एवढी अर्थप्राप्ती निजभक्तां ॥ ४१ ॥ निजभक्तांचे मनोगत । तूं सर्वज्ञ जाणता भगवंत । भक्तहृदयींचे हद्दत । जाणोनि सर्वार्थ तूं देसी ॥ ४२ ॥ भावार्थाचे भोक्तेपण । जाणता तूं एक श्रीकृष्ण । तुजवेगळे हे लक्षण । आणिकां जाण । कळेना ॥ ४३ ॥ ऐसा स्वामी तूं उत्तमोत्तम । तुझेनि साधका सुख परम । आणिक नाही तुजसम । तूं स्वामी पुरुपोत्तम सर्वांचा ।। ४४ ॥ तूं सर्वांचा स्वामी होसी । तूं कृपालु निजभक्तांसी । अग्निविषादि नानावासीं । तुवां प्रहादासी रक्षिले ॥ ४५ ॥ तुज भक्तांची कृपा प्रवळ । उत्तानचरणाचे ताने वाळ । करोनियां वैराग्यशील । वासी अढळ तुवा केले ॥४६॥ शत्रुबंधु विमीपण । तुज आला अनन्यशरण । त्याचे कृपेस्तव जाण । सकुळी रावण उद्धरिला ॥४७॥ छळूनि वांधिले वळीसी । शेखी कृपा उपजली कैसी। त्याचे द्वारी द्वारपाळ होसी । निजलाजेसी साडूनि ॥४८॥ ऐशी भक्तकृपां तुजपाशी । भक्तहगत तूं जाणसी। ऐशा साडूनि निजस्वामीसी । कोण धनाधासी सेवील ॥४९॥ देहादि इंद्रियां जें सुख भासे । ते तुझेनीच सुखलेशे । तो तूं सकळसुखसमावेशे । प्रसन्न अनायासे निजभक्ता ॥ १५० ॥ साधु जाणती तुझा महिमा । तूं ज्ञानियाचा अभेद आत्मा । भक्तप्रिय पुरुपोत्तमा । तुझा सुखाचा प्रेमा अप्रमेय ॥५१॥ तुझे सेवेचिया सतोखें । भक्त सुखावले निजसुखें । त्यासी देहद्वंद्वजन्मदुःखें । स्वमीही समुखें कदा नव्हती ।। ५२ ॥ तुझ्या भजनसुखें तुझे भक्त । विषयीं होऊनि विरक्त । ते राज्य समुद्रवलयाकित । थुकोनि साडित तुच्छत्वे ॥ ५३ ॥ सकळभोगवैभवेसी । स्वर्ग आलिया भक्तापाशी । ते उपेक्षिती तयासी । जेवी राजहंसी थिल्लर ॥ ५४ ॥ जे विनटले भजनाच्या १डील, वेत, उभारणी ३ "ईश्वर सर्वभूताना हद्देशेऽजुन तिष्ठति"-गीता अ० १८-६१ २ सचा वध ४ सपत्ती। उमत झारेत्यास ५ मायेवरही सत्ता चालविणारा ६ धर्मार्थकामादि चार पुरुषार्थ ७वाधापासून ८ उत्तानपाद राजाचे लंगरूभव ९ चैराग्यविशाळ १० निश्चक पद दिलेंस ११ रावणाचा भाऊ १२ बुळासकट १३ मचाया हृदयातला भाव १४ सर्व सारयासह १५ भक्काशी अभेद दासविण्यासाठी गीतेत भगवतानी 'ज्ञानी त्वात्मन म मतम् असं पारले आहे. १६ सावभौमपद १७ दव १८ गले, तन्मय झाले