________________
अध्याय एकोणतिसावा. ठायीं । ते तूं सुसरूप करिसी पाहीं । देहीं असतां विदेही । सर्वा ठायीं समसाम्य ॥५५॥ ऐसा स्वामी तूं हपीकेशी । सदा सतुष्ट निजभक्तासी । कठिणत्व नाहीं सेवेसी । कैसे हाणसी ते ऐक ॥ ५६ ॥ जाणे न लगे परदेशासी । आणि अनवसरू नाही सेवेसी । भक्कानिकट अहर्निशी । तूं हृदयनिवासी निजात्मा ।। ५७ ॥ सेवेलागी न लगे धन । शरीरकष्ट न लगती जाण । तुझ्या चरणी टेविल्या मन । तूं स्वानंदधन तुष्टसी ॥ ५८॥ तू तुष्टोनि करिसी ऐसें । साडविसी प्रपंचाचे पिसे । त्रिगुणसी त्रिपुटी नामे । अनायासे मिथ्यात्वें ॥ ५९ ॥ ऐमा तू सुसेव्य आणि कृपाळू । निजस्वामी तूं दीनदयाल । तुझी सेवा सांडी पैरेलू । मूर्स केवल अतिमंद ॥ १६० ॥ निमेपोन्मेपाचे व्यापार । तुझेनि चालती साचार । तुझे सेवेसी विमुख नर । ते पामर अभाग्य ॥ ६१ ॥ तुझी सेवा सुसरूप केवळ । तीस उपेक्षुनिया वरळ । विपयाचे विषर्यकल्लोळ । जे सर्वकाळ वांछित्ती ॥ ६२ ॥ ज्या विपयाचा विषयलेश । वित्या निजसुखा करी नाश । जन्ममरणाचा विलास । दुास असोर्स भोगवी ।। ६३ ।। त्या विषयाचे विषयदाते । इद्र महेंद्र कृपणचित्तें । त्यासी भजती जे विपयस्वार्थ । तेही निश्चिते अभाग्य ॥ ६४॥ तुझिया कृपा तुझे भक्त । सुससपन्न अतिसमर्थ । ससारी होती अतिविरक्त । हे नवल एथ नव्हे देवा ॥६५॥ तुझे चरणरज जे सेविती । पृथुजनकादि नृपती । त्यासी इंद्रादिक वंदिती । पाया लागती इद्धिसिद्धि ॥६६॥सुगमोपाय स्वरूपमासी । भाळे भोळे जन पावती । तैसा उपाय श्रीपती । कृपामूर्ती सागावा ।। ६७ ॥ आंकल्प करिता तप स्थिती । ज्या सिद्धीची नव्हे प्राप्ती । त्या सिद्धी भका शरण येती । ऐसी श्रेष्ठ भक्ती पै तुझी ॥ ६८॥ आणिक साधने करिता । तुझे भजनी ठेविल्या चित्ता। सर्व सिद्धी होती भरणागता । स्वभावता भकासी ॥ ६९ ॥ यापरी तुझे उपकार । भक्ताप्रति घडले अपार । त्यासी ते घडे प्रत्युपकार । हरिचरणांसाचारजे स्वयं विर ॥ १७० ॥ताच विरालंपया एस । जेवी प्रतिवित्र विवी प्रवेशे । का घटाकानींचेनि आकाशे । होइजे जैसे महदाकाश ॥ ७१ ॥ ऐसे तुजमाजी न विरता । प्रत्युपकार न ये हाता। जो पुरवी सर्व स्वायो । त्यासी विसरता अध पात ॥७२॥ नवोपयन्त्यपपिनि कवयसवेश प्रमायुपाऽपि कृतमंदमुद सरन्त । योन्तर्वहितनुभृतामशुभ विधुन्धनाचार्यचैत्यवापा स्वगति व्यक्ति ॥ ६ ॥ तुजमाजी न विसरता साचार । ब्रह्मायु होऊनिया नर । योगयागें गिणता अपार । प्रत्युपकार कदा न घडे ॥ ७३ ।। असो सज्ञान ज्ञाते जन । करिता नानाविध साधन । तुझिया उपकारा उत्तीर्ण । अणुप्रमाण कदा नव्हती ।। ७४ ॥ तो उपकार कोण ह्मणसी। निजभक्ताच्या कल्मपासी । साह्याभ्यंतर निर्दळिसी । उभयरूपसी कृपालुवा ॥७५ ॥ अतरी अतर्यामिरूप । बाह्य सद्गुरुस्वरूपे । भक्ताची सवाह्य पा । सहित सकल्ये निर्दळिसी॥७६ ॥ अतर्यामी आणि सद्गुरू । उभयरूपं तूं करुणाकरू । निरसूनि भक्तभवभास । निजनिर्धारू धरविसी ॥७७ ॥ निजनिधाराचे लक्षण । स्वयें विरे देहाभिमान । १ भवेळ पूज्य, पूजक, असी प्रत्येक जागी असणारी निपुरी ३ भ्रात ४ पापण्याची उघडझाप ५ अव्यवस्थित ६ विपयाचे पसारे ७ असलेल्या ८ असह्य ९ क पपर्यत १० मापणा नाहीसा करून लीन होतो तेव्हा ११ वृद्धमद १२ तुझ्या उपकाराची अन्पही फेड होत नाही १३ तू बाहेर सद्गुररूपात यात अतयोमिलपान राहुन भकाच्या अर गल विषयवासना दिलितोस