पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ एकनाथी भागवत. मनाची आधी । ते जाणायी परमसमाधी । समाधी घेणे ते देहबुद्धी । काष्ठ ते त्रिशुद्धी मच्छितप्राय ॥ ३७॥ मनासी ठाउके नसे । इंद्रियीं व्यापारू तरी दिसे । कर्म निपजे जें जें ऐसे । तें जाणिजे आपैसे कायिक ॥ ३८ ॥ श्वासोच्छासाचे परिचार । का निमेपोन्मेपाचे व्यापार । तेही नारायणपर । केले साचार निजस्वभावें ॥३९॥ तरी देहगेहवर्णाश्रमे । स्वभागा आली जी जी कौ । ती ती आचरोनि निजधर्म । पूर्वानुक्रमें अनंहंकृती ।। ४४० ॥ साकरेचे कारले प्रौढ । ते देठूकांटेनशी सर्व गोड । तेवीं इंद्रिये कर्मगूढ । स्वादिष्ठ सदृढ ब्रह्मापणे ब्रह्मीं ॥४१॥ कर्मकलापु आघया । आचरोनि आणी गारवा । परी कर्तेपणाचिया गांवा । अहंभावा स्पर्शना ।। ४२ ।। मजपासून जाले सत्कर्म । माझा आचार अति उत्तम । म्या निरसिले मरणजन्म । हा स्वभावे देहधर्म उठोंचि नेणे ॥ ४३ ॥ देहसगें तरी वर्तण । परी देहधर्म धरू नेणे । देहस्वभावलक्षणे । ब्रह्मार्पणे विचरती ॥४४॥ देहधर्माचा नुठे फाटा । ज्ञानगाचा न चढे ताठा । यालागी सहजभजना माजिवठाजाला तो पठी अनहंकृती ॥ ४५ ॥ त्यापासूनि जे जे निपजे । ते तें देवो ह्मणे माझें खोजे । यालागी ब्रह्मा गोजे त्याचे स्वभाव सहजे नापिता अपिती॥४६॥ परिसाचे कसबटीवन्। जेजें लागे ते ते साडेपंधरें । तेवी निपजे जे जे शरीरें । तें तें सरें परब्रह्म ॥४७॥ त्याचा खेळु तेचि महापूजन । त्याची बडवड तेंचि प्रिय स्तवन । त्याचे स्वभावी स्वानंदपूर्ण । श्रीनारायण सुखावे ॥४८॥ तो जेउती वास पाहे । आवडी देवो तेउता राहे। मग पाहे अथवा न पाहे । तरी देवोचि स्वयें स्वभाव दिसे ॥४९॥ तयासी चालता मागतोमा होइजे श्रीरंगें ! तो देवाचिया दोंदावरी वेगें। चाले सर्वांगें डुल्लत ॥ ४५० ।। जे जे कर्म स्वाभाविक । तें ते ब्रह्मार्पण अहेतुक । या नाव भजन निर्दोख । भागवतधर्म देख या नांव ॥ ५१ ॥ स्वाभाविक जे वर्तन । तें सहजे होय ब्रह्मार्पण । या नावशुद्ध आराधन । भागवतधर्म पूर्ण जाण राया ॥ ५२ ॥ यापरी भगवद्भजनकथा । भय नाही गा सर्वथा । अभय पुशिले नृपनाथा । ते जाण तत्त्वतां भजने होय ॥ ५३॥ येथे भयाचे कारण । राया तूं हाणशील कोण । तेही सागो सावधान । ऐक श्रवर्णसौभाग्यनिधी ।। ५४ ।। भय द्वितीयामिनिवेशत स्यादीशादपेतस्य विपर्ययोऽस्मृति ।। तन्माययाती घुध आमजेत्त भन्यैक्येश गुरदेवतारमा ॥३७॥ आत्मा पूर्णत्वे सर्वत्र एक । तेथ जो ह्मणे मी वेगळा देस । तेचि अज्ञान भयजनक । दुःखदायक अतिद्वंदें ॥ ५५ ॥ भयाचे मूळ दृढ अज्ञान । त्याचे निवर्तक मुंख्य ज्ञान । तेथ का लागले भगवद्भजन । ऐसा ज्ञानाभिमान पंडिता ॥५६॥ ऐक राया येचि अर्थी । ज्ञानासी कारण मुख्य भक्ती । हा कृतनिश्चयो आमुच्या मती । तेही उपपत्ती अवधारौं ।। ५७ ॥ अज्ञानाचें मूळ माया । जे ब्रह्मादिका न ये आया।गुणमयी लागली प्राणियां। जाण ते राया अति दुस्तर ।। ५८ ॥ त्या मायेचे मुख्य लक्षण । स्वस्वरूपाचे आवरण । द्वैताचे जे जे स्फुरे स्फुरण । मूळमाया जाण तिचे नाव ॥ ५९॥ ब्रह्म अद्वयत्त्वे परिपर्ण । ते स्वरूपी स्फरे जे मीपण । तेचि मायेचे जन्मस्थान । निश्चये जाण नृपनाथा ॥ ४६० ॥ चिंता. समठ २ 'समत्व योग उच्यते' हच समाधीच सरं रक्षण ३ पवाररहित ४ कर्माचा समुदाय ५ उमाद ६ प्रविष्ट झाला ७ साऊ, साण ८ कसोटीवर ९ चोग सोन १० बाट ११ पूजन १२ श्रवणसुसाचे महद्भाग्य भोगणा-या १३ अवघा एक. १४ ब्रह्मज्ञान १५ निरूपण किवा समर्धन १६ आटोक्यात १७ लपवणूक, गोपन