पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/731

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सचिसावा ७०३ अतिकामरती सभोगा ।। ४७० ।। राजा सुशुम्न झाला नारी । अतिसुकुमार सुंदरी । तो सोमपुत्र वुधातें वरी । अतिप्रीती करी भाळोनि ।। ७१ ।। बुधे सुद्युम्न देखोनि नारी । तो भुलला स्त्रीकामकरी । एवं अतिमीती परस्परौं । येरयेरावरी भाळली ॥७२॥ बुध महाराजचूडामणी । तो सुयुम्नाते स्त्रीत्वे पर्णी । केली पैटाची निर्जराणी । वाप करणी कर्माची ।। ७३ ॥ सुद्युम्नबुधवीर्यकरी । पुरुरवा जन्मे त्याचे उदरी । एवं सूर्यवगामाझारी । सोमवंश यापरी सचरला ॥ ७४ ॥ हे सोमवशीची आद्यकथा । एथूनि सोमवश वाढता। श्रीकृष्ण वोलिला ध्वनितायो । तेचि म्या कथा उपलविली ।। ७५॥ सुझुम्न झाला बुधाची नारी । मागें सूर्यवंशामाझारी । नाही राज्यासी अधिकारी । सकद भारी बोढघले ॥ ७६ ॥ ते सूर्यवंशींचा कुळगुरू । वसिष्ठ महायोगीश्वरू। लेणे करूनि अत्यादरू । गौरीहरू प्राविली ।। ७७ ॥ प्रसन्न करूनि पार्वतीसी । मागे सुद्युम्नाच्या उच्छापासी । येरी सागे महादेवासी । तुह्मीं वसिष्ठासी बुझवावे ॥ ७८॥ जे भवानीचे शापवचन । ते कदा अन्यथा नव्हे जाण । धरावया वसिष्ठाचे मन । नवलविदान शिव केले ।। ७९ ।। शुक्लपक्षी मुद्युम्नासी । पुरुपत्व प्राप्त होईल त्यासी । कृष्णपक्षी वुधापाशी । स्त्रीभावेसी वर्तेल ।। ४८० ।। पेक्षे पुरुप पर्खे नारी । ऐशिया उच्छापाची परी । शिव करूनि कृपेकरीं। केला अधिकारी निजराज्या ॥ ८१॥ पुरुषत्व पावल्या सुद्युम्नासी । ते पुरुषत्व नावडे त्यासी । स्त्रीसभोगें वुधापाशीं । अतिमीतीसी लाधला ॥ २॥ स्वर्गअप्सरा आलिया पाशीं । त्याही नावडती सुद्युम्नासी । त्याहूनि प्रीति बुधापाशीं । स्त्रीभावेंसी अनिवार ॥ ८३ ॥ बुधासीही स्वर्गागना । सभोगी न येती मना । ऐसी अतिप्रीति सुधुना । स्त्रीभोगे जाणा विगुंतली ॥ ८४॥ पुरुपी पुरुषत्वाची रती । भोगूजाणे मी श्रीपती । इतर वापुटी ती किती । स्त्रीदेहासती मुलली ॥ ८५॥ स्त्रीदेही जो आत्मा असे। तो भोगिजे भ्या हपीकेशे । इतरासी खीदेहींचे पिसें । विषयावेशे भुलोनी ।। ८६ ॥ असो हे सागावें किती कामी निष्कामतेची रती ते मी जाणे रमापती। का जाणती निजानुभवी ।। ८७ ॥ सीदेही अतिआसक्ती । पुरुपत्यापरीस कामरती । त्या स्त्रीकामाची निजनिवृत्ती । जाण निश्चिती सत्सगें॥ ८८ ॥ वसिष्ठाचिये सत्सगती । झाली स्त्रीभागाची निवृत्ती । मुद्यन्न पावला पुरुषत्वप्राप्ती । धन्य त्रिजगतीं सत्सग ।। ८९ ॥ पुरुषत्व पावोनि सुघुम्न । निजनगरा येता जाण । स्त्रीभावें नएले सैन्य । एकला आपण स्वये आला ॥ ४९० ॥ एवं निःशेष विगतसैन्य । यालागी नावें वीतसेन । त्या पीतसेनाचा पुत्र जाण । वैसेन पुरू रवा ॥ ९१॥ तेणे निजात्मता अतिविरकी। साडूनि स्वर्गभोगसपत्ती । त्यनि उशीफामासक्ती । आत्मारामस्थिती पावला ॥ ९२ ॥ आत्माराम निजस्थिती । मिध्या देहनग मागाती । निजात्मवोधे त्रिजगती । स्वानदें नृपति विरत ॥ ९३ ॥ जेईं जे पाडल भुल्न • पाराणी ३ वरील कथा पुराव्याच्या जन्माची होय वयम्वत मनूचा 57 इसराना पारती शाशा सीत्व पावरा य युधापासून तिरा पुन शारा तोच पुरवा किंवा ऐल दोष ४ स्ट मग हा सन्दकोशी पुन चेला आला आहे ५ शापनियतीला ६ समजवा ७ मनधरणीसाटी, गमनुनीकारता ८ जाधय कारक गुणा ९ पपरा दिपसानी १० सोपणामुळे ११ तसेन पदाच्या सटीकरणामाठाही पुरुरव्याच्या जमानी बया गिनतरी आहे गुहाग पीतसे दाणजे रिगतसेन खीभावामुळे नट जारी सेना ज्याची थमा शाग दोना सारा पुन मनपरोन १२ स्परूपस्थिति १३ चा १४ इकडेनिटे शिम लगता