Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/732

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७०४ एकनाथी भागवत. उठी । तेथें तेथें होती सुखाच्या कोटी । स्वानंद कोदली सृष्टी । ब्रह्मदृष्टी विचरतू ॥९॥ ब्रह्मीं विचरतां ब्रह्मपणे । ब्रह्मरूप झाले जिणे । विसरला जिणेमरणें । पूर्णी पूर्णपणे परिपूर्ण ॥ ९५ ॥ हे उर्चशीपुरुरचोपाख्यान । जो स्वयें ऐके सावधान । ते दोप जाती अगम्यागमन । विरक्ति सपूर्ण साधका ॥ ९६ ॥ यापरी वैराग्ययुक्ती । राजा पावला ब्रह्मप्राप्ती । वैराग्य उपजे सत्सगतीं । सत्सगें विरक्ती महजने ॥ ९७ ॥ सदावे करिता माझी भक्ती । साधका उपजे विरक्ती । ऐसें बोलिला श्रीपती । ते उद्धवे चित्ती दृढ धरिल ॥ ९८॥ ते भजनक्रियेचा प्रश्न । पुढिले अध्यायी जाण । उद्धव पुसेल आपण । जेणे श्रीकृष्ण सतोपे ॥ ९९ ॥ उद्धव पुसेल गोड गोठी । जेणे श्रीकृष्ण सुखाये पोटीं । तेणे स्वानंदें निजपुष्टी । भजनहातवटी सांगेल ॥ ५०० ॥ उपासनाकांडरहस्य पूर्ण । मुख्य क्रियायोगनिरूपण । समूळ आगमलक्षण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥१॥ ते कथेसी अवधान । श्रोता द्यावे सावधान । एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन निजबोधे ।।५०२॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कधे श्रीकृष्णोद्धवसवादे एकाकारटीकायां ऐलगीतोपाख्यानं नाम पद्धिगोऽध्यायः॥ २६॥ ॥ अध्याय ॥ २६ ॥ ॥ ओंव्या ॥ ५०२॥ ॥ मूळ श्लोक ॥ ३५ ॥ एवं सख्या ॥ ५३७ ॥ ॥ ॥ ॥ अध्याय सत्ताविसावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐ नमो देव सहज निज । तूं चतुर्भुज अष्टभुज । तूं विश्वास्मा विश्वभुज । गुरुत्वे तुज गौरव ॥ १॥ निजशिष्याचिया भावार्थी । तूं गुरुनामें अभयदाता । अभय देऊनि तत्त्वता । भवभयव्यथा निवारिसी॥२॥ निवारूनि निजजन्ममरण । आपण्या भेटसी आपण । तेव्हां गुरुशिष्यनामी संपूर्ण । तुझें एकपण आभासे ॥ ३॥ ते एकपण पाहतां दिठी । एका जनार्दनीं पड़े मिठी । गुरुत्वे कोंदे सकळ सृष्टी । स्वानंदपुष्टी जग नादे ॥ ४॥ तो स्वानदैकचिद्धन । जगद्गुरु जनार्दन । एका जनार्दना शरण । एकी एकपण दृढ केलें ॥५॥ दृढ केलें जें एकपण । तेही सद्गुरु झाला पूर्ण । तेथें सुंटले मीतूंपण । एका जनार्दन एकत्वे ॥ ६ ॥ यापरी एकाकी एकला । एका जनादेने कंचयिता केला । तो एकादशाचा पावला । सहजलीला एकत्ववोध ॥ ७ ॥ त्या एकत्वाची निजस्थिती । पावला पुरूरवा भूपती । दृढ अनुतापविरक्ती । भगवद्भक्ती सत्सगे ॥८॥ हे सब्धिसावे अध्यायीं जाण । स्वमुखे बोलिला श्रीकृष्ण । सत्सर्गे भगवद्भजन । पुण्याचिया २ व्यापून गेली ३ जन्ममरण ४ ही फ्लश्रुति आहे हे आरयान व असेंच सौमरीमुनीचे आरयान ऐकून व मनन करून स्त्री स्त्रणाच्या संगतीविषया ज्याला वीट येणार नाहा, असा पुरुष दगडच समजला पाहिजे पुरूरव्याच्या चरित्रातल्या गारपर भागावर कालिदासाने विक्रमोर्वशीय नावाच विषयी जनाना आनदविणार गारप्रवान नाटक लिहिले ध त्याच्याच चरित्रातल्या वैराग्यपर भागावर भागवतकारानी अत्यत बोधपर असा हा अध्याय लिहिला नाटक मनोरजक गरी पण विषयवासना उत्तेजित करितात, पुराणप्रथ बोधप्रद असन विषयवासना निमूल करितात, ह्मणून भवभयाला भ्यालेत्या सर्व विचारवत मुमुक्षुनी पुराणप्रथ व त्यातही भागवतासारखा परमानदकर व मोक्षदायक मद्य महर्निश याचाचा धणजे ते कृतार्थ होतील ५ कर्ममाग ६ भक्तिप्रेमासाठी ७ भवव्यथा ८ एक्य ९ आपण १० यविता करणारा ११ स्त्री व प्रेण याच्या संगतीचा वीट येण्याला झणजे वैराग्य उत्पन्न होण्याला सत्संगच अवश्य आहे. कारण सरसगामुळे भगवरप्रेम उत्पन्न होते व ते सव अज्ञान दुर करितें, ह रहस्य मागील अध्यायात सांगितलं यम विचारवत मुमुक्ष्नी पुराण भक्तिप्रेमासाठी म