पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/727

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सब्बिसावा. ७०१ सगें ॥ २५॥ परी ये नावेची नवलगती । वरी चढले ते बुडती। तळी राहिले तेतरती। जाण निश्चिती उद्धवा ॥ २६ ॥ दीनांचा कळवळा पहा हो । हाचि मुख्यत्वे तरणोपायो। त्या कळवळ्याचा अभिप्रावो । स्वयं देवो सागत |॥७॥ __हि प्राणा माण आतांना शरण वहम् । धर्मो वित्त नृणा प्रेत्य स तोर्वामिभ्यतोऽरणम् ॥ ३३ ॥ जेवी अन्जेंवीण प्राण । सर्वथा न वांचती जाण । प्राण्याचे प्राणपोपण । करावया सामर्य पूर्ण अन्नी नादे॥ २८ ॥जोडली धर्माची सपत्ती । ते इहलोकी होय रक्षितीवेनी धर्मधन देहाती । उत्तम गतिदायक ॥२९॥ ससारी पीडिले दारुण । त्रिविध ता तापले पूर्ण ऐसिया शरणागता शरण्य ।मी नारायण रक्षिता ॥ ४३०॥ माझेंकरिता नामस्मरण। सहजे निवारे जन्ममरण । त्या मज रिघालिया शरण । वाधी दुःख कोण बापुडें ॥३१॥ दु सभय न पावता आधी । जिहीं साधु सेविले सदुद्धी । त्यासी भवभयाची आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी बाधीना ॥ ३२॥ प्राणियासी होता पतन । भाग्य भेटल्या सज्जन । निजकृपेने अधोगमन । जन्ममरण छेदिती ।। ३३ ।। समार तरावया जाण । सत्सगतीचि प्रमाण । त्याचे भाव धरिता धरण । दीनोद्धरण त्याचेनी ॥ ३४॥ सन्तो विराति पक्पि पहिरवं समस्थित । देवता पान्धवा सन्त सन्त आरमाऽहमेव च ॥ ३ ॥ जेनी आधारसी सगळी राती। निजतेने निरसी गभस्ती । सत्सगसूर्यप्राप्ती । अविद्येची निश्चिती निरसी निशा ।। ३५ ।। वाह्य उगवल्या गभस्ती । चोरभयाची होय निवृत्ती । तेवी जोडल्या सत्सगती । भवभय कल्पाती असेना ॥ ३६॥ वाह्य सूर्योदयकाळी । पक्षी साडिती आसोळी । सत्संगसूर्याचे मेकी । देहाची आसोळी । साडिती जीन ।। ३७ ॥ बाह्य सूर्याच्या किरणीं । हर्षे विकासे कमळिणी । सत्सगसूर्याचे मिळणीं । निर्विकल्प कमहिणी विकासे ॥ ३८ ॥ सूर्य उगवलिया गगनीं। चक्रवाके मिळती मिळणीं। तेवीं सत्सग पायोनी । जीन शिव दोनी एकपटती ॥ ३९ ॥ वाह्य सूर्याचे पहाटेसी । पाधिक चालती स्वग्रामासी । सत्सगसूर्याचे प्रकाशी । मुमुक्षु निजधामासी पावती ॥ ४४० ॥ बाह्य सूर्याचे उदयस्थिती । कर्माची चाले कर्मगती । सत्सगसूर्याचे सगती । निष्कर्मप्रवृत्ति प्रवर्ते ॥४१॥ सूर्यविवाचे उदयसधी । अर्घ्यदानादि जे वेदविधी । सत्संगसूर्याचे सवधी । दीजे देहबुद्धी तिलाजळी ॥ ४२ ॥ सुर्यउदयाचेया प्राप्ती । याज्ञिक होमातें हविती । तेवीं सत्सगसूर्यस्थिती । अहता हविती ज्ञानाग्नीं ॥ ४३ ॥ सूर्य उगवूनि आकाशी । जगाची जड निद्रा निरसी । सत उगवूनि चिदाकाशीं । जीवा चित्प्रकाशी प्रबोधी ॥४४॥ हो का साधु सूर्यासमान । हे बोलणे निलांग हीन । सूर्यो पावे अस्तमान । साधु प्रकाशमान सर्वदा ॥ ४५ ॥ सूर्यासी आच्छादी आभाळ । साधु सदा जी निर्मळ । सूर्यासी सदा भ्रमणकाळ । साधु अचंचळ भ्रमणरहित ॥ ४६॥ ग्रहणकाळाचा १रक्षण करणारा २निवारूनि ३ संसारसगतीपासून भ्यालेत्यास आभय सतच होत ४ अधकारासह सर्व रान आपल्या वेजानें सूय निरसितो ५ घरटी, कोठे,-अविसाळे किवा आसोली हे दो हीही पाठ आहेत व से वरोर आहेत -"का महारक्षी अविसाळे । पक्षिजाताची-ज्ञानेश्वरी अध्याय १५---१२८ "साडिवी देहाइची भविसा। जीवपनी"शानेश्वरी अध्याय १६-३, आविसाळी ६ समागमात ७ अविद्येसहित मात्मा तो जीव, व अविद्यारहित तो शिव हे दोनी ८ जगवण्याव्या वेळेस १ देहात्मयुद्धीचा लोप होतो १० निराश्रय, निराधार