पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. तो माणु देवोचि होये । मग पाउलापाउली पाहे । निजभजन होये ब्रह्मार्पणेंशी ।। ८८ ॥ चरणा चरणा निजगती । तोचि निजांगें क्षितीची क्षिती । चालतां तैशिया युक्ती । सहज ब्रह्मस्थिति निजक, अपी ॥८९॥ बोल बोलविती या वेदन भेटी । वोल न लाजे त्याचिया दृष्टी । ते लाज गिळून बोलणे उठी । निजभजनपुष्टी ब्रह्मार्पणेसी ॥ ३९० ॥ शब्द मावळे निःशब्दी । निःशब्दचि बोलिजे शब्दी । तोचि अर्पणाचा विधी । जाण त्रिशुद्धी समर्पितेनिशीं ॥ ९१॥ बोलु वोलवितां वोलाआंतू । तो वोलु अर्पणेसीच येतू । ऐसा शब्दचि निज भजनाथू । प्रगटे परमार्थं ब्रह्मार्पणेसीं ॥ ९२ ॥ ऐसा मने कर्मे वचने । जो हढावला भगवजने । तेचि भजन अभिमाने । निजनिर्वाणे दृढ धरी ।। ९३ ॥ तरंग समुद्राआंतोता । ह्मणे माझेनि मेघु तत्त्वता । जगातें निवविता जीवविता । तृपा हरिता चातकाची ॥ ९४ ॥ माझेनि मेत्ये पिकती । माझेनि सरिता उसळती । मागुती मजमाजी मिळती। समरसती सिधुत्वे ॥ ९५ ॥ तेवी मुळींचे पूर्णपण । पावोनि भजे अभिमान । त्याचे भजनाचे लक्षण । सावधान अवधारी ।। ९६ ॥ हाणे मी सकललोककर्ता । कर्म करोनि अकर्ता । मी सर्वभोगभोक्ता । नित्य अभोक्ता मी एकु ॥ ९७ ॥ सकळ लोकी माझी सत्ता । सकळी सकळाचा नियंती । सकळा सकळत्वे मी प्रकाशिता । होय मी शास्ता संकळिकांचा ॥ ९८ ॥ सकळा भूती मी एकु । मीचि व्याप्य व्यापकु । जनिता जनयिता जनकु । नहोनि अनेकु जगद्रूप मी ।। ९९ ॥ मी देवाचा आदिदेवो । देवी देवपणा माझाचि भावो । व्ययामाजी मी अज अव्ययो । अक्षरी अक्षरभावो माझेनि अगें ॥४००॥ ईश्वरी जे जे सत्ता । ते ते माझी सामर्थ्यता । भगवंती भगवंतता । जाण तत्त्वता माझेनी ॥१॥ भी आपरूपी आपु। मी प्रकृतिपुरुपाचा बापु । साष्टरचनेचा सकल्पु । निविकल्पू प माझेनी ॥२॥ मी आदीची अनादि आदी । मी समाधीची निजसमाधी । निजशुद्धीसी माझेनि शुद्धी । यापरी त्रिशुद्धी अभिमानार्पण ॥ ३॥ मी अजन्मा न जन्मोनि जन्में । मी अकर्मा न करोनि करी कम । माझेनि योग पुरुषोत्तमें । पाविजे महिमे उत्तमत्वाचे ॥४॥ सच्छब्दें माझें अग । चिच्छन्द मीचि चाग । नहोनिया तिन्ही भाग । आनंद निर्व्यग तोचि मी ॥५॥ माझेनि सूर्यदृष्टी डोळस । मजमाजी चिदाकाशाचा अवकाश माझेनि अगेंजगन्निवास। सावकाश नांदतु॥६॥ अजा अजपणे मी अज । निःशेप निवींजा मी वीज । माझेनि निजागें निज । निजभोज स्वयें नाचे ॥७॥ अधिष्ठाना मजमाजी अधिवासु । मी जगदीशाचा पूर्ण ईशु । मी परम पुरुपाचाही पुरुषु । परेशा परेशु मीच स्वयें ॥ ८॥ असत माझेनि सत होये । अचित् माझेनि चिंदत्व लाहे । निजानंदासिही पाहे । आनंदू "निर्वाहे माझेनी ।। ९॥ मी सकळ सिद्धीची निजसिद्धी । मी सर्वागदेसणी बुद्धीची बुद्धी । मोक्ष ह्मणणे तोही उपाधी । जाण त्रिशुद्धी माझेनी ॥ ४१०॥ मी साचार निजधर्म । मजमाजी ब्रह्म विसरे कर्म । ब्रह्मसमाधीचे परब्रह्म । निजनि सीम मीच मी ॥११॥ हरि हर ब्रह्मा निजनिर्धारी । हेही माझे अशांशधारी । मी दशावताराचा अवतारी । माझी निजथोरी मीही नेणे ॥१२॥ऐसिया नाना विवंचना। अभिमान भजे भगवझजना । ब्राहमस्मि दृढ भावना। आपआपणयां पूर्णत्वे अपी॥१३॥ या योली • आपणाशी ३ समुद्राच्या आत ४ धाये ५ नया ६ एक होतात ७ नियम करून देणारा, शाखा लिफाळाचा ९ जसूयी च नेने' अशी श्रुति आहे १० योग ११ अज अजपनामी अज १२ भोजपधारी नट १३ नाद १४ चिय-चनन्यम्बाप १५ प्रगटे १६ पिचरे १७ 'भी नहा आहे' अशी