Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा व्यापार । सांगिजती सविस्तर । स्वाभाविक इंद्रियव्यवहार । भजनतत्पर परब्रह्मी ॥ १२॥ जं दृष्टि देखे दृश्याते । तव देवोचि दिसे तेयें । यापरी हश्यदर्शनाते । अपी भजनसत्ते दृष्टीचा विषयो ॥ ६३ ॥ दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखता तिन्ही एकवटी । सजे ब्रह्मार्पण ते दृष्टी । भक्त जगजेठी यापरी अर्की ।। ६४ ॥ दृश्य प्रकाशी दृश्यपणे । तेचि दृष्टीमाजी होय देखणे। ऐसेनि अभिन्नपणे । दर्शनार्पणे भजती भक्त ॥ ६५ ॥ हे एकपणी तीनही भाग । तिन्हींमाजी एक अग । ऐसे जे देखणे चाग । त्याचि अर्पणे साग सहजे अपी ॥६६॥ नाना पदार्थ प्राजळे । नीट नवे देखती डोळे । परी अर्पणाचे सोहळे । निजात्ममेळें अर्पिती स्वयें ॥६७॥ यापरी दृष्टीचे दर्शन । भक्त करिती ब्रह्माण । आता श्रवणाचें अर्पण । अपी ते लक्षण ऐक राया ॥ ६८ ॥ जो बोलातें बोलविता । तोचि श्रवणीं जाला श्रोता । तोचि अर्यावयोधु जाणता । तेथे ब्रह्मार्पणता सहजेचि ।। ६९ ॥ शब्दू शब्दत्वे जंय उठी। तव शब्दविता प्रगटे पाठींपोटी । तेणें अकृत्रिम भजन उठी।ब्रह्मार्पणमिठी श्रवणीं पडे॥३७०॥ शब्द बोलासये अर्थवाढी । तव शब्दविता घे शब्दार्थगोडी । तेणे हरिभजनीं आवडी । स्वयें उठी गाढी श्रवणार्पणेसी ।। ७१ ।। शब्द जंव कानी पडे । तंव शब्दार्थे भजन वादे । बोलवित्याच्या अगा घडे । अर्पण उघडे करिताचि॥७२॥वोलासी जो वोलविता । त्यासी दृढ केली एकात्मता । ते भजन चढे श्रवणाच्या हाता । ब्रह्मार्पणता निजयोगे ॥ ७३ ॥ सद्गुरुवचन पडता कानी । मनाचे मनपण विरे मनी । तचि श्रवण ब्रह्मार्पणीं । भगवनजनीं सार्थकता ॥७४ ॥ श्रवणेचि यापरी श्रवण । करितां उठिले ब्रह्मार्पण । हेतुरहित भगचद्भजन । स्वभावे जाण स्वये होत ॥ ७५ ।। भजने तुष्टला जगन्निवास । होय वासाचा निजवास । मग घ्राणद्वारा परेश । भोगी सुवाम ब्रह्मार्पणेसी ॥७६॥ जो सुमना सुमनपण जोडी। तो घ्राणाचेही प्राण होय आवडी । मग नाना सुवासपरवडी । ब्रह्मार्पणवोढी निजभोग अपी ।। ७७ ॥ वासाचा अवकाश होय आपण । घ्राणी ग्राहकपणे जाण । तो भोगुचि स्वयें सपूर्ण | कृष्णार्पण सहज होतु ॥७८ ॥ रमना रस सेवू जाये । तव रसस्वादु देवचि होये । मग रमनेमाजी येऊनि राहे । ब्रह्मार्पणे पाहे रसभोगवृत्ती॥७९॥ जे जे रमना सेवी गोडी ।तत हाररूप धडफुडी। स्वादा येऊनि किडी । ब्रह्मार्पणपरवडी निजभाग अर्पा ।। ३८०॥ रस रसना रसस्वादू । त्रिविधभेदें निजअभेदू । रससेवनी परमानंदू । खानदकदू बोसडे ॥ ८१ ॥ कटु मधुर नाना रस । रसना सेवी सावकाश । परी तो अवघा ब्रह्मरस । स्वादी सुरस परमानदू ॥ ८॥ यापरी रसी रसना । भोगें रतली कृष्णार्पणा । आता स्पर्शविपयरचना । अर्पे ब्रह्मार्पण ते ऐक राया ।। ८३ ॥ स्पर्श घेइजे निजदेही । तर देहाच मगटे विदेही । मग स्पर्शी जे जे काही । तो तो भोगू पाही ब्रह्मार्पणे उठी ॥ ८४॥ स्पर्शास्पर्गे जे स्पर्शिजे । तय स्पर्शापया नोडळे दुजे । तेणे एकपणाचेनि व्याज । कृष्णार्पणपोजे भजन प्रगटे ।। ८५ ॥ तेथ जो जो घेइजे पदार्थ । तो तो पदायु होय समथु । तेणेंचि भजन परमार्थे । निजस्वाथु निजभका ॥ ८६ ॥ द्यावया काही देनो जाये । तब देता भजन कर होये । देते घेत दान स्वयं देवोचि होय निजागें ॥८७॥ जेउत जेउतें चालवी पाये तो १ या गरीला • देखे एकत्र होतान ४ चागल ५ सर झाला मग श्रोता ७ बोरा सर्जी ९ एकरूपता, परी १० भामयोगा ११ गुनासांचे प्रकारांनी १३मोडी १३ गणेगर १४ पनदाना गाजा परिण १५ सापडत नाही १६ निमित्तान १७ बोग-प्रकाराने, रीतीन १८ जेवट जयर -