Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/687

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पचविसावा तेंचि सनिपातनिरूपण । त्रिगुणांचे मिश्रलक्षण । स्वयें सांगताहै श्रीकृष्ण । मित्रगुणसन्निपातु ॥ ३७॥ ___धर्म धार्थ घ कामे घ यदासी परिनिष्ठित । गुणानां सन्निकर्पोऽय प्रभारतिधनावह ॥७॥ पुरुषाच्या ठायीं क्रियाकर्म । क्षणे स्वधर्म क्षणे काम । क्षणे वाढवी अर्थोद्यम । हा सक्रम त्रिगुणांचा ॥ ३८ ॥ गुण सामून करी काय । त्रिगुणी धर्म त्रिविध होय । कामही त्रिविध होऊनि ठाय ! अर्थस्वार्थनिर्वाह निगुणात्मक ।। ३९॥ येथ कर्मासी दोप नाहीं। दोप कांचे बुद्धीच्या ठायीं । तो जे कल्पना करील कांहीं । ते फळ पाहीं स्वयें भोगी ॥ १४०॥ सोने बंध सोनेपणें । त्याचे स्वयें घडविल्या सुणे । बंध तेचि निद्य करणे। तेवीं स्वकर्म दूपणे गुणवुद्धी ॥४१॥ भूमि सहजे शुद्ध आहे । जे पेरिजे ते पीक होये । तेवी स्वकर्म शुद्ध स्वयें । फलभोगू लाहे गुणवृत्ती ॥ ४२ ॥ वाचा सहज सरळ गोमटी। रामनामें जोडे ब्रह्मपुष्टी । वृथा जाय करिता चावदी। भोगी निदेपाठी महापाप ॥४३॥ तेवीं स्वधर्म श्रद्धायुक्त । पुरुषास करी विरक्त । तेथ त्रिगुणाचा सन्निपात । श्रद्धा छळित ते ऐक ॥४४॥ स्वधर्मकर्मी श्रद्धा जोडे । क्षण लागे विरक्तीकडे । क्षणे भोगफळाशा वाढे। क्षणक पडे ममतासीं ॥ ४५ ॥ तशीच कामाचीही रती । क्षणैक निष्कामी अतिप्रीती । क्षणे स्त्रीभोगआसक्ती । क्षणे कामरति परद्वारी ।। ४६ ॥ याचिपरी धनाची जोडी। क्षणक द्रव्याशा सोडी । क्षणक अर्थाची अतिगोडी । क्षणैक आसुडी परद्रव्य ॥४७॥ निविध धर्म त्रिविध कर्म । त्रिविध रूपें धनागम । या गुणवृत्तीस्तव स्वधर्म । साडूनि अकर्म करी प्राणी ॥ ४८ ॥ एवं धर्मअर्थकामांआंत । गुणसन्निपात अनंत । फोडूनि सागता येथ । वाढेल ग्रंथ अनिवार ॥४९॥ यालागी गुणसन्निपात । सांगीतला सकलित । तेचि अर्थी श्रीकृष्णनाथ। असे सांगत सक्षे ।। १५०॥ प्रतिरक्षणे निष्ठा पुमान्यहि गृहाश्रमे । बधर्म चानुतिष्ठेत गुणाना समितिहि सा ॥ ८॥ पुरुपासी जो गृहाश्रम | तो जाणावा केवळ काम । तेथ नित्यनैमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ।। ५१॥ गृहाश्रमी हिसा पचसून । यालागीं तमोगुण प्रधान । गृही स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण या हेतू ॥५२॥ नित्यनैमित्तिक स्वधर्म । हे गृहस्थाचे निजकर्म । हें चित्तशुद्धीचे निजवर्म । सत्व सुगम या हेतू ॥ ५३॥ गृहाश्चमप्रवृत्ति जाण। सदा मिश्रित तिनी गुण । गुणी गुणवंत करून । कर्माचरण करविती ॥ ५४॥न रगता तेणे रगें । स्फटिक तद्रूप भासो लागे । तेनौं गुणात्मा गुणसगें। वर्तो लागे गुणकर्मी ॥ ५५ ॥ जेवीं का कसवटी आपण । कसूनि दावी सुवर्णवर्ण । तेवीं पुरुषाची क्रिया जाण । दावी गुणलक्षणविभाग ॥५६॥ १ द्रव्य मिळविण्याचा उद्योग २ गति ३ गुणसक्रमण फरील काय ४ फुने ५ षडपड़ ६ एकवटणे ७ हरण करितो ८ धम साधिर, अर्थ तामम, व काम राजस होय कारण त्याची फ. अनुकमान प्रवा, रति य धनप्राप्ति, ही होत मनुष्य धर्म, अर्थ, घ काम या तिहींच्या ठायर्या निष्ठावान् होतो, तेव्हा ती निष्ठा रानिपातकार्य होय अस समजाये. ९ गृहाश्रमी काढणे, दळणे, चूल पेटवणं, पाणी भरणे व झाइणे, या पाच किया करिताना जे जीवजतु आणतेनेणतेपशाने मरतात, त्याच्या हिंसेपासून होणान्या पापाना परमूना दोष दागतात १. काम्यधर्म राजस, गृहासधि तामस व नित्यमित्तिक सधर्माचरणाच्या ठायी निष्ठा ही सालिप आहे याप्रमाणे धर्मनिष्ठाही समिपातरार्य बाह ई परील योग्यांत सांगितले साहे