पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/686

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. सनिपातस्वहमिनि ममेयुद्धव या मति । व्यवहार समिपातो मनोमानेन्द्रियामि ॥ ६ ॥ गुणसन्निपातप्रकारू । एकचि जो कां अहंकारू । तो गुणसंगें निप्रकारू । ऐक विचारू तयाचा ॥ १४ ॥ वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणे अवश्य । मी आत्मा जाण चिदश । हा अहंविलास सात्विक ॥ १५॥ मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता। मज पावती नानावस्था । या नांव अहंता राजस ॥ १६ ॥ मी देहधारी सुभट नर । मीचि कर्ता शत्रुसहार । मी सर्वार्थों अतिदुर्धर । हा अहंकार तामस ॥ १७ ॥ गुणानुसारें ममता जाण । त्रिविधरूपें स्फुरण । तेचि अर्थाचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ।। १८॥ माझे हृदयींचा भगवंत । तोचि सर्व भूती हृदयस्थ । भूते माझीच समस्त । हे ममता शोधित सत्वाची ॥ १९ ॥ भक्त संत साधु सज्जन । तेचि माझे सुहृजन । ऐशी जे ममता पूर्ण । उद्धवा जाण सत्वस्थ ॥ १२० ॥ जीवाहून परती । सद्गुरुचरणी अतिप्रीती । ऐशी ममतेची जे जाती । ते जाण निश्चिती सात्विक ॥२१॥ ज्या देवाची उपासकता । शैवी वैष्णवी दीक्षितता । देवी धर्मी पूर्ण ममता । ते जाण सात्विकता सत्वस्थ ॥ २२॥ शैवी वैष्णवी धर्मममता । दंभरहित निष्कामता । ते ते सात्विकी ममता । ऐक अवस्था राजसाची ।। २३ ॥ निवृत्तिमार्ग मानी लटिक । सत्य साचार लौकिक । लोकैपणेची ममता देख । ते आवश्यक राजसी ॥ २४॥ प्रवृत्तिशास्त्री आवडी । लौकिकाची अतिगोडी । नामरूपाची उभवी गुडी । हे ममता रोकडी राजस ॥२५॥ स्त्रीपुत्रं माझी आवश्यक । शरीरसबंधी आप्त लोक । द्रव्याची ममता निष्टं । हे बुद्धि वोळख राजस ॥ २६ ॥ ज्या देवाची करिता भक्ती । नाम रूप जोडे सपत्ती । ती ती दैवते आवडती । हे ममता निश्चिती राजस ।। २७॥ काम्य कर्मी आवडी देख ।-आप्त मानी सकामकर्मक । सत्य स्वर्गादि विषयसुख । हे ममता, निष्टक राजसः ॥ २८॥ हे रजोगुणाची ममता । तुज म्या सांगीतली तत्वता । तमोगुणाची जे अवस्था । ऐक व्यवस्था सांगेन ॥ २९ ॥ आपुल्या देहासी जो हूंतूं करी । कां पूर्वपूर्वजांचा वैरी । त्यांच्या लेकरांसी चैर धरी । हे बुद्धि निठुरी तामस ॥ १३०॥ पुढे लेकुराचे लेकुरी । वृत्तिभूमि जीविकेवरी । आडवा येईल स्वगोत्री । त्यासी वैर धरी तामस ॥ ३१॥ ऐसे पूर्वापर माझे वैरी । मी निर्दाळीन ससारी । यालागी रिघे अभिचारी । ते ममता खरी तामस ॥ ३२ ॥ अभिचारिकी जे मंत्रज्ञ । ते मानी माझे आप्त स्वजन । शाकिनीडाकिनीउपासना । हे ममता संपूर्ण तामसी ॥३३॥ असो वहुसाल व्युत्पत्ती । एकेक गुणी अनत शक्ती। हे तिन्ही जेथ मिश्र होती। सनिपातवृत्ती या नाव ॥ ३४ ॥ कफ वात आणि पित्त । तिन्ही एकत्र जेय होत । तेथ उपजे सन्निपात । तेवीं सन्निपात येथ त्रिगुणांचा ॥ ३५ ॥ संकल्पविकल्पात्मक मन । पंच विपय पंच प्राण । दशेद्रियी व्यवहार सपूर्ण । तेथ उपजे त्रिगुणसन्निपात ॥ ३६॥ १ अहकाराचा प्रकार १ अवस्था ३ योद्धा ४ अहता झणजे मी व ममता झणजे माझेपण ही मी व माझेपणाची युधि सपिपातारमक आहे, ह्मणजे निगुणांच्या मिश्रणापासून उत्पन्न झाली आहे सात्विक, राजस, तामस अशी अहता वीन प्रसाची प ममताही तशीच तीन प्रकारची आहे ५ आप्त, मिन ६ पलीकडची ७ लौकिक प्रतिष्टचा. ८ अत्यत पाकटेपण १.जारणमारणादि कमामध्ये ११ सारा व्यवहार मन दान्दादि विषय, दर्शद्रिय व पचप्राण याच्या मामाक्षता मा साविफ, शान्दादि विषय तामस घनाण स्माणि इद्रिये ही राजस आहेत यापासून होणारा सारा त्र्यपहार मिपासाचें कार्य आहे