Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/679

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोविसावाः ६५९ ज्ञान । त्यासी मीतूंपण भासेनाः ।।८३ ॥ जेथा नाहीं मीतूंपण । तेथ विकल्पा कल्पी कोण । आधती वस्तु पूर्ण । हे विवेकज्ञान जयासी ।। ८४ ॥ जो विवेक पुरुषप्रकृती । सांख्य जागे ज्याचे चित्ती । त्यासी विकल्पाची प्राप्ती । नव्हे कल्पांती उद्धवा ।। ८५॥ साख्य विवेकगर्भस्ती । पूर्ण उगवला ज्याचे चित्ती । तेथ विकल्पाची अधारी राती । कैशा रीती उरेल ।। ८६ ॥ ज्यासी पटुतैर सांख्यज्ञान । विकल्प विसरे त्याचे मन । हृदयीं उगवे चिंद्रान । अज्ञाननिशा पूर्ण निरसूनी ॥ ८७॥ जेथ निरसलें अज्ञान । तेथ विकल्पाचे कचे स्थान । यापरी सांख्यज्ञान । साधका पूर्ण उपकारी॥८८॥में साराचें निजसार । जे गुह्यज्ञानभाडार । जे का विवेकरत्नाकर । तें साख्य साचार उद्धवा ।। ८९ ।। एप सारगरिधि प्रोक्त सशयग्रन्थिभेदन । प्रतिलोमानुलोमाभ्या परावरदशा मया ॥ २९ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोद्धवसवादे चतुर्दिशोऽध्याय ॥ २४ ॥ मी विवेकाचा विवेकू । मी अर्काचा आदिअकू । मी ज्ञानियाचा ज्ञानतिलकू। त्या माझा परिपाक तें हैं साख्य ।। ५९० ॥ मी वेदाचा आदिवेदू । मी चोधाचा आदिबोधू । मी आनंदाचा निजानंदू । त्या माझा प्रबोधू तें हैं साख्य ॥ ९१॥ तेणे म्या सर्व श्रीकृष्णे । निर्धारोनि निजज्ञाने । साख्ययोगउपलक्षणे । ब्रहा अव्ययपणे दाविले ॥ १२ ॥ जेवी गरगरीत वाटोळा । करतळी दिसे आवळा । तेवीं सांख्ययोगलीळा । ब्रह्म तुज डोळा दाविलें ॥२३॥ जो ब्रह्म डोळा देखों जाये। तो सांगें देखणा होये। ऐशी साख्या ज्ञाननिजसोये । तुज म्यां पाहें दाविली ॥ ९४ ॥ हा साख्ययोगअनुक्रम । अन्वयन्यतिरेके उपक्रम । आलोडिता आकळे वर्म । अखंड ब्रह्म अद्वय ।। ९५ ।। उत्पत्तिस्थितिप्रळयांत । ब्रह्म असंड निज नित्य । हेचि साख्ययोगें प्राप्त । जाण निश्चित साधकां ॥ ९६ ।। ज्यासी ब्रह्मज्ञानाचे कोड । ते साख्ययोग पुरवी चाड । लिगदेहाचे सुंदृढ झाड । त्याचें समूळ बूड उन्मळी ।। ९७ ॥ लिंगदेह अत्यंत कठिण । तें साख्ययोगापुढे जाण । जेवीं अग्नीमाजी तृण । तेवीं होय सपूर्ण भस्मांत ॥ ९८ ॥ लिंगदेह सैंधवगिरिवर । साख्य अत्यंत प्रळयसागर । खवळला विरवूनि करी नीर । एकाकार निजात्मता ॥ ९९ ॥खवळल्या अत्यत चित्सागरा । नाना सशयजळगारा । उरावया नाहीं थारा । निजनिर्धारा उद्भवा ॥ ६०० ॥ सकळ सशयांचें छेदन । लिंगदेहाचें भेदन । करी ते सांख्ययोगज्ञान । उद्धवा जाण निश्चित ॥ १॥ अनुलोम प्रतिलोम । विवंचना वाटेल दुर्गम । हैन करिता साख्य सुगम । आकळे ते धर्म सागेन ऐक ॥ २॥ साडूनि आकारविषमता । सर्व भूती भगवंता । जो पाहे सद्भावता । सांख्य त्याचे हाता समूळ आले ॥३॥ का जैसे होईल कर्माचरण । तैसे सुखेंचि हो आपण । मी कर्ता है तूं न ह्मण । इतुकेन ब्रह्म पूर्ण तूं होसी ॥४॥ याहीवरती सुगमता मज दिसेना सर्वथा । उद्धचा तुझे निजहिताथों। जाण तत्त्वता सागीतले ॥ ५॥ हेंचि एक माझे वचन । विचारूनिया सपूर्ण । निजहितार्थ आपण । अवश्य जाण करावें ॥६॥ ऐसें बोलिला देवाधिदेवो । तेय जडला उद्धवाचा प्रतिपुस्याचा विचार हाच कोणी सूर्य २ सयुत्तम मानसूर्य हृदयाकाशात लगयता मानानी राम सपते भान-मान, सूर्य ४ विवेकरलाचा ठेवा झणजे सागर ५ वट भान प्रलक्ष. ७ पादणारा ८ उरटमुट मागान ९ आवट १० हदयझाड ११ वटते १२ मिठाचा डोंगर १३ मनुकमा किंवा उस्त प्रमार्ने विचार १४ भापाराचे विविध प्रकार