Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/675

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोविसावा. ६५५ अतिप्रीती । संसारस्थिती वाढवी ॥ ९२ ॥ खवळला जो देहाभिमान । तो शुद्धासी लावी जीवपण:। नाना योनी जन्ममरण । विशे जाण वाढवी ॥ ९३ ॥ ऐसेन अतिदु. धेरू । सप्टेन सृजिला संसारू । तो ब्रह्मांयूपर्यंत स्थिरू । ब्रह्ममळयीं सहारू सृष्टीचा ॥१४॥ एक नित्यप्रळयो लागला आहे । एक दैनदिन पळयो पाहे । एक कर्मजन्य प्रळयो लाहे। एक तो होये अवातर प्रळयो । ९५ ॥ सकळ प्रळयांच्या शिरीं । ब्रह्मपळ्याची थोरी। तो सकळ सृष्टीतें राहारी । काही ससारी उरों नेदी ॥ ९६ ॥ ब्रह्मप्रळयीं नाश सृष्टीसी । पुढती रचावया कल्पादीसी । उंच नीच नाना योनीसी । नव्या करावयासी कारण काय ॥९७॥ ब्रह्मपळयीं सृष्टीचा हासू । परी नि शेष नव्हेचि नाश । उरे वासनावीजविलासू सुलीने रहिवासू अविधेअगी ॥९८॥ तेंचि वीज कल्पादि जाण ।मीचि स्रष्ट्ररूपें आपण । मज म्या अनुग्रहूनि पूर्ण । सूक्ष्म कारण लक्षविले ।। ९९ ।। जेवीं वर्षाकाळी नाना तृणें । चादनि शरत्काळी होती पूर्णे। तीच उष्ण काळी बीजकणें । होती सुलीने पृथ्वीसीं ॥५००॥ सुलीन वीजे पूर्ण क्षिती । परी ती कोणा व्यक्ती न येती । तेवीं वासनावीजे प्रळयाती। उरे अव्यक्ती ससारू ॥१॥ जेवी काळी वरुपलेनि घने । बीजे विरूँढती संत्राणे । वाढती नाना जातींची तृणे । पूर्व लक्षणे यथास्थित ॥ २॥ तेवीं उत्पत्ति काळावरी। सूक्ष्मवासना बीजाकुरीं । नाना योनी चराचरी । जगमस्थावरी जग वाढे ॥ ३ ।। प्रहयाचे प्रळयाआतू। निःशेष सृष्टीचा नव्हे अतू । यालागी ससारीं अनंतू । वेदशास्त्राथू प्रतिपादी ॥ ४ ॥ ऐसा ससार अनत् । याचा निःशेप होय अतू । तेचि अर्थी श्रीकृष्णनाथू । श्लोकींचा पदार्थ बोलिला ॥५॥ 'स्थित्यंतो याचदीक्षणम्' । येणें पदें श्रीकृष्ण । अत्यत मळयींचे लक्षण । सूत्रप्राय जाण बोलिला ॥ ६ ॥'ईक्षण' या पदाचा अर्थ जाण । सद्गुरुकृपादृष्टि पूर्ण । तेंचि माझं कृपावलोकन । जेणे ब्रह्मज्ञान प्रकाशे ॥ ७॥ पूर्ण प्रकाशल्या ब्रह्मज्ञान । ससार झाला नाहीच जाण । वस्तु वस्तुत्वे परिपूर्ण । मीतूपण असेना ॥८॥ तेष ध्रुवमंडळाची ठेली मात । चैकुंठकैलासा झाला प्रांतं । शेषशायीचाही अत । ब्रह्मज्ञानातं होऊं सरला ॥९॥ हारपल मौतूपण | उडाल देव भक्त भजन । बुडाल साकारतंच भानावा सनातन सदोदित ॥ ५१० ॥ प्रपच एक झाला होता । हे समूळ मिथ्या वाती । पुढे होईल मागुता । कदा कल्पाता घडेना ॥ ११॥ हे अत्यत प्रळयाचे लक्षण । भाग्येवीण न पाविजे जाण । ज्यासी साचार सद्गुरुचरण । ते सभाग्य जन पावती ॥ १२॥ अत्यल भळ्यींची गती । न घडे गा समस्ताप्रती । हे परम निर्वाणगती । जाण निश्चिता उडया ॥ १३ ॥ ज्याची अहममता खंटे। त्याची नि:शेष कल्पना तुटे। अत्यत मळयो त्यासीच भेटे। टेपाटे निजात्मता ॥ १४ ॥ देह पडलिया हा प्रळयो घडे। हे बोलणे सर्वथा कुडें । जिताचि हा प्रळयो जोडे । बाँडेको निजनिष्ठा ॥१५॥ जिताचि हा प्रळयो जाण। येणे ससारधीजदहन ! आता ब्रह्ममळयलक्षण । ऐक सपूर्ण सागेन ॥ १६ ॥ ब्रह्माइमळयाचा अनुक्रम। तेथ अती उरे पूर्ण ब्रह्म । हें उद्धवें जाणाक्या वर्मा पुरुषोत्तम बोलत ॥१७॥ १ महादेवाय भायुप्प आहे तोपर्यत २ दररोजचा ३ पुन ४ मायेमध्ये भरपत सम सरूपाने राहदो ५ मुरविले ६ पटतेला ७ जोराा, जोमात, उगवतात ८ थोडक्यात, अतिसक्षेपाने ९ शेवट, अपर १.होज रागतो न १२ वाफडे,सोट १३ जीवतपणीच १४ आरक्षी १५ सयारारा कार बीमाचा नारा ।