पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/655

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोनिसावा. ६३५ प्रिया न देखतां तात्काळें । सांडी सगळे शिवन ॥ २३ ॥ ज्यासी गांवठाव ना जीवमेळ। रूपनांच ना काळवेळ । ऐसाही प्रकृती केवळ । केला सबळ निजगुणी ॥ २४ ॥ प्रकृती निजगुणास्तव । निजभतो केला सावेव । वर्ण व्यर्कि रूप नाच । नाना वैभवविलास ॥२५॥ तंव पूर्णत्व लोपोनियां शिवें । अगावरी वाढविले शाभेवें । येरी पतिव्रता आहेवें । रूपं 'नांवें शिव पूजी ॥ २६ ॥ दोघापासूनि झाले जग । परी न दिसे तिसरा भाग । न तुटे अनन्यमिळणीयोग । भिन्न विभाग दाखविता ।। २७ ।। त्रैलोक्य पाहतां साग । न दिसे तिसरें अग । दोषी दुमदुमीत जग। भरले चाग दुबंधों ॥ २८ ॥ दोघाची अतिप्रीति ऐशी । अनन्यमिळणी अनन्यासी । दोघे ' अणूमाजी सावकाशीं । निजरहिवासी नादत ॥ २९ ॥ पतीवीण ते पतिव्रता । सगळी विरंजे सर्वथा। प्रियेवीण असतचि नसता । होय काही नव्हता भर्तीरू ॥ ३०॥ शिव निःसग जो पे सदा । क्रियाकरणेवीण नुसंधा। त्यासीही अतिप्रीती निममदा । सुखदुःखबाधा भोगवी ॥ ३१॥ यापरी निर्जनोवरा । प्रकृती गोविला घरचारा । मग घरवातेचा बारा । त्याच्याचि शरीरावरी केला ॥ ३२ ॥ प्रकृति पतिव्रता अपंचक । कर्माकर्मी शिणोनि अनेक । सुखदुःखाची परवडी देख । अपी, आवश्यक निजकाता॥३३॥ नवल ते मी सागावे काये । स्त्री जोडी ते पुरुप खाये। तियेवीण तो पाहे । कहीं न लाहे कवडाही ॥ ३४ ॥ प्रकृति पतिव्रताशिरोमणी । कात वश्य करोनि निजगुणी । चासना सूक्ष्म सेवैया अनुदिनी । भोगवी सुगरणी भाराकरवी ॥ ३५ ॥ तेथ प्रकृतीचेनि गदारोळे । भवाब्धी जळक्रीडा खेळे । प्रकृति पुरुपाते बुडवी चळें । पुरुष एके , काळे प्रकृती बुडवी ॥ ३६॥ ऐशा प्रकृतीच्या सगाात । पुरुषास लाविले पचभूत । जन्ममरणांच्या बुड्या देत । अवस्थाभूत होऊनि ॥ ३७॥ ऐसा प्रकतीचिया भिंडा । पुरुप केवळ झाला वेडा । निजस्व विसरोनि वापुडा। केला गाढा अतिदीन ॥ ३८ ॥ ऐसा विसरोनि पूर्णत्वासी । जीवशिवद्वंद्वे स्वयें सोशी । त्यासी न्यावया निजत्वासी । गुणिया पूर्णाशी गुरुरावो ॥ ३९ ॥ ज्याचे वचनमात्रे पहा वो। जीवाचा हारपे जीवभावो ।शेचा शिवपदी ठावो । ज्याचा वचनगारवा नादवी ॥४०॥ ज्याची भावार्थे ऐकता गोठी । अहकारू निमे उठाउठी । जन्ममरणासी पडे तुटी । न दिसे दृष्टी भवभय ॥४१॥ ज्याचिया कृपादृष्टीपुढे । जीवशिवाचे फिटे विरडें । माया मिथ्यात्वे समूळ उड़े । पूर्णत्वाचे उघडे.. भाडार ॥ ४२ ॥ शिवू -मुकला शिवत्वासी । यावया तो निजपदासी। आज्ञा पुसे सद्गुरूसी । तचि शिवासी शिवत्व ॥४३॥ एवढी महिमा सद्गुरूसी । वचने केवीं वायूँ त्यासी । तंव वानिते वाणीने वानावयासी । वदवी वाचेसी गुरुरावो ॥४४॥ तेथ एक मी वानिता । हे कोणे घ्यावें आपुले माथा । गुरूने हरितली अहंता । तेथ मी एक को घडे केवीं ॥ ४५ ॥ तेथे मीपणे घ्यावी . अहंता । तं गुरूचि १सकतीवेगळ. २ आपल्या गुणानी ३ प्रकृतीने आपल्या गुणास्तव त्याला साकार केलें, त्याला शिवपणास आणले काळा गौरा वगरे पण व आकार. ५ शिवपणार्ने ६ सौभाग्यपणाने प्रकृति आणि पुरुष, शिव आणि शक्ति, या दोघां. मध्ये एकपण कसे आहे याचे उत्कृष्ट विवरण झानोबारायानी ममृतानुभवाच्या पहिल्याच प्रकरणांत पेलें आहे विरते' "जेणे देखें सपूर्ण देवी। जियेवीण कोही ना तो गोसावी । किंबहुना एकोपजीवी। एकाएकाची ॥"-अमृता.१-१० १० किया न करणारा, अक्रिय किया य इदिये गांवोचून ११ केवळ १२ स्वताची घी १३ आपला नवरा १४ ससारोद्योगाला १५ मिळवी. १६ वासनारूपी नाजूक पकान १७ कुशल खी, मुप्रण, सुगृहिणी १८ मोठ्या गडवडी, १९ भिडेनें, मनधरणीने. २. आत्मखरूप २१ भ्रम, घघ २२ भुलला. २३ नाहीशी केली . " . .