Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

A अध्याय दुसरा प्राणापान वळूनि दोन्ही । गांठी केली नाभीच्या ठायीं । तंव जीवग्रंथी सुटली पाहीं । तेचि नवाही ब्रह्मसूत्र ॥ ७७ ॥ ऐसे परब्रह्मवैभवे । निडारले निजानुभवे । त्याची सागेन मी नावें । यथागौरवे ते ऐक ॥७८॥ ज्यांचे नाम ऐकतां । कापत काळ पळे मागुता । ससार नुघवी माथा । नाम स्मरता जयाचे ॥ ७९ ॥ त्यांचिया नामांची कीर्ती । आईक सांगेन परीक्षिती । त्याचेनि नामें आतुडे मुक्ती । जाण निश्चिता भाविकां ।। १८० ॥ ___ कविई रिरन्तरिक्ष प्रबुद्ध पिपरायन । आविहांतोऽथ दुमिरश्वमस करभाजन ॥२१॥ कवि हरि अतरिक्ष । प्रबुद्ध पिप्पलायन देख । आवित्र झुमिल सैंटंक । चमस निर्दोष करभाजन ।। ८१॥ एवं नवही नावेजाण ।याचें करितां नामस्मरण । सकळ पापा निर्दळण । हे महिमा पूर्ण तयांची ॥ ८२ ॥ त्यांची परमहंसस्थिती । सागेन मी तुजप्रती । ज्याचेनि पावन होय क्षिती। त्या नव मूता पुण्य पूज्य ॥ ८३ ॥ ते वै भगवद्रूप विश्व सदसदात्मकम् । आत्मनोऽव्यतिरेकेप पश्यन्तो व्यचरन्महीम् ॥ २२ ॥ ते वेगळे दिसती नवाक । परी भगवद् अवघे एक । सतासंत जन अनेक । आपणासगट देख एकत्वे पाहाती ॥८४॥ त्यासी तंव असतता । उरली नाहीं सर्वथा । संत ह्मणावया पुरता। भेदु न ये हालो चिन्मयत्वे ॥ ८॥ जग परिपूर्ण भगवतें । आपण वेगळा नुरे तेथे । नवही भगवद्प समस्ते । भूताकृती ते प्रगट देखे ॥८६॥ हेही देखते देखणे । तेंही स्वयें आपण होणे । होणें न होणे येणे जाणे । ही गिळूनि लक्षणे विचरती मही ।। ८७ ॥ भच्याहतेष्टगतय सुरमिद्यसाध्यगन्धर्वयक्षनरस्जिरनागलोकान् । मुकाश्चरन्नि मुनिचारणभूतनाथविद्याधरद्विजगवा भुवनानि कामम् ॥ २३ ॥ वैकुंठ कैलास सुरसिद्धस्थान । सप्तपाताळादि गमने । एवं श्लोकोक्त चवदा भुवने । स्वइच्छा विचरणे कामनारहित ॥ ८८ ।। त्यासी जीवी नाही विषयासक्ती । यालागी खुटेना त्याची गती । इच्छामात्र गमनशक्ती । सुखें विचरती निष्काम ॥ ८९॥ त एकदा निमे सनमुपजग्मुर्यदृच्छया । वितायमानमृपिभिरजनाभेमहारमन ॥ २४ ॥ जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्याची पायवाट ते ठायीं । ऐसे स्वइच्छा विचरता मही । आले ते पाहीं कर्मभूमीसी ॥ १९०॥मही विचरता वितई। पातले अजनाभखड । तंव विदेहाचा याग प्रचड । मीनले उदंड ऋषीश्वर ॥ ९१ ॥ याग वेदोक्तविधी निका । कुंडमडप वेदिका । आयो साधोनि नेटका । विधानपीठिका अतिशुद्ध ॥१२॥ सु वा त्रिसंधान । विस्तारूनि परिस्तरणे । अखंड वसुंधारा दडाप्रमाणे । ऋपिमडणे होम करिती ।। ९३ ॥ होम होता सपूर्ण । पूर्णाहुतिसमयीं जाण । येता देखिले नवही जण । देदीप्यमान निजतेजे ॥९॥ तान्दृष्ट्या सूर्यमकामान्महाभागवताप । यजमानोऽभयो विमा सर्य एवोपतस्थिरे ।। २५॥ अमित सूर्याचिया कोटी । हारपती नसतेजागुष्ठीं । तो भगवत जिही धरिला पोटीं । त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक ॥ ९५ ॥ त्यांचिया अगप्रभा । सूर्य लोपताहे उभा। जिही १ परिपक, पूर्ण झारे २ नुधनी, नुठनी असेही पाठ आहेत ससार डोके वर करीत नाही मगजे लजेन मान साली घालतो ३ मिळते ४ मुलक्षणी, मुचिन्हित ५ ते सर चिद्रूप असल्यामुळ साना सत ह्मणग्याइतकही त लाचे टाची नव्हत ६ तब भगतरूप तेथे तेथें । भूतारुतीते प्रगट देखें' ७ अफाट ८ भारतवर्षाच्या नवसापकी एकाच नान ९ मिळाले १० मुग्न्य देवतेसाठी मातीचा ओटा ११ आय, दिशासाधन १२ यहपाने १३ तीन साध्याची दभरज्जु १४ पुडामावर्ती घालण्याच्या दर्भाच्या जुन्या १५ पूर्णाहुतीनतर 'बसोधारा जुहोति' इत्यादि विशिष्ट मनसमासीपर्यत होमकुडांत पटणारी सुपाची अखडधार १६ अतक्य