Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत, TH V मृगममता पूर्ण वाढली ॥ ५५ ॥ स्नान संध्या अनुष्ठान । करितां मृग आठवे क्षणक्षण । आरंभिल्या जपध्यान । मृगमय मन भरताचें ॥५६॥ आसनी भोजनी शयनी । मृग आठवे क्षणक्षणी । मृग न देखता नयनीं । उठे गजबजोनी ध्यानत्यागें ॥ ५७ ॥ ममता बैसली मृगापाशीं । मृग वना गेला स्वइच्छेसी । त्याचा खेदु करितां भरतासी । काळ आकी देहातें ॥५८॥ यालागी साचचि जाण । ममतेपाशी असे मरण । जो निर्मम सपूर्ण । त्यासी जन्मरण स्पर्शना ।। ५९ ॥ भरत तंपिया थोर अंगें । तेथ काळ कसेनि रिघे । ममतासधी पाहोनि वेगें । मृत्यु तद्योगे पावला ॥१६० ॥ देहासी येता मरण । भरतासी मृगाचे ध्यान । तेणे मृगजन्म पाये आपण । जन्मांतरकारण जाहले ऐसे ॥६१ ॥ कृपेनें केला जो संगु । तोचि योगियां योगभंगु । यालागी जो निःसगु । तो अभगु साधेक ।। ६२॥ मृगाचेनि स्मरणे निमाली । यालागीं तो मृगजन्म पावला । जो कृष्णस्मरणे निमाला । तो कपणचि झाला देहाती ॥६३ ॥ अतैकाळी जे मती । तेचि प्राणियांसी जाण गती । यालागी श्रीकृष्ण चित्ती । अहोराती स्मरावा ।। ६४ ॥ परी मृगदेही जाण । भरतासी श्रीकृष्णस्मरण । पूर्वी केले में अनुष्ठान । तें अतर जाण कदा नेदी ॥ ६५ ॥ मागुता तिसरे जन्में पाहें तो जडभरत नाम लाहेतेये तो निर्ममत्व राहतेणे होय नित्यमक्त॥६६॥ वहतां जन्मींची उणीवी । येण जन्में काढिली वरवी । निजात्मा आकळोनि जीवीं । परब्रह्मपदवी पावला ॥ ६७ ॥ ऋपभपुत्र उत्पत्ती । शतबंधू जाण निश्चितीं। त्यांत हे ज्येष्ठाची स्थिती। उरल्यांची गती ते ऐका ॥ ६८॥ तेपा नव नववीपपतयोऽय समन्तत । कर्मतनप्रणेतार एकाशीतिद्विजातय ॥ १९ ॥ नव नवखंडांप्रती । ते केले खंडाधिपती । एक्यायशी जणांची स्थिती । कर्ममार्गी होती प्रवर्तक ।। ६९ ॥ उरले जे नव जण । सकळ भाग्याचे भूपण । ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान । ऐक लक्षण तयांचे ॥ १७ ॥ नवाभवन्महाभागा मुनयो हाथशामिन । श्रमणा पासरशना आत्मविधाविशारदा ॥२०॥ ऋपभकुळी कुळदीप । स्नेहसूत्रंवीण देदीप्य । नवही जण स्वये सद्भप । सायुज्यस्वरूपप्रकाशक || ७१ ॥ आत्माभ्यासी परिश्रम । करून निरसिले कर्माकर्म । यालागी ते अकृताश्रम । निनिभ्रम स्वयें जाहले ॥७२॥ शब्दवोधे सदोदित । ब्रह्मज्ञानपारगत । शिष्यप्रबोधी समर्थ । परमाद्भुत अतिदक्ष ॥ ७३ ॥ ते ब्रह्मविद्येचे चालते डिवें । त्याचे अवेव ते ब्रह्मकोच । ते विद्येचे पूर्णविव । स्वयें स्वयभ परब्रह्म ॥७४॥ दशदिशा एकूचि दोरा। भरूनि पाघरुणे मुनीश्वरा । चारा घळून कडदोरा ।वाधिला पुरा अथीरूप ।।७५॥ आकाशाच्या ठायीं । अवरत्व केले तिही । ते चिटवर पाहीं । एकचि नवाही पाघरूण ॥७६।। हरिणावरील माया २ मृत्यु ३ ममतापारारहित (आणि भी है भाप नेणे । माझं काहीच न ह्मणे । मुसद्य जाणण । नाहीं जया, अशी ज्ञानोबारायानी निमर्मत्वाचा व्याख्या पेली आहे) ४ तपखी ५ जो निर्मम व निसग असतो तोच गरा साधक ६ मृत्यु पावला 'अते मति सा गति' य य वापि सरन्भाव सजत्यन्ते कलेवरम् । त तमेवैति कोलेय मदा तनावमाचित' (गीता अ ८-६) या तत्वाप्रमाणे ज्ञानोवा ह्मणतात, 'मरणी जया में आठवे । तो तेचि गतीत पावे' र राजदिवस ९ कृष्णाचे विस्मरण १० आश्रय ११ दीपाला स्नेह (तेल)व सून (वात) ही लागतात, पण हैलदीप स्नेहसतावाचून ( ममतापायावाचून ) तेजस्वी होते १२ स्वये तृप्त १३ खखरूपाविषयी भ्रमरहित, खरूप. स्थित १४ यासाठी गुह 'शाच्दे परे च निष्णात' अगा असावा लागतो १५ आइति, प्रतिभास, रंगरू १६ प्रथरूप