पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/625

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा. ६०७ साचार । भूतदया परोपकार । करूनियां विवेकी नर । भवान्धिपरंपार पावले ॥ १४ ॥ मज निदेवाचे येथ । वृथा वित्त वृथा जीवित । आयुप्यही गेले व्यर्थ । निजस्वार्थ बुडाला ॥ १५ ॥ ह्मणाल असता जीवे जीते । साधूनि घेऊं निजस्वार्थ । तें आता न चले येथ । अर्थ सामर्थ्य दोनी गेली ॥ १६ ॥ अधर्मास्तव गेले वित्त । जरेने गिळिले सामर्थ्य । केवळ मी जरठ येय । दैवहत उरलों असे ॥ १७ ॥ कटकटा जोडिता अर्थ । लोक नाडले समस्त । ऐसे जाणोनि प्रस्तुत । स्वयें सागत कंदर्यु ॥ १८॥ तसामक्लिश्यते विद्वान् व्यर्थयाऽर्थहया सकृत् । कस्यचिन्मायया नून रोकोऽय सुविमोहित ॥ २६ ॥ येथ अज्ञानाची कोण गती। जे अर्थ अनर्थी हाणती । तेही अर्थाधी होती। ज्ञाते भ्रमती अर्थासी ॥ १९ ॥ ऐसे भ्रमले जे सज्ञान । तेही अर्जापयों धन । युक्तायुक्त प्रयत्न । अनादिनी जाण स्वयें करिती ।। ४२०॥ सज्ञान भ्रमावया कारण । ईश्वराची माया पर्ण। अघटघटी जीचे लक्षण । त्या आधीन सज्ञान मोहिले ॥ २१ ॥ कृष्णमाया मोहिले पंडित । नव्हे झणाल हा इत्यर्थ । ते जोडिताति अर्थ । निजसुखार्थ भोगेच्छा ॥ २२ ॥ भोगामाजी जे झणती सुख । ते जाणाचे केवळ मूर्ख । येच अर्थाचा विवेक । कदर्यु देख चोलत ॥ २३ ॥ कि धनधादियों कि कामेवा कामदैरत । मृत्युना अस्यमानस्य कर्मभिवात जन्मदे ॥ २७ ॥ __ कटकटा वर्णायें पूज्य पहा हो । त्या द्विजासी भुलवी मायामोहो । भोगी वाढविजे जो देहो । तोचि पहा हो नन्धर ॥ २४ ॥ त्या देहासी जे नाना भोग । तोच त्यासी क्षयरोग। धन जोडणे अनेगा तोचि मार्ग निधनत्वा ॥ २५ ॥ ते धन मिळे अनायासी । यालागी धनवंत उपासी । अर्थ जोडोनिया प्रयासी । भोगिता कामासी सुख काय ॥२६॥ कामसुस कामिनीमेळी । सुखार्थ स्त्रियेते प्रतिपाळी । तेचि नानापरी सळी । देता किकळी सुटेना ॥ २७ ॥ स्त्री पुत्र काम भोगादिक । तेणे देहासी द्यावे सुस । तो देहोचि मरणोन्मुख । नित्य अंतक लागला ॥ २८॥ जे जे अतिक्रमे घेडी । ते ते काळ वयसा तोडी। तेय कोण भोगाची गोडी । धनकामें वेडी सज्ञाने केली ॥२९॥ सर्पमुखी दैर्दुर जाता। तो दर्दुर होय माशा खाता । तेणे न सुटे सर्पग्रासता जाण तत्त्वता जयापरी ।। ४३० ॥ तेवीं नानाभोगमे । देहींचा मृत्यु मागें न टळे । हे जाणोनि आंधळे । वनकाम झाले सज्ञान ॥३१॥ स्वयं कर्ता तोचि मरणधर्म । त्यासी कोण निववी भोगकाम । हा केवळ मायेचा भ्रम । धमले परम महासिद्ध ॥ ३२॥ धने होईल परलोक । तोही भोगू दुःसदायक । भोगक्षयें कर्ममूर्ख । थेती देख अधःपाता ।। ३३ ।। करितां भोग्य काम्य कर्म । पुती मरण पुढती जन्म । भोगणे पडे अविश्रम । हे दुख परम धनकामा ॥ ३४॥धनकामासी निजसुखा सर्वात्मनानाहीं देख । मीही एसाचि होतो मूर्ख । निजभाग्य देख धन गेले॥३५॥ १ ससारममुद्राची पेलघाटी २ जिवत ३ कृपणं ४ द्रव्याची इच्छा फरणारे ५ मिळविण्यासाठी ६ योग्य अयोग्य, परं पाईट ७ पदणारं घडवून भागणारी ८ धनी सज्ञान ९उच जातीत जन्मल्या १.जियांच्या संगनीमध्ये १५ छळी, पीडी १२ मग रहनहीं सुटका नाहीं १३ मरणाकडे तोंड करून बसलेला १४ मृत्यु १५ पहा १६ ज्ञाने. श्वरानी ( अध्याय ५-२२ ) विषयमुरमाला 'सपंफणीची साउली' हाटल आहे, व विषयी पुरुपाना "विपकदमीचे दर झटले आहे. १७ पुन्हा. 'पुनरपि जननं पुनरपि मरणम्' १८ सतत १९ सपूर्णत , सरोखर