________________
५८२ एकनार्थी भागवत. निकट भेटला ज्ञाता । त्याचा देह देखिजे वर्तता । परी भीतरीले निजात्मता । न दिसे सर्वथा कोणासी ॥ ८१ ॥ आत्मा गेला आला ह्मणती । शेखी येणेजाणे न देखती। तेच विपयींची उपपत्ती । स्वयें श्रीपति सांगत ॥ ८२॥ आत्मन पितृपुनाभ्यामनुमेयो भवाप्ययो । म भवाययवस्तूनाममिनोऽद्वयलक्षण ॥ १८ ॥ ह्मणती पित्याचा आत्मा गेला । यालागी पितृदेह नासला । परी पैले तो आत्मा गेला । ऐसा नाही देखिला कोणीही ॥ ८३ ॥ ह्मणती पुत्रजन्में आत्म्यासी जन्म । करिता पुत्राचे जातककर्म । देखिजे देहाचा सभ्रम । आत्मा दुर्गम दिसेना-॥८४॥ येथ आत्म्यासी येणेजाणे । सर्वथा नाही पूर्णपणे । देहासीचि जन्ममरणे । येणेजाणे दृष्टांते ॥ ८५ ॥ प्रत्यक्ष देहासी जन्मनाश । आत्मा साक्षित्वे अविनाश । येचि अर्थी विशद विलास । स्वयें हुपीकेश सागत ॥८६॥ तरोगनिपाकाभ्या यो बिद्वान् जन्मसयमी । तरोविलक्षणो द्रष्टा एव द्रष्टा तनो पृथक् ॥ १९ ॥ बीजपरिपाके वाढले वृक्षीं । पर्वत त्या वृक्षाचा साक्षी । तो पर्वत वृक्षच्छेदने नव्हे दुःसी । तेवीं द्रष्टा साक्षी देहाचा ॥८७॥ द्रष्टा साक्षी देहमात्रासी । ते देहधर्म न लगती द्रष्ट्यासी । तो देही असोनि विदेहवासी । भववध त्यासी स्पर्शना ।। ८८ ॥ हा अर्थ नेणोनि अविवेकी । अतिवद्ध जाहले ये लोकी । तोचि अर्थ पांच श्लोकी । श्रीकृष्ण स्वमुखी सागत ॥ ८९ ॥ प्रकृतेरेवमात्मानमविविच्यादुध पुमान् । तत्त्वेन स्पर्शसमूढ ससार प्रतिपद्यते ॥ ५० ॥ । कर्माकर्मकर्तेपण । आत्म्यासी सर्वथा नाही जाण । येचि अर्थीचे निरूपण । मागां सपूर्ण सांगीतले ॥ ५९० ॥ आत्मा नतिळे तिन्ही गुण । देही देहातीत जाण । प्रकृतीहून पुरुप भिन्न । हे निजात्मज्ञान जो नेणे ॥९१॥ तोचि ससाराचा आपण । घरजावई झाला जाण । देहाभिमानासी सपूर्ण । एकात्मपण माडिले ॥ ९२॥ विपयभोग तोचि पुरुषार्थ । ऐसे मानूनिया निश्चित । शुभाशुभ कर्मी येथ । भोगवीत नाना योनी ॥ ९३॥ विपयभोग अभिमाने जाण । पुढती जन्म पुढती मरण । नाना योनी आवर्तन । देहाभिमान भोगवी ॥ ९४ ॥ ते नाना चोनी गर्भदुस । देहाभिमाने भोगिती मूर्ख। तेचि नाना तत्त्वांचे रूपक । यदुनायक सागत ॥ ९५ । । सनसनारपीन् देवान रजसा सुरमानुपान् । तमसा भूततिर्यक्व प्रामितो याति कर्मभि ॥ ५१ ॥ देहाभिमानाचिये स्थिती । त्रिगुण गुणाची कमें होती । तेणे त्रिविध ससारप्राप्ती । ऐक निश्चिती उद्धया ।। ९६ ॥ न करिता कृष्णार्पण । सत्विक कर्म कीजे आपण । तेणे क्षोभे सत्वगुणं । उत्तम देह जाण उपजवी ॥ ९७ ॥ सत्वाच्या अतिउत्कर्षगा । देवऋषि ब्रह्ममपि होती। सत्वाच्या समसाम्यस्थिती । कैल्पायु जन्मती आजानुबाहो ॥ ९८ ॥ सत्वगुणे क्रियायुक्त । स्वर्गी देव होती स्वर्गस्थ । भोगक्षयें अधःपात । या योनी जनित सत्वगुणे ॥ ९९ ॥ आश्रयूनि राजस जन । करिता राजस कर्माचरण । तेणें क्षोभला रजोगुण । योनि कोण उपजवी ॥ ६०० ॥ राजस कर्म ब्रह्मीं अर्पिती । ते दैत्यही भगबद्भक्त होतीजे रजकउत्क भोग वाछिती । ते असुर होती महायोद्धे ॥१॥रजोगुणे स्वक१जवळ, गेजारी , अातील ३ पलीकडे ४ पुनावण ५ उत्पत्ति व घाट झाल्यामुळं ६ द्रष्टा । ७ संसारनधन सयादि तीनही गुणा बद्ध होत नाही १ स्वस्वरूप शान १० पुन पुन ११ फिरण, भ्रमण १२ पपर्यत जगगारे १३ जन्म १४ रजोगुणाच्या अभिवृद्धीने