पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/595

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पानिसाया. ५७७ असिपद । सद चिद आणि आनंद । हेही सबंध मायिक ।। ६७ ॥ असताचिये निवृत्ती । संतत्व प्रतिपादी वेदोकी । जडाचिये समाप्ती । चिदत्व बोलती वस्तुसी ।। ६८ ॥ करिता दुःखाचा छेद । वस्तूसी ह्मणती परमानंद । एवं सच्चिदानद । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ६९ ॥ असत मिथ्या मायिक पाहीं। तैसे तत्त्व कोण ठेवी ठायीं । जडासीचि ठाव नाहीं । तेथ चिदत्व कायी सपादे ।। ४७० ॥ जेथ नाहीं दुःखसबंध । तेथ कोण ह्मणे आनंद । एवं वस्तूच्या ठायीं सच्चिदानंद । मायिक सबंध या हेतू ।। ७१ ।। जेथ जे भासे ससारभान । त्रिगुणत्रिपुटीविदान । ते सर्व मायिक मनाकृत जाण । आत्मा तो मिन्न गुणातीत ॥ ७२ ॥ आत्मा नित्य मुक्त शुद्ध बद्ध । तेथ भासे जो त्रिविध भेद । तो मनःकृत गुणसंबंध । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ७३ ॥ पुरुष श्रोत्रिय समाचार । त्याची स्त्री करी व्यभिचार । तेणे दोपी हाणती भ्रतार । तैसा भेदप्रकार आत्म्यासी ।। ७४ ।। जेवीं स्वमामाजी नर । एकला होय ससार । तो निद्रायोगें चमत्कार । तैसा भेदप्रकार मायिक ब्रह्मीं ॥ ७५ ॥ जडाजड देहभेद । परिच्छिन्नत्वें जीवभेद । हा स्वप्नप्राय मायिक बोध । आत्मा नित्य शुद्ध अद्वितीय ॥ ७६ ॥ ऐसे मायाविभेदनिष्ठ जन । त्यासी वैराग्यसिद्ध्यर्थ जाण । काळकृत जन्म मरण । तेचि निरूपण हरि बोले ।। ७७ ॥ निरबदा सा भूतानि भवन्ति नभवन्ति च । कारनारक्ष्ययेगेन सूक्ष्मत्वात्तर रश्यते ।। १२ ।। मणे ऐक वापा उद्धवा । स्थावरजंगमादि देहभावा । काळाचिया काळमभावा । लागला नीचं नवा जन्ममृत्यू ॥७८॥ अतिसूक्ष्म काळगतीसी । काळ ग्रासीतसे जगासी। या अगीच्या जन्ममृत्यूसी | नेणवे जीवासी मायामोहें ।। ७९ ॥ निजमाता वाळवयासीं । प्रकटीवयवी लाडवी पुत्रासी । तेचि माता प्रौढवयसेसी । होय त्या पुत्रासी सलज ॥४८॥ ते बाल्यावस्था काळें नेली । हे प्रौढवयसा नवी आली । यालागी माता सलज झाली हे काळे केली घडामोडी ॥ ८१ ।। ऐसा नित्य नाश नित्य जन्म । भूतासी करी काळ सूक्ष्म । या जन्ममृत्यूचें वर्म । नेणती सभ्रम भात प्राणी ॥ ८२ ॥ जो अवस्थाभाग काळें नेला । त्यासवें तो देहचि गेला । पुढे वयसा नवी पावला तो काळे आणिला नवा देहो ॥८॥ ऐसा सभर आणि असभवो । नीच नवा काळकृत पहा हो । यालागी त्रिविधविकारी देहो । स्वयें स्वयमेवो देखिजे ॥ ८४॥ अतयं काळाची काळगती । भूते जन्ममृत्यु पावती । ते अलक्ष्ये गतीचे अर्थी। दृष्टात श्रीपति दावीत ॥८५ ॥ यथाऽपिा घोतसा च फलाना वा वनस्पते । तथैव सर्वभूताना बयोऽवस्थादय कृता ।। ४३ ॥ नित्य नूतन दीपज्वाळा । होता जाता न दिसती डोळा । सवेग पाहता जळकल्लोळा । यमुनाजळा न देखिजे ।। ८६ ॥ फळ न साडिता वृक्षदंठ । कडवट तुरट आवट । तेचि गोड होय चोखट। ऐशी अतक्ये अदृष्ट काळसत्ता ॥ ८७ ॥ तोचि काळ देहासरिसा । नित्य नूतन लागला कैसा । वाल्य तारुण्य वृद्धवयसा । देहदशा पालदी ।। ८८ ।। मूढ कुशळ त्व क्षणजे जीव, तत् झणजे मह्म, व भसि झणजे आहेस २ मिथ्या जी माया तिचा निरास करण्यासाठी. ३ वस्तुला चिदत्व द्यावयाच ते जडाच व्यावृत्तीसाठा ४ सत्, चित्, आनद ही पदहि मायिकच आहेत ५ वेदज्ञ ६मायिक मेदात गुतलेरे ७ निस ८ नागदा असता, बाळपर्या काळाची गदि सूक्ष्म आहे. शरीराला जन्ममृत्यु प्रतिक्षणी येतात, पण ते मूढाच्या ध्यानात येत नाही. १० भिन्न करितो भूमिस्मेचा नाश होऊन दुसरी अवस्था येत असते ए मा ७३