________________
अध्याय बाविसावा. ज्यात सोडूनि जाये । तेथ अभिमान उभा न राहे । मनोयोगें अभिमान पाहे । देहाचा वाहे खटाटोप ॥ २२ ॥ जेध विषयासक्त मन । करी शुभाशुभ कर्माचरण । तेव्हां होऊनि कर्माधीन । देही करी गमन देहांतरा ॥ २३ ॥ आत्मा यासी अलि भिन्न । परी देहासवें दावी गमन । हे अतिअतयं विदान । ऐक लक्षण तयाचें ॥ २४ ॥ घट जेथ जेथ हिंडों वैसे । आकाश त्यासवै जात दिसे । परी ढळणे नाहीं आकाशें । आत्म्याचें तैसें गमन येथें ॥ २५ ॥ घटामाजी भरिजे अमृत । अथवा घालिजे खातमूत । आकाश दोहींसी अलिप्त । तेवी सुखदुःखातीत देहस्थ आत्मा ॥ २६ ॥ घट घायें कीजे शतचूर । परी आकाशी न निघे चीरें । तेवीं नश्वरी अनश्वर । जाण साचार निजात्मा ॥ २७॥ घट फुटोनि जेथ नागे । तेथ आकाश आकाशी सहज असे । नया घट जेथ उपजों वैसे । तों तेथ आकाशे व्यापिजे ॥ २८ ॥ तेवी देहाचें नश्वरपण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण । आत्म्यासी देहातरगमन । जन्ममरण असेना ।। २९ ॥ देहींचं देहातरगमन । वासनायोगें करी मैन । तें मनोगमनाचे लक्षण । ऐक सपूर्ण सांगेन । ४३०॥ ध्यायन्मनोऽनुविषयान् दृष्टान्वानुऽश्रुतानथ । उद्यत्सीदत कर्मतघ्न स्मृतिस्तदनुशाम्यति ॥ १७ ॥ श्रुतदृष्टविषयांचे ध्यान | निरतर वाढवी मन । तीव्र धारण दारुण । अन्य स्फुरण स्फुरेना ।। ३१॥ आवडल्या विषयाचे ध्यान । अंतकाळी उसावे जाण । तेव्हां तदाकार होय मन । सर्वभावे आपण तन्निष्ठा ॥ ३२ ॥ तेव्हा भोगक्षयं जाण । मागल्या देहाचा अभिमान । सहजचि विसरे मन | पुढील ध्यान एकाग्रता ।। ३३ ।। विषयवासनाबद्ध मन । निजकर्मतं जाण । देहातरी करी गमन । तेथ सप्राण सचरे ॥ ३४ ॥ मागील साडिल्या देहांते । सर्वधा स्मरेना चित्तें । पुढे धरिले आणिकाते । हेही मनाते स्मरेना ॥ ३५॥ विषयामिनिधेशेन नामानं यास्मरेस्पुन । जतो करसचिवेतोसत्यरत्यन्तविस्मृति ॥ ३०॥ जन्म वारमतया पुस सर्पभायेन भूरिद । विपयस्वीकृति प्रापंथा खममनोरथ ॥ ३९ ॥ । विपयामिनिवेशे मन । ज्या स्वरूपाचें करी ध्यान । तद्रूप होय आपण । पूर्वदेहाचे स्मरण विसरोनियां ॥ ३६॥ तेंचि विस्मरण कसें । निजवालत्व प्रौढवयसे । निशेष नावे मानसे । पूर्वदेह तैसें विसरोनि जाय ॥ ३७॥ ऐसें अत्यंत विस्मरण । त्या नाव देहाचें मरण । त्या विसरासवे जाण । चेतना समाण निघोनि जाये ॥ ३८॥ जेन्हा चेतना जाय सप्राण । तेव्हा देहासी ये प्रेतपण । त्या नाच उद्धवा मरण । जन्मकथन ते ऐक ॥ ३९॥ स्नेह द्वेष अथवा भये । अतकाळी जे ध्यान राहे । पुरुष तद्रुपचि होये । जन्मही लाहे तैसेचि ॥४४०॥ भर्रत करितां अनुष्ठान । अती लागले मृगाचें ध्यान । तो मृगचि झाला आपण । ध्यानानुरूपै मन जन्म पावे ॥४१॥ भयास्तव भृगाचें ध्यान । कीटेकी करिता जाण । ते सद्रप होय आपण । ध्यानानुरूपं मन जन्म पावे ॥ ४२ ॥ दे ध्याता श्रीकृप्णासी । तदपता झाली पौंडूकासी । जैसें दृढ ध्यान मानसीं । ते गति पुरुषासी त्रिशुद्धी तो कयाममनोरया" पदेहाचे एकसय, करणी २ विधामूनादिक घाण ३ शैकडी तुकडे ४ पारीक मैग, तदा ५ वर्षे लिंगदे पर शाम १ मन या सहा तत्वाचा भाहे अॐ घर मागितले आहे, पग इतर इंदियाचा व प्राणांचा वाव अतमार प्रान दहा इदिये, पाच प्राण व मन मिलन पोटाकलात्मक लिंगदेह आहे समजावें ६पाहिस्सा किया ऐसा ७ चैतन्य ८ जडभरत याची मथा भागवत रूप ५ मध्ये पापी. अमरा पान करा