पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/563

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसावा. ५४९ दोरापरी । परी दोर सर्पत्व कदा न धरी । तेवी मी परमात्मा श्रीहरी । करूनि अविकारी निजरूपें ॥९॥ घोपरू अतिसूक्ष्म नादू । तो मी प्रणवरूपें निजवेदू । प्राणिमात्री असे स्वतःसिद्ध । परी नेणती बोधू सकामत्वे ॥४०० ॥ जेवीं कां विष्ठा भक्षी सूकर । उपेक्षी कस्तूरी कापुर । लेवी सूक्ष्मवेदाचे निजसार । सकाम नर उपेक्षिती ॥१॥ मी निजानंद हृदयाआत । त्या मज उपेक्षुनि भ्रात । कामासक्ती लोलंगत । द्वार चोळंगत नीचाची ॥२॥ त्या हृदयस्थ देवाचे ध्यान । नित्य योग्यासी निदिध्यासन । सम करोनि प्राणापान । सदा अनुसधान नादाचे ॥३॥ माझें वेदतत्त्व जे का गुप्त । प्रणवरूपें हृदयाआत । योगी सदा अनुभवित । त्याचे स्वरूप निश्चित अवधारीं ॥४॥ जैसा कमळमृणाळसितंत । तैसा सूक्ष्म नाद अत्यंत । नाभीपासूनि ब्रह्मरध्रात । ओंकार स्वरांत लक्षिती ॥ ५॥ ऐसा ओकाराच्या स्वराआत । नाभीपासोनि ब्रहारधांत । सूक्ष्म नादाचा निजतत । योगधारणा रासत महायोगी ॥ ६॥ हाचि नाद मैं प्रस्तुत । लौकिकी असे भासत । दोही कर्णी देता हात । तोचि घुमधुमित निजनादू ॥ ७ ॥ योगी हाणती अनाहत शब्दू । वेदांती ह्मणती सूक्ष्म नादू । आली ह्मणों हा शुद्धवेदू । असो अनुवादू हा नावाचा ॥८॥ ऐशिया स्वतःसिद्ध वेदासी । श्रद्धा नुपजेचि प्राणियासी । यालागी सूक्ष्म वेद स्थूलतेमी । म्या जनहितासी आणिला ॥९॥तोचि स्थूलत्वे झाला प्रकट । ते प्रकट होती वेदवाद । दृष्टातेंकरूनि स्पष्ट । सुज मी चोखट सागेन । ४१०॥ ऐसे बोलला श्रीनिवास । तेणे उल्हासला हदयहंस । ह्मणे मजकारणे हृपीकेश । अत्यत सौरस निरूपणी ॥ ११ ॥ मजवरी पहत सहाळ । मज उद्धरावया गोपाळ । निरूपणी सुकाळ । अतिरसाळ अमृतरसू ॥ १२ ॥ ऐसें उद्धवाचे बोलणे ऐकोनी । काय बोलिला सारगपाणी । ह्मणे मी तोचि निरूपी । सांगेन तुजलागोनी उद्धवा ॥१३॥ यथोर्णनाभिदयादांमुद्रमते मुखात् । आकाशाद्धोपधान्माणो मनसा स्पनरूपिया । छन्दोमयोऽमृतमय सहस्रपदवी प्रभु ॥ ३८ ॥ 'ऊर्णनाभि मणिजे कातणी । जेवी निजमुखापासुनी । तंतु काढी अतिसूक्ष्मपणी । तेवी निर्गुणी औकार ॥ १४ ॥ तो औकार होता समाण । सहजस्वभावे गा जाण । झाले हिरण्यगर्भ अभिधान । आपणिया आपण वेदाज्ञा ॥ १५ ॥ 'प्रभु' ह्मणजे ऐश्वर्यख्याती। अचित्यानत त्याची शक्ती । तो छंदोमय वेदमूती । जाण निश्चिती उद्धवा ॥ १६ ॥ तो अविनाशी वास्तवस्थिती । नित्य सुसमय सुखमूती । तेणें सप्राण नौदाभिव्यकी। मनःशकी चेतवी ॥१७॥ चेतविली जे मन शकी। होय पर्शस्वरवर्णकल्पिती । वेदज्ञ वृहती ह्मणती। जिचा अपरिमिती विस्तार ।। १८॥ ते स्वरवर्णसवलित मत्र । हृदयाकाशी विचित्र । १डकर २ वायसष्टीतील अनत पदार्याविषयाँ जे सस्पृह आहेत त्या पहिमुखाला नादरूपा राहणारा परमामा पाया प्रतीत व्हावा ' काममा, स्पृहा, सृष्णा, वासना, इच्छा, आशा, ही मारून टाकावी व अन्तर्मुए दोऊन सूक्ष्मरूप मला शोधावें ३ उब्ध ४ नीचाच्या दारी रोख्त पडतात ५ कमलततु ६ मस्तकापर्यत ५ राहो, पुरे झाला ८ उन्माद, वल्हास ९ कोळी हा माशाय धुपुरी धरण्यासाठी उजेडाच्या समोर मोनाकोपयांत जाळी पोधितो १० वेदसापिणी ११ वस्तुत १२तो नाद ह उपादान मारण घेऊन १३ प्रज्वलित करी १४ पारासध्याचील कपासून मपर्यत पथवीम व सर्श होगतात, सा स्पशाचा संकल्प करणारे मन १५सर आकारादि१६ वर्ग-ककारादि ३९ मांनी संवलितरित ..