पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/561

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविमावा. ५४७ त्यागमुखें गा अन्योक्ती । साडविली विषयासक्ती । ब्रह्मप्राप्तीलागूनी ॥ ५५ ॥ हे जाणोनि वेदार्थगुह्यज्ञान । जो जीव झाला ब्रह्मसंपन्न । तेथ कर्मकर्ता मिथ्या जाण । आश्रमवर्ण मग कचे॥५६॥ तेथ कैचें ध्येय ध्याता ध्यान कैचें जेय जाता जान नाडी भज्य भजक भजन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे ॥४७॥ तेथ कैचे कर्म कर्माचरण । कैचा वेद वेदाध्ययन । केचे साध्य आणि साधन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे ॥५८॥ तेथ कैचे दोप कैचे गुण । कैचें पाप केचे पुण्य । केचे जन्म कैचें मरण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥५९॥ तेथ कैचा भेदू कैचा बोधू । कचा मोक्ष कैचा बधू । सदोदित परमानंदू । हा वेदार्थ शुद्ध उद्धवा ॥ ३६०॥ या वेदार्थाचे निरूपण । प्रकट करिता आपण । निजस्वार्थी नाडती जन । यालागी जाण म्या गुप्त केले ॥६१ ।। हे वेदार्याचे गुह्य सार । मज गुप्ता, गुप्त भाडार । तुझा देखोनि अधिकार । म्या साचार सागीतले ॥ ६२॥ हा गुह्यार्थ करिता प्रकट । साडोनि कर्ममार्गाची वाट । कर्म ब्रह्म उभय भ्रष्ट । होतील नष्ट अनधिकारी ॥ १३ ॥ हे जाणोनि ज्ञाते ऋपीश्वरी । वेदार्थनिरूपणकुसरी । हा मुख्यार्थ झांकोनि निर्धारीं । परोक्षावरी व्याख्यान ॥ ६४॥ सकळलोकहितार्थ । माझेही हेंचि मनोगत । परोक्षवाद गोड लागत । लोकसग्रहार्य उद्धवा ।। ६५ ॥ मीही लोकसग्रहार्थ । अकर्ता कम आचरत । वेदाचे जे परोक्ष मत । मी स्वये राखित लोकहिता ।। ६६ ।। त्या वेदाचें स्वरूप गहन । अतक्ये अलक्ष्य अगम्य जाण । तेचि अर्थाचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥६७ ॥ सन्दमहा सुटुब व प्राणेन्द्रियमनोमयम् । अनन्तपार गम्भीर दुनिगास समुदयत् ॥ ३६॥ माझी वेदरूप जे वोली । शब्दत अर्थतः अगाध सोली । ब्रह्मादिकां भुली पडली । मर्यादा केली न बचेचि ।। ६८ ॥ वाही न तरवे समुद्र । तेवीं स्वमती न कळे वेदपार । येचि अर्थी नाना ऋपीश्वर । युक्तीचे सभार वेचिले ॥ ६९ ॥ परी एवंविध तत्त्वतां । हे वेदवादाची कथा । न येचि कोणाचेही हाता । अर्थत. शब्दत दुज्ञेय ।। ३७० ॥ ज्याची शब्दवाचकता। स्वरवर्ण शुद्धः न ये हाता । त्याची अर्थावबोधकता । अगम्य सर्वथा सुरनरा ।। ७१ ॥ पूर्वी हाचि वेद अनुच्छिष्ट । म्यां ब्रयाहाते करविला पाठ । तेणेही नेणोनिया स्पष्ट । कर्मी कर्मठ होऊनि ठेला ।। ७२ ।। ते कमक्रिया अतिगोमटी ।"शखें हरिली उठाउठी। ब्रहाा विसरला वेदगोठी । पडले सृष्टिकर्माध्य ।। ७३ ।। त्तो करावया वेदोद्धार । म्या मर्दिला शंखासुर । सकळ श्रुतींचा सभार । ब्रयासी साधार दीधला ।। ७४ । म्या वेद ठेविले ब्रहयापुढे । तो पूर्व स्मरेना धडफुडे । तेव्हा चाकाटलें वापुढें। केवळ वेडे होऊनि ठेले ।। ७५ ॥ त्या वेदभागालागी जाण । ऋषी चिलें निजज्ञान । शाखोपशाखी रावण । वेदविभाग करूं आला ।। ७६ ॥ परी इत्थंभूत तत्त्वता । माझ्या १ऐक्याचें शान २ नायकती ३ प्रपचपर ४ पोरीतला भाव ५ उपड मध निराळा पसरा आशय निराम, अमें बोलणारे मनदष्टे नापि सरा अध अनधिकारी जनाना न पळेल अशाच गूद रीती बोलतात प्रदचित्त पुश्पाला रारा आशय सहजच तो * परोक्षप्रिया हि वे देवा ' या प्रकारची श्रुतीही जाहे ६अकर्मा ७ पादत म अर्थत फार गहन आहे ८ याहूनी ९ येवळ वुद्धीचे जोरावर १. दासापुराने सटि उत्पन करप्पा, मर्म बद पटले २१ बरावररीती १३ चपापला १४ याप्रमाणे परिपूर्ण