पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/556

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. उत्पायव हि कामेषु प्राणेषु म्वजनेषु च । आसक्तमनसो मया आत्मनोनयहेतुपु ॥४॥ न तानविदुप स्वार्थ भ्राम्यतो वृजिनाध्यनि । कथ युद्ध्यात्पुनस्तेपु तास्तमो विशतो बुधः ॥ २५ ॥ उपजतांचि प्राणिमात्रासी । देह आवडे सर्वस्वेंसी । देहात्मवादे विपयांसी । जीवेंप्राणेसी लोलुप ॥४७॥ विषयकामाच्या आसक्ती । स्त्रीपुत्राची गोडी चित्ती । स्वजनधनांची अतिप्रीती । स्वभावस्थिति अनिवार ॥४८॥ जेणे जाइजे अधोगती। ऐशी जे का कामासक्ती । ते प्राण्यासी सहजगती । विपयासक्ति स्वभावे ॥४९॥ तेचि विपयाची प्रवृत्ती । वेद बोले जैविध्युक्ती । ते सर्वांचा स्वार्थधाती । झाला अनर्थी वेदवादू ॥२५०॥ मरतया तरटैमारू केला । वुडत्याचे डोयीं दगड दीधला । आधळा अधकूपी घातला । तैसा वेद झाला अनर्थी ॥ ५१॥ थेदू जै विषयीं गोवी । तै प्राण्यातें कोण उगवी । राजा सर्वस्वं नागवी । तै कोण सोडवी दीनाते ॥५२॥ नेणोनि वेदाचा मथितार्थ । स्वयें जो कां विषयासक्तू । तो मानी प्रवृत्तिपर श्रुत्यर्थे । अनर्थहेतू वालिशा ।। ५३ ॥ पुत्र पित्यास पुसे जाण । ग्रही जेवू परान्न । येरू ह्मणे सुटल्या ग्रहण । उष्ण भोजन स्वगृहीं करू ॥ ५४॥ तैशी माझ्या वेदाची उक्ती । निषेधमुखें दावी प्रवृत्ती । येणे वेदाच्या मनोगती। विषयनिवृत्ती मुख्यत्वे ॥ ५५ ॥ विपयीं बुडते जे जन । त्याचे करावया उद्धरण । माझा वेदवादू जाण । सकामपण त्या नाहीं ॥५६॥ कोणी एक मंदबुद्धी । केवळ विपयांध त्रिशुद्धी । सकाम जल्पती वेदविधी । त्याची कुबुद्धि हरि सागे ॥ ५७ ॥ एव व्यवमित केचिदविज्ञाय कुसुद्धय । फलश्रुतिं कुसुमिता न वेदना वदन्ति हि ॥ २६ ॥ फलत्याग स्वधर्मस्थिती । सर्वथा सकाम न करिती । यालागीं वेद वोले फलश्रुती। स्वधर्मप्रवृत्तीलागूनी ।। ५८ ॥ सैध सागरा भेट्रं जाता। जेवी का हारपे सैधवता। तेवीं स्वधर्मी प्रवर्तता । सकामता उरेना ॥ ५९ ।। जैशी दो दिव्याची वाती । एकवट केलिया ज्योती । तेथ न दिसे भेदगती । पाहतां ज्योती एकचि॥२६०॥जेवीं अग्नी कापुर मिळता। तो अनिचि होय तत्त्वता । तेवीं स्वधर्मकर्मी प्रवर्तता। कर्मी निष्कर्मता स्वयें प्रकटे ॥६१ ॥ काकाची वेळूजाळी । ते स्वधर्माचे काचणिमेळी । पडे चित्तशुद्धीची इंगळी । ते करी होळी कर्माकांची ।। ६२ ॥ सकामता करिता कर्म । स्वधर्म नाशी फळकाम । तेव्हा सकाम आणि निष्काम । दोहींचे भस्म स्वधर्म करी ।। ६३ ॥ जेवीं दो काष्ठाच्या धसणी-1 माजी प्रकटे जो कां वन्ही । दोहींतही जाळूनी । स्वतेजपर्णी प्रकाशे ॥ ६४ ॥ तेवी माझा वेदादू । स्वकर्मे छेदी कर्मवाधू । हे नेणोनि जो विपयाधू । जडला सुबद्ध फळाशे ॥६५॥ वेदें प्रवृत्तिरोचनेकारणे । स्वर्गादि नाना फले बोलणे । त्यालागी ज्याचे वैसे धरणें । तेणे नागवणे निजस्वार्था ॥६६॥ कष्टोनि शेता पेरिले चणे । त्याची उपडोनि भाजी करणे । तो लाभ की तेणे नाडणे । तैसे फळ भोगणे सकामीं ॥ ६७ ॥ वोली जोंधळियाची करवा । खाता अत्यत लागती गोड । त्यालागी शेत जै उपडे । तै लाभू की नाडे निजस्वार्थी ॥ ६८ ।। तैशी सकाम कामना १ अवश्यकर्तव्य ह्मणून २ अनर्धकारक ३ चाबकाचा मार ४ सोडवी ५ सरंतात्पर्य ६ मूसास ७ विषयच्छु ८ मीठ ९वेळ झाली १० घर्षणाचे योगाने ११ पपणापासून १२ वेद प्रवोधू १३ खगादि फम्प्राप्त हाच पर माथ असं धरून जो बसला तो बुडारा झणून समजावे १४ ताट सोडवी ११ षपणा अगला म