Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/555

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसावा. इन्मत्ते । जे फळी फळाशा लोलिंगते। तेनाडली स्वधर्मलाभातें । ऐक तूतें सांगेन ॥१९॥ शती पेरावया आणिले बणे । त्यांचे आदरें करी जो फुटाणे । तो शाणा की मूर्ख ह्मणणें । तैसे फळ भोगणे सकामीं ॥ २७० ॥ घोडा विकोनि पलाण घेणें । लोणी देऊनि ताक मागणे । भात साडूनि वेळण पिणे । तैसे फळ भोगणे सकामीं ॥७१॥ ऐसे सकाम अतिदुर्बुद्धी । जे नाडले स्वधर्मसिद्धी । यालागी देवो ह्मणे कुबुद्धी । ते कुवुद्धीचा विधी हरि सांगे ॥७२॥ ___ कामिन कृपणा जुन्या पुष्पेषु फल उदय । अभिमुग्धा धूमता ता स्व रोक न विदन्ति ते ॥ २७ ॥ सकामाची तृष्णा पूर्ण । कदाकाळी नव्हे जाण । कामेच्छा तो सदा दीन । कृपणपण या हेतू ॥ ७३ ॥ जळी बक धरोनि ध्यान । जेवीं का टपत राहे मील । तेवीं सकामा अनुष्ठान । लुब्धोनि जाण कामासी || ७४ | जावया परपुरुषापासीं । लवोठयों दावी निजपतीसी । तेवीं काम धरोनि मानसीं । स्वधर्मकर्मासी आचरे ॥ ७५ ॥ जेवीं का अज्ञान बाळ । फूल तेचि ह्मणे फळ । तेवीं स्वर्गभोग केवळ । मानी अदळ मूर्खत्वे १७६॥ स्याही स्वर्गभोगासी पाहें । कर्मवैकल्य होय की नोहे । हाही सदेह वर्तताहे । तेणेही होये अतिदीन ॥७७ ॥ सकाम तो सदा दीन । दीनत्वे अतिकृपण । कृपणत्वे सलोभपण । लोभास्तव ज्ञान महामोह ग्रासी ॥७८ ॥ मोहाचे खवळल्या भान । सविवेक ग्रासी ज्ञान । तेव्हा बुद्धीमाजी तमोगुण । सबाह्य परिपूर्ण उल्हासे ॥ ७१ ॥ तमें कॉोटल्या वृत्ती । धूमाकित होय स्थिती । जेवीं का आधळ्याचा सागाती । आंधारे राती आडवी चुके ॥२८॥ त्या आधळ्याची जैशी स्थिती । तशी सकामाची होय गती। चुकला विनेकाचा सागाती। आधळी वृत्ति अतिमुग्ध ।। ८१॥ जैसे का अज्ञान वाळ । तैसा मुग्ध होय केवळ । कोण कर्म काय ते फळ । नेणो विकळ मुग्धत्वे ॥ ८२ ॥ माझी कोण लोकी स्थिती । पुढे कोण आपुली गती । हें कांहींच न स्मरे चित्ती । धून हत्ती देहातू ।। ८३ ।। __मते मामन जाति हृदिस्थ य इद यत । उपाखा शस्तृपो यथा नीहारचभुप ॥२८॥ वेदतात्पर्याचे निजखुणे । तुवा पुसिलें मजकारणे । ती वेदाची गुह्य निरूपणे । तुजकारणे म्या निरूपिली ॥८४॥ परिसोनि वेदाचे विभाग द्धय सुखावला चाग । तेणें सतोपें श्रीरगो सगोखोनि" अग उद्धवासी ह्मणे ॥८५॥ जो मी हदयामाजिले वस्ती। परमात्मा निकटवर्ती । त्या मातें सकाम नेणती । कामासक्ती नाडले ।। ८६ ॥ तो मी हृदयामाजी असे । हे एकदेशित्व मज नसे। जगदाकारें मीचि भासे । जेवीं कल्लोळक्लिामें सागरू।। ८७ ॥ अलकार झालेपणे । जेवी असे निसळ सोने । तेवीं जगदाकार म्या श्रीकृष्णे। परिपूर्ण असणे पूर्णत्वें ।। ८८ ॥ नाम रूप वर्ण विविध | माझेन प्रकाश जगदुद्वोध । परी नामरूपजातिभेद । मजसी संबंध असेना ॥ ८९ ॥ आकाश अळी बुडालें दिसे । परी ते न माखे जळरसें । तेवीं मी जगदाकार असें । जगदादि दो अलिप्त १प होत २ पल्याण, गोगीर ३ पेज ४ पुट पुढे करने का क्यासान घटनेश्यिोरमोरी या धरणारा ७ अज्ञान ८ ख्यापला चित्तवृत्ति १० सटवीत, अरण्यात या १२ पाहन १३साग १४ परिछिमपमा १५ तरगाच्या बहुविध धनी १६ १७ जगभगा परमारे जाणीव