पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/535

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. अध्याय विसावा. ५०५ दारुण वाधक ।। २६ ।। सन्यासी करी गृहस्थधर्म । ते त्यासी वोढवलें अकर्म । गृहस्थ करी करपात्रकर्म । तोचि अधर्म तयासी ॥ २७ ॥ हितासी चोखंद घेतां जाण । त्याचे चुकलिया अनुपान । तेंचि अन्यथा होय आपण । पीडी दारुण मरणान्त ॥ २८॥ तैम अनधिकारे करितां कर्म । तेंचि बाधक होय परम । हे वेदे जाणोनियां वर्म । स्वधर्म सुगम नेमिले ॥ २९ ॥ स्वाधिकार स्वधर्मनिष्ठा । हाचि पुरुषाचा गुण मोटा । तेणे फिटे गुणकर्ममळकटा। प्रिय वैकुंठा तो होय ॥३३० ॥ वेदें बोलिला जो गुण । तो अगीकारावा आपण । बेदें ठेविल ज्यासी दूपण । तें सर्वथा जाण त्यजावे ॥३१॥ हेचि गुण. दोपलक्षण | करिता वेदविवचन । गुंतले गा अतिसज्ञान । माझे कृपेवीण चेदा न कळे ॥ ३२ ॥ निषेधमुसें करितां त्यागू। वेद त्यागी विषयसगू । हे वर्म जाणोनि जो चागू । तो होय निःसगू महायोगी ।। ३३ ।। उजवा हे वेदतत्त्वसार । तुज म्यां सागीतले साचार । ज्यालागी शिणताति सुरनर । ऋपीश्वर तपस्वी ॥ ३४ ॥ परी माझे कृपेवीण सर्वथा । है न ये कोणाचिये हाता । ते तुज म्या सागीतले आता । तुझे हितार्थी निज. गुह्य ।। ३५॥ मार्ग म्या केले निरूपण । गुणदोप देखणे तो दोप जाण । त्याचेही विशद विवेचन । तुज मी सपूर्ण सागीतलें ।। ३६ ॥ पराचा देखावा दोपगुण । हे नाही नाही गा माझें वेदवचन । दोप त्यजोनिया आपण ! ध्याचा गुण हा वेदार्थ ॥ ३७॥ त्यजोनि पराचे दोपगुण । स्वयें गुण घ्यावा आपण । हेही माझे कृपेवीण । नव्हे जाण उद्धवा ॥ ३८ ॥ न देखोनि पराचे दोपगुण । स्वयें होइजे ब्रह्म आपण । ह्मणशी ऐशी कृपा परिपूर्ण । केवी आपण लाहिजे ॥३९॥ तेचिविखींचे निरूपण । कृपेन सागताहे श्रीकृष्ण। माझे कृपेचे आयतन । उद्धवा जाण मञ्जती ॥ ३४०॥ सातदो मरकथासु निविण्य सकर्मसु । घेद दु यात्मकार समान परित्यामेऽपनीवर ॥२७॥ माझे कयेचेनि श्रवण । उठी ससारा धरणे । ऐसा विश्वासू धरिला ज्याणे । जीवे. प्राणे निश्चिती ॥ ४१ ॥ सणे अर्धोदकी प्राणातीं । जै हरिकथा आठने चित्ती । तं उटे जन्ममरणपंक्ती । येथपरी भक्ती मत्कथेची ॥ ४२ ॥ ऐशिया भावार्थाचे स्थिती । अनिवार उपजे विरक्ती ! नावडे कर्माची प्रवृत्ती। विपयासकी नारडे ।। ४३ ॥ नावडे इतर कथावदंती । नावडे लौकिकाची भीती। परी नि.शेप त्यागाप्रती । सामथ्र्यशक्ती या नाही ॥४४॥ तेणे अनन्यभाव जाण । अत्यादर करावे भजन । येचिविसींचे निरूपण । स्वमुखें वीकृष्ण सागत ॥ ४५ ॥ ततो मजेत मा मीन श्रद्धालईदानिश्चय । जुपमाणश्च साकामान्दु सोध गर्हया ॥ २० ॥ त्यागारया नाही सामर्थ्य शक्ती । त्यासी विषयभोग जेव्हां येती । ते भोगी ऐशिया रीती । जेवी शृगारिती मुळी द्यावया ॥ ४६ ॥ त्यासी केळे सासर चोमटी । धतुप लावितां ओंठी । शूळ भरलिया भोगापाठी । तो धाक पोटी धुकधुकी ॥४७॥ तेजी विषय भोगिता जाण । पुढे निरय अतिदारुण । मज का दिमरला नारायण । मधुसूदन १ अधर्म, पाप २ परतलमिक्षा, सन्यासकर्म ३ ओपध ४ व्यथा विणारेगामा गिर पी३ तापर्य. ८ दुगन्याचा ९ स्थान १० तगादा, मिठी ११ पारपात अ शांना १२ ईमारायानाकर मोर