Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/534

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२४ एकनाथी भागवत. स्ये स्वेऽधिकारे या निष्ठा स गुण परिकीर्तित । कर्मणा जास्यशुहानामनेन नियम कृप्त । । गुणदोषनिधानेन सदाना त्याजनेच्छया ॥२६॥ न प्रेरितां शास्त्रे श्रुती । विषयीं स्वाभाविक प्रवृत्ती । तिची करावया निवृत्ती । माझी वेदोकी प्रवर्तली ॥४॥ एकाएकी विषयत्याजन । करावया अशक्त जाण । त्यासी वेद दावी दोषगुण । त्यागावया जाण विषयांसी ॥ ५ ॥ हे माता हे सहोदर । येथ करू नये व्यभिचार । हे वेद न बोलतां अधिकार । तै यथेष्टाचार विपयांचा ॥ ६ ॥ जेथवरी स्त्रीपुरुपव्यकी । तेथवरी कामासक्ती । मी नेमितो ना वेदोक्ती । तै व्यभिचारप्राप्ती अनिवार ॥७॥ सकळ स्त्रिया सांडून । त्यजूनिया इतर वर्ण । सवर्ण स्त्री घरावी आपण । अष्टवर्क जाण नेमस्त ॥८॥ तिचे वेदोक्त पाणिग्रहण । तेथ साक्षी अग्नि आणि ब्राह्मण । इतर स्त्रियांची वाहूनि आण । स्वदारागमन विध्युक्त ॥९॥ यापरी म्यां सकळ लोक। स्त्रीकामें अतिकामुक । स्वदारागमन देख । केले एकमुख वेदोक्ती ॥ ३१०॥ याचिपरी म्यां अन्न संपर्क । वेदवादें नेमिले लोक । येरवी वर्णसकर देख । होता आवश्यक वेदेंवीण ॥११॥ तो चुकवावया वर्णसकर । वर्णाश्रमाचा प्रकार । वेद बोलिला साचार । विषयसचार त्यागावया ॥ १२॥ विषयांची जे प्रवृत्ती । तेचि अविद्यावाधा निश्चिती । जे विषयांची अतिनिवृत्ती । ती नांव 'मुक्ति ' उद्धवा ॥ १३ ॥ कराक्या विपयनिवृत्ती । वेदें धोतिली कर्मप्रवृत्ती । वर्णाश्रमाचारस्थिति । विषयासक्तिछेदकू ॥ १४ ॥ नित्य नैमित्तिक कर्मतंत्र । नाना गुणदोपप्रकार । बेदें धोतिले स्वाधिकार । विरक्त नर व्हावया ॥१५॥ स्वकम होय चित्तशुद्धी । तेणे वैराग्य उपजे त्रिशुद्धी। वैराग्य विषयावस्था छेदी । गुणकार्यउपाधी रजतम हे ॥ १६ ॥ तेव्हां उरे शुद्ध सत्वगुण । तेथें प्रकटे गुरुभजन । गुरुभजनास्तव जाण । ज्ञानविज्ञान घर रिघे ॥ १७॥ पूर्ण करितां भगवद्भक्ती । तै गुरुभजनी अधिकारप्राप्ती । सद्गुरुमहिमा सागों किती । मी आज्ञावर्ती गुरूचा ।। १८ । गुरु ज्यावरी अनुग्रहो करी । त्यासी मी भगवंत उद्धरी । आढरें वाँऊनिया शिरी । निजऐश्वर्यावरी वैसवी ॥१९॥ गुरु परमात्मा परेशू । ऐसा जयाचा विश्वासू । त्याचा अकिला मी हपीकेशू । जो जगदीशू जगाचा ॥ ३२० ॥ जेथ मी अकित झालो आपण । तेथ समाधीसी ज्ञानविज्ञान । वोळंगे गुरुभक्ताचे अंगण । तेथ केवा कोण सिद्धीचा ॥ २१॥ त्या गुरूचे करूनि हेळणें । जो करी माझें भजन । तेणे विसंसी मिष्टान्न । मज भोजन घातले ॥ २२ ॥ तोंडी घांस 'डोइये टोला । ऐसा भजनार्थ तो झाला । तो जाण सर्वस्वं नागवला । वैरी आपला आपणचि ॥२३॥ येथवरी गुरूचे महिमान । माझेनि वेदें धोतिले जाण । करूनि विषयनिर्दळण । स्वाधिकारें जैन तरावया ॥ २४ ॥ यालागी ज्यासी जो अधिकार । तो तेणं नुहंघावा अणुमात्र । हा वेदें केला निजनिर्धार । स्वक, नर तरावया ॥ २५ ॥ जरी मणशी कर्मचि पावन । हेही सर्वथा न धडे जाण । स्वाधिकारेंवीण कर्माचरण । ते अति १बहीण २ आपल्याच वर्णाची. सवर्ण स्त्रियाचा विवाह आपण.३ एकन भोजन -४ विपयापासून मनुः प्यांना पराशुस व्हावें दाणून कम करायला वेदानी सागितले आहे ५ दाखविली ६ उपाधि-निमित्त शब्दज्ञान व मनुमयज्ञान ८ आज्ञाधारक ९पा, प्रसाद १० वाइनिः-परून ११ति १२ अवमान, निदा १३ डाक्यावर प्रहार १४ जाण, १५ भविमम नये, सोड नये ।