Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/515

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकुणिसाया यज्ञासी मोल नाही देख । त्यासी ज्ञानदक्षिणा अमोलिक । हाता येतांचि यानिक । महासुख पावले ॥८५|| दक्षिणा आल्या ज्ञानधन । याज्ञिक होती अतिसपन्न । कल्पाती बेंचेना तें धन । निजी समाधान जीवशिवा ।। ८६ ।। सर्वामाजी प्राण सबळ । प्राणवळ बळी सकळ । पाणयोगें मन चपळ । अतिचंचळ प्राणस्पंदै ॥ ८७ ॥ यापरी गा चळिष्ठ प्राण प्राणाआधीन सदा मन ! तो प्राण जिंकावा आपण । वळवंतपण या नाव ॥८८॥ गज उपडिजे पायीं धरून । धायीं चूर कीजे पंचानन । प्राण न जिंकता जाण । शूराचे प्रमाण नव्हे बळ ॥८९॥ प्राणाअधीन जीव मन । त्या प्राणाचे करूनि दमन । तो स्वयें कीजे गा स्वाधीन । अतिवळ जाण या नांव ॥ ४९० ॥ दृढ प्राणायाम साधिल्यापाठी। थोरला देवो धांवे भेटी । भेटलिया न सुटे मिठी । ऐसा घळी सृष्टी प्राणायामी ॥ ९१ ।। भगो म ऐश्वरो भानो लाभो मनतिरत्तम । विद्यात्मनि भिदामाधो जुगुप्सा होरक्मसु ॥ १० ॥ उद्धवे पुशिला दयेचा प्रश्न । तेन सागोनि श्रीकृष्ण । परम भाग्याचे निरूपण । स्वयें आपण सांगत ॥ ९२ ॥ केवळ भाग्यवीण । दया तितुकी वाझे जाण । यालागी भाग्यनिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥ ९३ ॥ मणसी कृपणाचे भाग्य । तो असतेनि धनें अभाग्य । परम भाग्य त्याचे चाग । जो दयेतें साग प्रतिपाळी ॥९४ ॥ त्या परम भाग्याचे लक्षण । तुज मी सागेन सपूणे । एक तेथीची उणखूण | उदारपण भाग्याचे ॥९५॥ ज्ञान आणि वैराग्य पूर्ण । लक्ष्मी आणि औदार्यगुण । ऐश्वर्य आणि यश गहन । हे पडण जाण महाभाग्य ।। ९६ ॥ हे पडण माझं भाग्य । भाग्य पाये जो सभाग्य । तोचि दयेते पाळी साग । अतिअव्यंग पूर्णत्वें ॥ ९७ ॥ जो पक्षणेशी सपंन्न । तोचि दीनदयाळू जाण । देवो जाणे दान सन्मान । दरिद्र विच्छिन्न करूं शके ।। ९८ ॥ ऐशिया सभाग्याची भेटी। होय ते भाग्य पाहिजे ललाटी । माझ्या भाग्यासम सृष्टी । आणिक दृष्टी दिसेना ॥ ९९ ॥ ऐसेनि ऐश्वर्य सपन्न । तो दयेचे माहेर जाण । तिसी सोहळे करिती आपण । दयासपन्न त्याचेनि ॥ ५०० ॥यालागीं दयेचे पोटीं । म्या सागीतली भाग्याची "गोठी । भूतदया जयाच्या पोटीं । तो अभाग्य सृष्टी कदा नोहे ॥ १॥ तुवा पुशिला लाभ तो कोण । ऐक त्याचेही लक्षण । माझी उत्तम भक्ति जाण । लाभ सपूर्ण त्या नाव ॥२॥ माझी करिता उत्तम भकी। चारी मुक्ती पाया लागती । सुरवर लोटा. गणी येती । लाभ श्रीपती मी लाभ ॥३॥ हा लाभ न येता हाती । धनादिकाची जे प्राप्ती।तो नाडु जाण निश्चिती । नरकगतिदायक ॥ ४ ॥ यालागीं परम लाभ माझी भफी । जेणे मी लामें श्रीपती । ऐक विधेची व्युत्पत्ती । यथानिगुती सागेन ॥५॥ढ वासनेचिया सबंधा । शुद्धास आणी जीवपदा । अभेदी उपजवी भेदा । अविद्यावाधा या नाव ॥६॥ देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथा कर्म । त्या कर्माचा अभिमान परम । तो जीरधर्म देहबुद्धी॥७॥ ते छेदोनि जीवाची बाधा । तो भेळविजे चिदानंदा । ते नाय शुद्ध पोपदेश हीच दक्षिणा ३ सपत नाही प्राणायाम ईच पळ होय ४ दत्ती पाय पस्न उपलगायट, एका धारासरसा सिंह मारता येईल, पण प्राण जर जिंक्रा ही तर तो शूर नव्हे ५ व्यर्प सपग हा र जमर असूनही अभागीच होय ७ ऐश्वर्य, धम, कीर्ति, सपत्ति, शान, पपेराग्य, या सहा गुणांनाच भाग्य कावास...पूर, 72. ९ कपाळी १० भाभय ११ पातो. १२धिप्रतिषध १३ पापर १४ाम्पाला