Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/516

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०६ एकनाथी भागवत. आत्मविद्या । येर ते अविद्या सर्वही ॥ ८॥ जे निरसी गा अविद्या । ते बोलिजे शुद्ध विद्या । येरी शास्त्रादि चौदा विद्या । ते जाण अविद्या पाल्हेळी ॥९॥ जे निरसी जीवाची बाधा । ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या । आइकहीवेच्या संबंधा । लाजावें सदा निंद्यकर्मी ॥ ५१० ॥ केवळ अवयव झाकणे । ते लज्जा येथ कोण ह्मणे । गेलियाही जीवेमाणे । अकर्म न करणे ते लज्जा ॥११ ।। श्रीर्गुणा नेरपेक्ष्याया सुख दुःखसुसात्ययः । दु ख कामसुखापेक्षा पण्डितो यन्धमोक्षवित् ॥ ४ ॥ सकळ साम्राज्यवैभवेसी । चतुर्दगभुवन विलासेसीं । अंगी लक्ष्मी आलिया जयापाशीं । परी थुकोनि तिसी पाहेना ॥ १२ ॥ ऐसी ज्याची निरपेक्षता । ते उत्कृष्ट श्री तत्त्वता । त्यासी मी श्रीकृष्ण बंदी माथां । इतराची कथा कायसी ॥ १३ ॥ ज्यासी लक्ष्मीसी निरपेक्षता । त्याची नित्य वस्ती माझे माथां । त्याहीहोनि पढियंता । आणिक सर्वथा मज नाही ॥ १४ ॥ सुख आणि महादुःख । दोनीते ग्रासोनियां देख । प्रकटे स्वानंद स्वाभाविक । या नांव सुख उद्धवा ॥ १५ ॥ जेथ दुजयाची चाडै नाहीं । इंद्रियाचा पांग न पडे काहीं । विषयावीण आनंद हृदयीं । निजसुख पाहीं या नांव ॥ १६ ॥ विसरोनि हे निज. सुख । कामापेक्षा करणे देख । याचि नांच गा परम दुःख । केवळ ते मूर्ख सेविती ॥ १७॥ नित्य होता कामप्राप्ती । कदा नव्हे कामतृप्ती । कामांपेक्षा पाडी दुःखावर्ती । दुःख निश्चिती कामापेक्षा ॥ १८ ॥ हा बंध हा मोक्ष चोख । जाणणे अलोलिक । कदा नव्हे आनुमानिक । पंडित देख या नाच ॥ १९ ॥ ऐशी न जोडता अवस्था । आही सज्ञान वेदशास्त्रतां । ऐशी अभिमानी पडितता । ते न ये सर्वथा उपेगा ॥ ५२० ॥ ज्यासी शाति आणि समाधान । साचार बंधमोक्षाचे ज्ञान । तो महापंडित जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥२१॥ मूर्यो देहाग्रहयुदि पन्था मनिगम स्मृत । उत्पयश्चित्तविक्षेप स्वर्ग सत्त्वगुणोदय ॥ ४२ ॥ वेदशास्त्र नेणता एक । त्यासी मूर्ख ह्मणती लोक । ते मूर्खता येथे न मने देख । केवळ मूर्ख देहाभिमानी ॥ २२ ॥ केवळ नश्वरदेह देख । तो मी ह्मणोनि मानी हेरिख । देहाभिमानें भोगी नरक । यापरता मूर्ख कोण आहे ॥ २३ ॥ विटाळे देहाचा सभवो । विटाळे देहाचा उद्भवो । विटाळें निधन पहा हो । विटाळासी ठावो देहापाशी ॥२४॥ देहाचे निजरूप येथ । अस्थि चर्म विष्ठा मूत्र । तो मी ह्मणवूनि जो श्लाघत । मूर्ख निश्चित तो जाण ॥ २५ ॥ ऐशी जे कां देहअहंता । ती नाव परम मूर्खता । चालणे माझ्या वेदपथा। सन्मार्गता ती नाव ॥ २६ ॥ ज्यासी जाहली चित्तविक्षेपता । तो निदी गुरुदेवता । जो न मानी वेदशास्त्रार्था । तो उत्पथामाजी पडे ॥ २७ ॥ जो गुरुदोपदशी समत्सरता । जो क्रोध करी सुहृदआप्तां । जो धिक्कारी मातापिता । चित्तविक्षेपता त्या नाव ॥ २८ ॥ जो सन्मानालागी पाही । जो साधुसज्जनांतें करी द्रोही । जो १ आत्मरूपी प्रतीतीला येणाऱ्या मेदाच निरसन हीच विद्या २ पाल्हाळ करणा-या ३ निंद्यकर्माविषया सागधुद्धिही ही होय ४ सुखदु माविपया उदासीन राहणे हच सुस होय ५ गरज ६अमल, दाय ७ कामाची इच्छा ८ आझी मा ति नाही ९ हर्ष १० स्त्रीच्या शोणितापासून. ११ गर्न पाहतो, डोल भारतो १२ घाईट मार्गात १३ चित्ताची घचरता १४ साधुसताचा द्वेष्टय शत्रू-होतो