Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/514

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०४ एकनाथी भागवत. ", ' ऋत च सूत्रता पाणी कविमि परिकीर्तिता । कर्मस्वसङ्गम शोच त्याग सन्यास उध्यते ॥ ३८ ॥ इतर कवीची वदंती । ऋत या नांव सत्य ह्मणती । हे सत्य मानावे प्रवृत्तीं । सम ब्रह्म निवृत्तीमाजी सत्य ॥ ६३ ॥ ऋतं ह्मणिजे ते ऐसे येथ । सत्य वाचा जे श्रोत्यांचे हित । तेही दु-खसबंधरहित । ऋत निश्चित वोलिजे ॥ ६४ ॥ चित्र पाहता दिसे विषम । त्यामाजी भिती सदा सम । तेवीं जग दिसतां विषम । ज्यां ब्रह्म सम निजबोधे ॥ ६५ ॥ या नाव गा सत्य जाण । उद्धवे केला नाहीं जो प्रश्न । त्या शौचाचे निरूपण । देवो आपण सागत ॥ ६६ ॥ नव्हता शुद्ध अंतःकरण । त्याग सन्यास न घडे जाण । अतरशुद्ध्यर्थ शौच पूर्ण । स्वधर्माचरण हरि सांगे ॥ ६७ ॥ अंतरी कर्ममळाचे बंधन । त्याचे स्वधर्मे करावे क्षालन । कर्मे कर्माचे निर्दळण । करूनि आपण निष्कर्म व्हावे ॥ ६८ ॥ ते स्वधर्मी फळाशा न सुटतां । कर्मवंधने न तुटती सर्वथा । यालागीं फळनिराशता । अतैरशोचता अतिशीघ्र ||६९ ॥ नैराश्य स्वधर्माचरण । तेणे अंतरमळाचे क्षालन या नांव गा शौच जाण । शौच सपर्ण नैराश्य ॥ ४७०॥ऐसे शौचेशद्धांत:करणी । ते भूमिका सन्यासग्रहणीं। यालागीं शौच अप्रश्नी । सारंगपाणी वोलिला ॥ ७१ ॥ सकळ सकल्पाचा त्याग । हाचि पै सन्यास चांग । ऐसे वोलिला तो श्रीरग । त्याग तो चांग या नाव ॥ ७२ ॥ मी देह हे दृढता जीवीं । सकल्प तगमग नित्य नवी । बाह्य दंड कमंडलु भगवी । हे सन्यासपदवी लोकिक ॥ ७३ ॥ धर्म इष्ट धन नृणा यज्ञोऽहं भगवत्तम । दक्षिणा ज्ञानसदेश प्राणायाम पर यरम् ॥ ३९ ॥ धन धान्य पशु रन । हे प्राण्यासी नव्हे इष्ट धन । मोक्षमार्गों सबळ जाण । इष्ट धन तो धर्म ॥ ७४ ॥ घरों में पुरिले धन । तें घरीच राहे जाण । धर्म तो सवे चालते धन । अगा बंधन येवो नेदी।। ७५ ॥ धर्मिष्ठायेवढा कृपण । न देखें मी. आणिक जाण । मरताही स्त्रीपुत्रां वंचून । अवघेचि धन सवे ने ॥७६ ॥धार्मिकी धर्मार्थ वेचूनि धन । मी भाडारी केला नारायण। जे समयीं जे जे लागेजाण ते मी आपण स्वयें पुरवी॥७७॥यालागी धर्म तो इष्ट धन । हे सत्य सत्य माझे वचन । ऐक यज्ञाचे व्याख्यान । यथार्थ जाण सागतों ॥ ७८ ॥ अग्नि तो माझें मुख जाण । यज्ञभोक्ता मी नारायण । अवघा यज्ञचि मी श्रीकृष्ण परम प्रमाण वेदोक्त ॥ ७९ ॥ तेथें माझें स्वरूप ब्राह्मण । भद्दीक्षांदीक्षित जाण । सद्भावें करूनियां यजन । माझें सुख संपूर्ण पावले ॥४८॥ तेथ अधर्मद्रव्याचेनि कोडे । अविधी दामिक याग घडे । तोही मजमुखीच पडे । परी ते कोरडे खड़खडित ॥ ८१॥ अविधी जाहले पशुधातकी । तेणे अवदाने मी नव्हें सुखी । दंभे पडले कुभिपाकी । महानरकी रौरवी ।। ८२ ॥ सर्व भूतांच्या भूतमुखी । अपी ते पावे, यज्ञपुरुखी । ह दीक्षा नेणोनि याज्ञिकी । जाहले नारकी हिंसादो।। ८३॥ जे मदावे दीक्षित जाण । विश्वतो. मुखी ज्याचें यजन । तयाचा यज्ञ तो मी नारायण । दक्षिणा कोण ते ऐका ॥ ८४ ॥ पाणी २ सात दाणजे सत्सव मधुर भापण अर्स कीनी झटलं आहे ३ कमांच्या ठिाणा आसाफ न वण। भत शद्धि होय आशारहित होऊन ५ काम्यकोचा त्याग हाच सन्यास ६ आपल्या वरायर ७ घामछाच पर पण होय, यारण की तोश्रीपत्रात काहीएक न देता आपलें धर्मरूप धन एक्टाच यरायर घऊन जाता ८ समान दार ९माशा दीक्षा घेतलेले १० या नावाध्या रकात