________________
अध्याय एकुणिसावा सुखदुःखपरी साहता ॥३९॥ गोफणेचा सुवर्णपापाण । लागे तो दुःखी होय पूर्ण । तोचि वोळखिलिया मुवर्ण । दुःख जाऊन सुख होय ॥ ४४० ॥ तैसे द्वंद्वाचे निजस्वरूप । वोळसिलिया मद्रूप । तेव्हा वंदे होती चिद्प । हे मुख्य स्वरूप तितिक्षेचें ॥४१॥ सांडूनिया देहअहते । सुखदुःखाहीपरतें । देखणे जे आपणात । तेचि येथें तितिक्षा ॥ ४२ ॥ स्वप्नींचें दरिद्र आणि सधनता । जागृतीसी दोन्ही मिथ्या । तेवीं सुखदुःखापरता । देखणे तत्त्वता ते तितिक्षा ॥ ४३ ॥ जिव्हा आणि दुसरें शिश्नं । याचा जयो करावा आपण । या नांव धृति सपूर्ण । विद्याधारण धृती नव्हे ॥ ४४ ॥ जेवीं कृष्णसर्प धरिजे हाती । हे दोनी धरिजे तैशिया रीती । अलुमा ढिलावता धृती। परतोनि खाती धरित्यासी ॥ ४५ ॥ ज्यासी द्रव्यदारासक्ती । तेथ कदा न रिगे हे धृती । द्रव्यदागअनासक्ती । त्याचे घरी धृती पोसणी सदा ॥ ४६॥ ६डन्यास पर दान कामयागस्तप स्मृतम् । सभावविजया भौर्य सस्य च समदर्शनम् ॥ ३७ ॥ सर्व भूतासीन द्यावे दुःख । त्याचे पोटी आले द्यावे सुसामहादान तें हेचि देस । द्यावे सुख सर्वासी ॥ ७७ ॥ दुख निरसूनि भूतासी । सुख देणे गा सर्वांसी । हेंचि उत्तम दान पृथ्वीसी । अनायासी तुकेना ॥ ४० ॥ जन्ममरणाचे दुःस । निरसूनि द्यावे निजसुख । याधि नांवे दान देख । अलोलिक उद्धवा ॥४९॥ या नाव गा परम दान । उद्धया निश्चयेंसी जाण । ऐक तपाचे लक्षण । तुज सपूर्ण सागेन ॥ ४५० ॥ करूनिया कामाचा त्याग।तप करणे अतिचांग । हदयी असता कामदागं । तपाचे लिंग शोभेना ॥५१॥ सकाम वना जाय तपासी । तो धनीही चिंती वनितेसी । तें तपचि वाधक होय त्यासी। काम आगेंसी वर्तता ।। ५२ ॥ त्यागोनि कामाची कामस्थिती । तै तपाची उत्तम प्रती । असड लागे माझी स्मृती । शुद्ध तपप्राप्ती या नाव ॥५२॥ माझ्या ठायीं अनुताप । त्या नाव गा शुद्ध तप । का हृदयी चितिता चित्स्वरूप । हे परम तप तपामाजी ॥ ५४ ॥ ऐक शौर्याचा विचार । रणीं मर्दूनि अरिवीर । जितिला शत्रूचा सभार । तो एध शूर मानेना ॥ ५५ ॥ प्रयाहरू अनिवार । जीवभाव लागला थोर । त्यालें जिके जो महावीर । तो परम शर वोलिजे ॥५६॥ माझा सदाचार निर्वाहो । मी सज्ञान नि सदेहो माझा पवित्र ब्राह्मणदेहो । हा जीवभावो जीवाचा ॥ ५७ ॥ देहाचे माथा वर्णाश्रम । आश्रमाचे माया कर्म । तो कर्माभिमान ज्या परम । त्यांसी देहभ्रम अनिवार ।। ५८ ।। जिणोनि जीवाचे स्वभाव । चिदानंदाची रोणीच । भोगिजे स्वराज्यवभव । हैं परम गौरव शौर्याचं ॥५९॥ ज्या नाय बोलिजे निजसत्य । ते मी सागेन निश्चित । सम ब्रहल देसणे सतत । तं परम सत्य उद्धवा ॥४६० ॥ वस्तु न देसता सर्वसम । जे जे देसणे गा निपम । तेचि असत्य अतिदुर्गम । सत्य तें ब्रह्म समसाम्य ।। ६१ ॥ केवळ जे सत्य भाषण 1 ते निजसत्य नव्हे जाण । तेचिविखींचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥१२॥ सोयावर गोळा २ लिंग इसी ४ परिकचितही ५ दासी, पटीर' ६ पृथ्वीदानापेक्षाही विशेष माह ७ वारानाचे रान ८ चिन्ह, रक्षण, टोल पीस १० काम गरीरी अमेल तर ११ उपमोगाधिपी उदासीन ने दन तपाचे साधन १२ अटळ परपरेन भालेला जीवभाव जिकर मरें शौय १३ जीवपणामुळे उत्सम होगी अभावादि विकार राय १५ मिग पाहले १६ सपा प्रशान्यरूप । सन्य होय