पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/509

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकुणिमाचा. ४९९ शुद्ध । कृष्ण परमानंद सागत ॥३५०॥ धनधान्य रताच्या राशी। उर्वशी आल्या शेजारासी । ते अवघे तृणप्राय ज्यासी । पैराग्य त्यासी आली हाणों ॥५१॥ ऐक उद्धवा सुबुद्धी । माझ्या ज्या अट महासिद्धी । मजवेगळ्या दूरी कधी । जाण त्रिशुद्धी न ढळती कदा ॥५२॥ माझे निजभक्तीच्या निर्धारीं । जो माझी पदवी घे ऐक्यकरी । माझ्या सिद्धि त्याच्या घरी । होती किंकरी निजदासी ।। ५३ ।। सिद्धि सेवा करिती । हेंचि नवल सागों किती। श्रीसहित मी श्रीपती । भक्ताची भक्ती सर्वस्वे करीं ॥५४॥ ऐश्वर्याचे मुख्य लक्षण । अतिशयसी सपूर्ण । भगवत्पदवी घेणे आपण । अतिसपन्न ऐश्वये ॥५५॥ म्या हे सागीतली जे वोली । ते निजगुह्यभाडाराची किल्ली । येणे उघडूनि स्वानंदखोली। भोगी आपुली सुखसिद्धी ॥५६॥ चहूं पदाची उत्तरें । वाखाणिली अतिगभीरें । ऐकोनि उद्धव चमत्कारें । अत्यादरें विस्मित ।। ५७ ॥ धर्मादिः चहूं पदाचा अर्थ । अलोलिक सागे श्रीकृष्णनाथ । यालागी यमादिकांचा उत्तमार्थ । देवासी प्रत्यक्ष पुसों पा ॥ ५८॥ गुद्यार्थ सागेल श्रीकृष्ण । यालागी यमादिकांचे प्रश्न । उद्धव पुसताहे आपण । परमार्थ पूर्ण आकळावया ॥ ५९॥ पांच श्लोक पंचतीस प्रश्न । उद्ध केले ज्ञानगहन । ज्याचे ऐकता प्रतिवचन । समाधान जीवशिवा ॥३६०॥ पहिल्या श्लोकींचे सहा प्रश्न । दुसन्यामाजी नव जाण ! तिसरा बौथा आठ आठ पूर्ण । चारी प्रश्न पंचमी ।।६१॥ उवध उवाच-बमा कतिविध प्रोक्तो नियमो चारिकर्षण। क शम को दम कृष्ण का तिनिक्षा धनि प्रभो ॥ २८॥ अहरिपुदळणा श्रीपती । यमनियमप्रकार किती । शम दम कोण माणिजेती । तितिक्षा धृती ते कैशी ।। ६२॥ कि दान कि तप शौर्य कि सस्यमृतमुच्यते । कस्त्याग कि धन चेष्ट को यन का च दक्षिणा ॥२१॥ कोण दान कोण तप येथ । शौर्य कोण कैसे तें सत्य । ऋत जे का हणिजेत । तेही निश्चित सागावे ॥६३॥ कोणता जी त्याग येथें । इष्ट धन कोण पुरुषात । यज्ञ कशातें हाणिजेते । दक्षिणा येथे ते कायी ॥ ६४॥ पुस किस्विदर श्रीमन भगोराभव केशव । या विद्या ही परा का श्री कि सुखदु समेव च ॥ ३० ॥ पुरुपासी वळाची कोण शक्ती दया बोलिजे कोणे स्थिती। लाभ कोणता गा श्रीपती। साग कृपामती केशवा ।। ६५ ॥ विद्या हाणा- कशातें । लज्जा कोणे ठायी वर्ते । उत्कृष्ट लक्षमी कोण येयें। तेही अनतें सागावी ॥६६॥ येथील कोण पा कैसे सुख । मज सागावें कृपापूर्वक । सुखाचे सागातीचें जें दुख । त्याही रूपक सागावे ।। ६७ ॥ पण्डित का मूर्स फ पन्या उत्पथश्च क । क सो नरक कस्विको बन्धुत कि गृहम् ॥ ३ ॥ पडिताचे काय लक्षण । भूर्स ह्मणावया कोण गुण । सुमार्ग हाणावा तो कोण । साग निरूपण उन्मार्गाचें ।। ६८ ॥ स्वर्ग कैशाते बोलिजे । नरक कैसा बोळखिजे । सखा वधु कोण हाणिजे । गृह माझे ते कोण ॥ ६९॥ कार को दरिद्रो या कृपण क क ईधर । एतान् प्रशान्मम मूहि विपरीतार्थ सम्पते ॥ ३२ ॥ आन्य कैसेनि मणिजे । दरिद्री कैसेनि जाणिजे । कृपण कोणाते घोलिजे । ईश्वर १ राप्यामदिरात २ स्थान, योग्यता ३ आरमानदाची खोला ४ विलक्षण ५ समभाया हाणून ६ जवाब अह. काररूपी शत्रूचा नाश करणा-या ८ बाईर मार्गाचे ९ सपन, युक्त, --