________________
४९८ एकनाथी भागवत. निष्ठ सत्वगुणे । अढळ पडे चैराग्याचे ठाणे । वैराग्य विषय निर्दळणे । निजज्ञान तेणे प्रकाशे ॥ २९ ॥ वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचे अनुसधान । चढे शातीचे । समाधान । तै मदर्पण मन होये ।। ३३० ॥ मन जाहल्या मदर्पण ।' निजभक्ति उहासे जाण । जिचे गैतश्लोकीं निरूपण । मी संपूर्ण सांगीतले ॥३१॥ निजभक्ति पावल्या सपूर्ण । भक्तं न मागतां जाण । अष्ट महासिद्धी आपण । त्याचे आंगण चोळगती ॥३२॥ जो सिद्धीकडे कदा न पाहे । त्यासी अवशेप कोण अर्थ राहे । माझी सपूर्ण पदवी लाहे। मदैक्य होये मद्भक्ता ॥ ३३ ॥ ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लभता आत्मस्थिती । वर्तणे जे विपयासक्ती । ते अनर्धप्राप्ती अनिवार ॥ ३४ ॥ यदर्पित तद्विकरपे इन्द्रिय परिधावति । रजम्बल चासशिष्ठ चित्त विधि विपर्ययम् ॥ २६ ॥ जो सत्य न मानी वेदशास्त्रार्थ । साच न ह्मणे जो परमार्थ । जो गृहदाराद्रव्यासक्त । लोलगत विपयासी ॥ ३५ ॥ तेणे अत्यंत समळमेळे । दारुण रजोगुण खवळे । तेणे चित्त होय ज्ञानाधळें । विपरीत कळे ज्ञानार्थ ॥३६ ॥ ज्यासी विषयांच्या युक्ति गहन । त्यासी हाणती अतिसजान । जो करी युक्तीचें छळण । तो होय मान्य पंडितपणे ॥३७॥ ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार । त्यास हाणती भाग्य थोर । जो नाना भोगी पाळी शरीर । सुकृती नर त्या ह्मणती ॥ ३८॥ जो अनुतापी परमार्थविखी । त्यासी ह्मणती परम दुःखी । जो नाना विपयांतें पोखी । त्याते महासुखी मानिती ॥ ३९ ॥ ज्याचेनि वोले मनुष्य मरे । त्याचे सिद्धत्व मानिती खरे । जो उदास राहटे अनाचारे । मुक्त निधारें तो ह्मणती ॥ ३४०॥ ज्याचा दांभिक आचार । त्यातें ह्मणती पवित्र नर । जे स्त्रियादि शूद्रा देती मंत्र । ते ज्ञाते थोर मानिती ॥४१|| जो कां अनुतापी वैरागी । त्यातें ह्मणती अतिअभागी । जो उघड विपयातें भोगी । तो राजयोगी मानिती ॥ ४२ ॥ स्वये द्रव्याचा अभिलाखी । द्रव्य वेची मूर्ख लोकी । त्याते ह्मणती अतिविवेकी । धर्मज्ञ लोकी हा एक ॥ ४३ ॥ ज्याचे गाठी बहुसाल धन । तो सर्वासी अवश्य मान्य । तोचि पवित्र तोचि सज्ञान । ऐसे विपरीत ज्ञान हों लागे ॥ ४४ ॥ आपण सर्वात्मा सर्वेश । हे विसरो निया निशेप । अधर्मी अकर्मी अनीश । मी अज्ञान पुरुप हे मानी ॥४५॥ तेथ के उपजे माझी भक्ती । कैसेनि होईल माझी प्राप्ती । ऐसे भ्रमले नेणो किती । ससारआवर्ती वर्तता ॥४६॥ परमात्मप्राप्तीची कारणे । अतिगुह्य चारी लक्षणे । पोटांतील कृपागुणे । उद्धवाकारणे हरि सागे॥४७॥ धर्माची भजनभोय । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । माझी प्राप्ति अवश्य होय । हे चारी उपाय अवधारी ॥४८॥ धर्मो मद्भक्तिकृत्योत्तो ज्ञान चेकात्म्यदशनम् । गुणेष्वसङ्गो वैराग्यमेश्चय चाणिमात्य ॥ २७ ॥ ऐक उद्धवा निजवर्म । गुह्य सागेन मी परम । माझी भक्ति जे सप्रेम । उत्तम धर्म तो जाण ॥४९॥ ऐक्य एकात्मता निजबोध । परतोनि कदा नुपजे भेद । या नांव गा ज्ञान १चिंतन, ध्यान २ मागील श्लोमात ३ अणिमा, महिमा, वगैरे आठ सिद्धि ४ वाकी, मिळवण्यासारराा ५ उध, रालची ६ उलटा ७ ज्यास विषयोपभोगाचे विविध उपाय सुचतात त्याला ज्ञानी ह्मणतात व जो सजनाचं ताड उरनादान पद करितो साला पडित ह्मणतात! ८ परमार्थप्राप्तीसाठी जो तळमळ करितो त्याला दुसी ह्मणतात । • सराट सन्छी मनुध्याला मुक्त ह्मणतात ! १० दुबळा, पगु ११ प्रपनाच्या भावन्यात १२ ॥ तल्या बागल्यामुळ १३ पुहा नय ॥