पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/493

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकुणिमाषा. मुख्य भकी ते स्वधर्मयुक्त । येणे स्वधर्मभजने समस्त । परम भागवत उद्धरले ॥ ३९०॥ त्या म्वधर्मकर्माचा एकात । निजभजनभक्तीचा भावार्थ । उद्धवासी श्रीकृष्णनाथ । स्वयं सांगत एकादशीं ॥ ९१ ॥ त्या एकादशाच्या गोष्टी । स्वधर्मकर्माची कसबटी। एका जनार्दनकृपादृष्टी । टीका मराठी हे केली ॥ ९२॥ हे करणी केली जनार्दने । मज अभगी घातले तेणे । शेखीं मीतूपणाचे ठाणे । येणे निरूपणे उठविले ।। ९३ ॥ उडविले विपीं विपयपण । उडविले भेदाचे भान । उडविले जीवशिवपण । जनी जनार्दन तुष्टोनी ॥ ९४ ॥ जनार्दने जनके तेणें । आहा केले परब्रह्म खेळणे । यालागी सकळ क्रिया तेणे होणे । स्वधर्मपणे सहजेचि ।। ९५ ॥ सही लागल्या स्वधर्म । कर्मचि होय निष्कर्म । ससार होय परब्रह्म । हे कृपा परम जनार्दनीं ॥ १६ ॥ यालागी साडूनिया एकपण । एका जनार्दना शरण । स्वधर्मकर्माचे निरूपण । झाले सपूर्ण तया कृपा ।। ९७ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कधे श्रीकृष्णोद्धवसवादे एकाकारटीकाया वानप्रस्थसन्या. सधर्मनिरूपण नाम अष्टादशोऽध्यायः ॥१८॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ ॥ - HI अध्याय एकुणिसावा श्रीगणेशाय नम ॥ ॥ ॐ नमो सद्गुरु यवका । ब्रह्मगिरिनिवासनायका । त्रिगुणनिपुरभेदका । कामातका गिरीशा ।। १॥ तुझा अनाहताचा डमरू । सर्व शब्दें करी गजरू । वेदानुवादें निरतरू । त्रिकोडी योरू गर्जत ॥ २ ॥ तुझे हातीच सैट्वाग । करी जीवाचा जीभग । अनर्गसी जाळूनि अग । अर्गसंग तें देशी" ॥३॥ त्रिनयन व्यंबकलिगा । तुजपासोनि प्रवाहे चिनंगा। ते पवित्रपणे उद्धरी जगा । प्रकाशगर्भा शकरा ॥४॥प्रत्यक्ष दिसती दोन्ही लोचन । तिसरा गुप्त ज्ञाननयन । यालागी तुं त्रिलोचन । नयनेवीण दीर्सशी ॥५॥ निजागे वाहसी बोधचद्र । यालागीं तूं चंद्रशेखर । चंद्रसूर्यादि चराचर । तुझेनि साचार प्रकाशती ॥६॥ भन या नावाची ख्याती । भवप्रकाशक तुझी चिच्छक्ती । तूचि विष्णु प्रजापती । रुद्र तूं अती सहतो ॥७॥ मोडूनिया नामरूपमुद्रा। जीव आणिशी एकाकारा । अत्यत प्रळयींच्या प्रळयरुद्रा । चित्समुद्रा शिवरूपा ॥८॥ शिव शिव जी गुरुराया। निजभावे लागता पाया । तव गुरुशिष्यत्व गेले लया। दावू. निया निजरूप ॥१॥त निजरूप देखता दृष्टी। केचा जीव कैची सृष्टी । निमाली त्रिगुणेसी त्रिपुटी । पडली मिठी स्वानदी ॥१०॥ त्या स्वानंदाचे उद्गार । सावरता नावरती थोर । त्या स्वानदाच निजसार । सत्य साचार एकादश॥ ११॥ त्याहामाजी अतिगहन । सुखस्वानंदनिरूपण । तो हा एकुणिसावा अध्याय जाण । परम कारण १ अन पळ, मम २ खस्वरूपी ३ उडनिले ४ अगदा मुलभ ५ तीन नेन आहेत ज्याला अशा ६ प्रारूपी पर्वतायर बास्तन्य करणारे सत्पुरुष त्याच्या नाया "गुरु हा सतकुळीचा राना" तीन गुणाच जें निपुर त्याचा भेद करणा-या ८ मदनशम्रो शकरा ९ अनुहताचा मागे १०१६ भोवी १६.,सीप ३,पहा १० वर्म, ज्ञान व भक्ती अशा तीन प्रकरणात ११ वाजल्याच्या पुराप्रमाणे एक आयुध १२ जीवपणाचा नाग १३ सनगासह अग जादन विषयवासनेसह देहभाव नाहीसा फरून १४ ला वेळी तू आपल्यात मिन्यून घेतोस "सिव होऊन शिबू यजिजे " १५ इद्रिययुक्त असताना त दिसत नाहींस, परतु इद्रियातीत स्थितीमध्ये तू दिसतोस १६ देससी.