पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला तो सत्यसंकल्प ईश्वरु। स्वलीला असे सर्वेश्वरु। स्वपदासि शाधिरु अति सत्वरुनिघाला॥७६॥ राजोगाच-ग्रह्मण्याना वदान्याना नित्य वृद्धोपसेविनाम् । विप्रशाप कथमभूदृष्णीना कृष्णचेतसाम् ॥ ८॥ आदरे पुसे परीक्षिती । यादव विनीत विप्रभक्ती । त्यासि शापु घडे कैशिया रीती । सांग तें मजमति शुकयोगीद्रा ॥७७॥ यादव दाने अतिउदार । राजे होऊनि परम पवित्र । ब्राह्मणसेवे तत्पर । आज्ञाधर कृष्णाचे ॥७८ ॥ यादव सदा कृष्ण योगेंसी । नित्य साधु यादवांपासी । तेथेंचि वसे नारदापी । शापु यादवासी घडे कैसा ॥७९॥ दक्षशाप न वाधी कृपणापासी । ह्मणोनि नारद वसे द्वारकेसी । तोचि श्रीकृष्ण असतां अगेंसीं । शापु यादवासी घडे कैसा ।। २८० ॥ यक्षिमित्त स वै शापो यादृशो द्विजसत्तम । कथमेकात्मना भेद एतत्सर्व यदस्व मे ॥ ९॥ शापासि मूळ मुख्य सतापु । कैसेनि ब्राह्मणां आला कोपु । कोणेपरीचा दिधला शापु । सक्षेपरूपु सांगावा ॥ ८१॥ यादव समस्त सखे बंधू । यासि प्रतिपाळी स्वयें गोविद । एकात्मता स्वगोत्रसबंधू । त्यामाजी युद्धभेदू घडे कैसा ।। ८२ ॥ 'आत्मा वै पुत्रनामासि । हे श्रुति प्रमाण सर्वांसी । तेथे शाप वाधी कृष्णात्मजांसी । केवी आले यासी सत्यत्व ॥ ८ ॥ कृष्णसकल्प कुळनाशन । तोचि ब्रह्मशापासी कारण । यालागी बाधक जाण । होय सपूर्ण यादवा ॥ ८४ ॥ सृष्टि सजी पाळी सहारी । हे कृष्ण सकल्पमात्र करी । तो यदुकुळनिधान निर्धारीं । त्याची अवतारथोरी शुक सागे।। ८५ ॥ श्रीशुक उवाच । विभद्रपु सकर सुन्दरसनिवेश कर्माचर-भुवि सुमगलमाप्तकाम । आस्थाय धाम रममाण उदारकीर्ति महतुमैच्छत कुल स्थितकृत्यदोष ॥१०॥ कर्माणि पुण्यनिवहानि सुमगलानि गायजग कलिमहापहराणि कृत्वा । काला मना निवसता यदुदेवगेहे पिण्डारक समगम मुनयो निसृष्टा ॥११॥ रायासी ह्मणे श्रीशुकु । कर्ता करविता श्रीकृष्ण एकु । तो शापार्थ आत्यंतिकु । आत्मजां अविवेकु उपजवी स्वयें॥८६॥ स्वयें जाक्या निजधामा । थोर आवडी पुरुपोत्तमा । यालागी अवशेषकर्मा । मेघश्यामा लवलाहो ॥ ८७ ॥ केव्हा होईल कुलक्षयो । हेंचि मनी धरी देवो । तो देवाचाचि भावो । शापासि पाहावो दृढमूळ ॥ ८८ ॥जो कुलक्षयो चिती। त्या कृष्णाची सुदरमूर्ती । शुक सागे परीक्षितीप्रती । स्वानंदस्थिती उल्हासे ॥ ८९ ॥ सकल सौदर्या अधिवासु । धरोनि मनोहर नटवेषु । लानण्यकलान्यासु । आणी जगदीशु निजामें ॥२९० ॥ नवल सौदर्या वीक उठी । सर्वागी गुंतल्या जनदिठी । कृष्णस्वरूपीं पड़े मिठी । होत लुलबुटीडोळया॥९१॥जैशीगुळी माशीवरी माशी । तेनी दिठीवरी दिठी कृष्णरूपासी। सर्वांगी वेढोनि चौपासी । अहर्निशी नोसडिती ॥ ९२ ॥ नयन लाचावले लोभा । दृष्टीसि निघालिया जिभा । यापरी श्रीकृष्णशोभा। स्वानंदगाभा साकार ॥ ९३ ॥ तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठीं । ते परतोनि मागुती नुठी । अधिकाधिक घाली मिठी । देखे सकळसृष्टी श्रीकृष्ण ॥ ९४ ॥ ऐशी डोळया आवडी । हणोनि कामिनी वरपडी। यालागी गोपिका गोडी । अलिगादी गोविदी।। ९५ ॥ कृपण अतिसुदर मनोरम । हाणाल असेल त्यासि विपयधर्म । तरी तोअवाप्ससकळकास । आत्माराम श्रीकृष्ण ।। ९६॥ कृष्ण अवाप्तसकळकाम । स्यासि का द्वारकागृहाश्रम । स्त्रिया पुत्र राज्यसनम । विपयकाम का भोगी। ९७॥ चई १ खत २ पुनर्वास स्थानद चित्ती ४ तेन, यर ५न कृष्णस्वरूपा पूर्ण रमतात, ते इतके की कृष्णरावयामृत असोशी पीत असता त्याची पायरगुडी उडते, घरटी ६ बहकने ५न साडिती गुतल्या गुलल्या, परयही - - - - - - --